Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘मी पैलवान, कोणाला घाबरत नाही, समोरच्याला अंगावर घ्यायची मला सवय’, महेश लांडगेंनी घेतला अजितदादांशी पंगा

by News Desk
June 18, 2025
in Pune, पिंपरी चिंचवड, पुणे शहर, राजकारण
Ajit Pawar And Mahesh Landge
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील विकासकामांवरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाचा वाद तीव्र झाल्याचे पहायला मिळत आहे. भोसरी मतदारसंघाचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधत, ‘पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे’, असा आरोप केला आहे.

“मी पैलवान आहे, कोणाला घाबरत नाही, समोरच्याला अंगावर घ्यायची सवय आहे,” असं म्हणत महेश लांडगेंनी अजित पवारांना अप्रत्यक्षपणे आव्हान दिल्याचे दिसून येत आहे. या वादामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. महेश लांडगे आणि अजित पवारांच्या वादाचे महायुतीवर काय परिणाम होतात हे पाहणं देखील महत्वाचं आहे.

You might also like

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

‘२०१७ मध्ये भाजपने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सत्ता मिळवल्यापासून शहरात अनेक विकासकामं झाली, ज्यात दिव्यांग भवनासारख्या प्रकल्पांचा समावेश आहे. गेल्या ३० वर्षांत इतरांनी काय केलं? शहराच्या विकासात अनेकांचं योगदान आहे, पण भाजपचं योगदानही नाकारता येणार नाही. नागरिकांनी आम्हाला संधी दिली नसती, तर काय केलं असतं? देवळात घंटा वाजवत बसलो असतो का?” असा टोला महेश लांडगेंनी विरोधकांना लगावला आहे.

“भाजपने पारदर्शक पद्धतीने काम केलं आहे, तर केलेल्या कामांना विरोधकांकडून भ्रष्टाचाराचं लेबल लावलं जातं. आम्ही केलं की भ्रष्टाचार आणि त्यांनी केलं की कामं, असं कसं चालेल? आपलं पाऊल डगमगणार नाही. तसेच, आपलं नावही विकासकामांमध्ये कुठेतरी नमूद व्हावं”, अशी अपेक्षा महेश लांडगेंनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणात लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे आयुक्तांना प्रोटोकॉलमध्ये बदल करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून विकासकामांचं श्रेय योग्य व्यक्तींना मिळेल. हा वाद पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात नव्या चर्चेला जन्म देणारा ठरला आहे. आगामी निवडणुकांमध्ये हा श्रेयवादाचा मुद्दा राजकीय पक्षांमधील तणाव आणखी वाढवू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

-महिला अधिकाऱ्याला त्रास देणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल, पालिकेच्या कारवाईनंतर पोलिसांना जाग

-पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात घडामोडींना वेग; लांडे, गव्हाणेंची शरद पवार गटातून हकालपट्टी

-फडणवीसांसोबत फोटो अन् ‘नेतृत्व दमदार’चा नारा; बिडकरांच्या स्टेट्समुळे भाजपमध्ये धुरळा

-धीरुभाई अंबानींबाबत केलेल्या वक्तव्यावरुन अजितदादांचं स्पष्टीकरण, म्हणाले, ‘काय बोलायचं ते…’

-माऊली…माऊली… येत्या २ दिवसांत ज्ञानोबा, तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान; पालखीचं वेळापत्रक जाहीर

Tags: ajit pawarMahesh LandgePimpri Chinchwadpuneअजित पवारपिंपरी चिंचवडपुणेमहेश लांडगे
Previous Post

महिला अधिकाऱ्याला त्रास देणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल, पालिकेच्या कारवाईनंतर पोलिसांना जाग

Next Post

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील मानाच्या अश्वांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दर्शन

News Desk

Related Posts

फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
पुणे शहर

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

by News Desk
August 2, 2025
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
Next Post
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील मानाच्या अश्वांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दर्शन

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील मानाच्या अश्वांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दर्शन

Recommended

पुणे ड्रग्ज प्रकरण पुन्हा चर्चेत; या प्रकरणात महिला अन् परदेशी नागरिकांचाही समावेश

पुणे ड्रग्ज प्रकरण पुन्हा चर्चेत; या प्रकरणात महिला अन् परदेशी नागरिकांचाही समावेश

June 24, 2024
Hemant Rasane

दारू नको दूध प्या जीवनाचा आनंद घ्या, आमदार रासनेंच्या संकल्पनेतून भाजपचा अनोखा उपक्रम

December 31, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
पुणे शहर

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

August 2, 2025
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved