Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

फडणवीसांसोबत फोटो अन् ‘नेतृत्व दमदार’चा नारा; बिडकरांच्या स्टेट्समुळे भाजपमध्ये धुरळा

by News Desk
June 17, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Ganesh Bidkar and Devendra Fadnavis
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी केली जात असताना, दुसरीकडे राजकीय वर्तुळात देखील धुरळा उडायला सुरुवात झाली आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी गर्दी झालेल्या सत्ताधारी भाजपमधील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिका वर्तुळात मुरलेला पैलवान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या एका व्हॉट्सॲप स्टेट्समुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

“पुणेकरांचं नेतृत्व दमदार, गणेश बिडकर विकासाचे शिलेदार” असा आशय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बिडकर यांचा फोटो असणारे हे पोस्टर खुद्द गणेश बिडकर यांनीच आपल्या स्टेटसला ठेवले आहे. कार्यकर्त्यांनी देखील लागलीच सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीनंतर भाजप सत्तेत आल्यास बिडकर यांच्याकडे प्रमुख पद येणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. नुकतेच शहराध्यक्ष पदाची संधी हुकल्यानंतर पक्ष नेतृत्वाने त्यांना महापालिकेच्या सत्तेतील महत्त्वाचे पद देण्याची कमिटमेंट केल्याची चर्चा आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

मध्यंतरी एका कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गणेश बिडकर यांच्याकडे महापालिका निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सुतोवाच केले होते. याबद्दल भाजपकडून अधिकृत घोषणा झाली नसली, तरी सध्या पक्षांतर्गत सुरू असणाऱ्या घडामोडींमध्ये बिडकर यांची महत्त्वाची भूमिका दिसत आहे. महापालिका निवडणुकांमध्ये काम करण्याचा अनुभव, मतदार याद्यांपासून ते प्रभाग रचनेपर्यंत असणारा अभ्यास, ग्राउंड मॅनेजमेंटमध्ये तगडी पकड या बिडकर यांच्या जमेच्या बाजू आहेत.

2017 साली महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर देखील भाजपने बिडकर यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड केली होती. यानंतर महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वीकृत सदस्याला सभागृह नेते पद मिळाले ते बिडकर यांना. आता होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीतील पक्ष रणनीतीमध्ये देखील त्यांची महत्त्वाची भूमिका दिसत आहे. त्यामुळे भाजपाला पुन्हा सत्ता मिळाल्यास बिडकर हे महत्त्वाच्या पदावर असतील, अशी चर्चा रंगू लागली आहे. आजचे त्यांचे स्टेट्स हे याचेच द्योतक असल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

-धीरुभाई अंबानींबाबत केलेल्या वक्तव्यावरुन अजितदादांचं स्पष्टीकरण, म्हणाले, ‘काय बोलायचं ते…’

-माऊली…माऊली… येत्या २ दिवसांत ज्ञानोबा, तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान; पालखीचं वेळापत्रक जाहीर

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

-अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

-पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

Tags: bjpDevendra FadnavisGanesh BidkarPunsगणेश बिडकरदेवेंद्र फडणवीसपालिका निवडणूकपुणे
Previous Post

धीरुभाई अंबानींबाबत केलेल्या वक्तव्यावरुन अजितदादांचं स्पष्टीकरण, म्हणाले, ‘काय बोलायचं ते…’

Next Post

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात घडामोडींना वेग; लांडे, गव्हाणेंची शरद पवार गटातून हकालपट्टी

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात घडामोडींना वेग; लांडे, गव्हाणेंची शरद पवार गटातून हकालपट्टी

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात घडामोडींना वेग; लांडे, गव्हाणेंची शरद पवार गटातून हकालपट्टी

Recommended

पोलिसांनी मोक्का लावला पण निल्या घायवळ आधीच पळाला, लंडनमध्ये अलिशान घर

September 26, 2025
BJP mahila Aghadi

महिला कर्मचाऱ्यांचा सुरक्षेसाठी भाजप महिला आघाडी आक्रमक; पोलीस आयुक्तांची घेतली भेट

January 8, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved