Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

शिक्षण फक्त दुसरीपर्यंतच मात्र, ५ राज्यातला अट्टल ड्रग्जमाफिया अखेर पोलिसांच्या ताब्यात

by News Desk
February 22, 2024
in Pune, पुणे शहर
शिक्षण फक्त दुसरीपर्यंतच मात्र, ५ राज्यातला अट्टल ड्रग्जमाफिया अखेर पोलिसांच्या ताब्यात
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरात तसेच दिल्ली, सांगली, कुरकुंभ एमआयडीसी सारख्या ठिकाणी पुणे पोलिसांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. ही ड्रग्ज मालिका काही संपेना. त्यातच आता याबाबतची महत्वाची माहिती समोर आली आहे. आपली खरी ओळख लपवून वेगवेगळ्या ५ राज्यात ड्रग निर्मिती करणारा फय्याज शेख (रा. वसई, जि. पालघर) अखेर सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या हाती लागला. सोलापूर एमडी ड्रग्जप्रकरणी पकडलेला मुख्य सूत्रधार फय्याज शेख हा केवळ दुसरीपर्यंतच शिकलेला आहे.

कारागृहात असताना त्याला भेटलेल्या वेगवेगळ्या गुन्हेगारांच्या मदतीने त्याने ड्रग निर्मितीची माहिती घेतली आणि कालांतराने तो स्वत:च या धंद्यात उतरल्याचं तपासात समोर आलं आहे.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

फय्याज हा फक्त दुसरीपर्यंत शिकलेला असून २००० सालापासून ड्रग निर्मितीच्या अवैध व्यवसाया करत आहे. एका गुन्ह्यात त्याला अटक झाली त्यानंतर कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपींमार्फत त्याने ड्रग बनवण्याची केमिस्ट्री समजून घेतली. त्यानंतर तो या धंदा करु लागला आणि महाराष्ट्रासह कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेश आणि राजस्थान या ५ राज्यातील ड्रगच्या गुन्ह्यांचा आंतरराज्य सूत्रधार बनला.

कोणाला आपल्या धंद्याची कुणकुण लागू नये म्हणून तो बंद पडलेले कारखाने भाड्याने घेऊन तेथे ड्रग्ज तयार करत होता. त्यासाठी लागणाऱ्या माणासांची जुळवाजुळव, कच्‍च्या माल उपलब्ध करणे हे सगळं तो सहजपणे सांभाळत होता. दरवेळी तो ड्रग निर्मितीसाठी लागणारे लोक बदलत होता.

नाशिकसह सोलापुरातील चिंचोळी, चंद्रमौळी एमआयडीसीतील ड्रग निर्मिती उघडकीस आल्यानंतर पोलीस त्याच्या शोधात होते. मात्र, तो ओळख लपवून राहत असल्याने आणि कोणतीही संपर्काची साधने वापरत नसल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हानच होते. मात्र, अखेर कलबुर्गीत तो सोलापूर ग्रामिण पोलिसांच्या हाती लागला.

महत्वाच्या बातम्या-

-१३६ वर्षांनंतर इतिहास घडला! वारसा आजोबा अन् वडिलांचा आता लेकही बनली ‘फायरमन’

-‘अहो पोटी जन्माला येण्यापेक्षा निष्ठेने वागणं खूप महत्त्वाचं’; अमोल कोल्हेंचा अजितदादांवर पलटवार

-पुणेकरांनो मिळकतकर भरायला विसरू नका, अन्यथा प्रॉपर्टी होईल जप्त

-“अजितदादा भाजपसोबत गेले म्हणून त्यांची व्होट बँक कमी झाली”

-पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या ड्रग्जचे धागेदोरे दिल्लीतही; आतापर्यंत २ हजार किलो ड्रग्ज जप्त

Tags: Andhra PradeshDrugsFayyaz SheikhKarnatakamaharashtraNashikRajasthanSolapur Police Crack Down on NarcoticsSolapur Rural PoliceTamil Naduअमली पदार्थांवर कारवाईआंध्र प्रदेशआंध्रप्रदेशकर्नाटकड्रग्जतमिळनाडूतामिळनाडूनाशिकफय्याज शेखमहाराष्ट्रराजस्थानसोलापूर ग्रामिण पोलीससोलापूर ग्रामीण पोलिस
Previous Post

१३६ वर्षांनंतर इतिहास घडला! वारसा आजोबा अन् वडिलांचा आता लेकही बनली ‘फायरमन’

Next Post

शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना धमकी; धमकी देणाऱ्यांना अटक करण्याची मागणी

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
Prashant Jagtap And Sharad Pawar

शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना धमकी; धमकी देणाऱ्यांना अटक करण्याची मागणी

Recommended

ऐकावं ते नवलंच! ‘गाव तिथं बिअर बार’, आनंदाच्या शिध्यात देणार व्हिस्की अन् बिअर; पहा उमेदवाराचं अनोखं आश्वासन

ऐकावं ते नवलंच! ‘गाव तिथं बिअर बार’, आनंदाच्या शिध्यात देणार व्हिस्की अन् बिअर; पहा उमेदवाराचं अनोखं आश्वासन

April 3, 2024
अंगारकी संकष्टी चतुर्थी विशेष: जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची वेळ

अंगारकी संकष्टी चतुर्थी विशेष: जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची वेळ

June 25, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved