Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

ऐकावं ते नवलंच! ‘गाव तिथं बिअर बार’, आनंदाच्या शिध्यात देणार व्हिस्की अन् बिअर; पहा उमेदवाराचं अनोखं आश्वासन

by News Desk
April 3, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
ऐकावं ते नवलंच! ‘गाव तिथं बिअर बार’, आनंदाच्या शिध्यात देणार व्हिस्की अन् बिअर; पहा उमेदवाराचं अनोखं आश्वासन
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

चंद्रपूर : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने प्रचार करताना दिसत आहेत. चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार वनिता राऊत यांनी मतदारांना अनोखं आश्वासन दिलं आहे. फक्त श्रीमंतांनीच व्हिस्की आणि बिअर का प्यावी गरिबांना चांगली दारु का मिळू नये? असं म्हणत खासदार म्हणून निवडणून आल्यावर आनंदाच्या शिध्यात व्हिस्की आणि बिअर देण्याचं आश्वासन चंद्रपूरच्या उमेदवार वनिता राऊत यांनी मतदारांना दिलं आहे.

वनिता राऊत यांनी खासदार म्हणून निवडून आल्यावर ‘गाव तिथे बियर बार’ सुरू करून बेरोजगारांना बिअर बारचे परवाने वितरीत करण्याचे आश्वासन दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या महिला उमेदवाराने खासदार निधीतून दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्यांना आनंदाच्या शिधामध्ये व्हिस्की, बिअर देण्याची घोषणा केली आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात चर्चा आहे ती अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता जितेंद्र राऊत यांच्या आश्वासनाचीच.  विकास कार्याचे आश्वासन घेऊन नेते जनते समोर उभे होतात. याला वनिता राऊत अपवाद ठरल्या आहेत. ‘गाव तिथे बिअर बार उघडू’, ‘बेरोजगारांना बिअर बारचे परवाने देऊ’, असे आश्वासन वनिता राऊत देत आहेत.

वनिता राऊत अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार असून त्यांनी २०२१ मध्ये चिमूरमध्ये निवडणूक लढवली होती. त्यावेळी देखील वनिता राऊत यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंद हटवणं आणि गाव तिथं दारू यामुळे वनिता राऊत या अनोख्या अश्वासनामुळे चर्चेत आल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या-

-Pune | पुणेकरांना कडाक्याच्या उन्हापासून मिळणार दिलासा; ‘या’ दिवशी पावसाचे संकेत

-“पुणेकर माझ्या पाठिशी उभे राहणार, मी किमान ५५ हजारांच्या मताधिक्याने निवडून येईल”, उमेदवारीनंतर मोरेंची प्रतिक्रिया

-शिरुरमध्ये महायुती, महाविकास आघाडीविरोधात वंचितचा उमेदवार; आढळराव पाटील, कोल्हे आणि बांदल यांच्यात तिहेरी लढत

-Baramati Lok Sabha | राज्यात विरोध मात्र बारामतीत पाठिंबा; वंचितच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

-‘विकासकामे करणे म्हणजे एक्टिंग करण्यासारखं नाही’; आढळराव पाटलांचा कोल्हेंवर निशाणा

Tags: AlcoholAll India Humanity PartybjpChandrapurGaon Thith Beer BarLok Sabha ElectionsVanita Rautअखिल भारतीय मानवता पक्षगाव तिथं बिअर बारचंद्रपूरदारूभाजपलोकसभा निवडणूकवनिता राऊत
Previous Post

Arman Malik पुण्यात रॉयल स्टॅग बूमबॉक्समध्ये पुणेकरांनी अनुभवला सांगीतिक अनुभव

Next Post

‘बार डान्सर’पासून ते बॉलिवूडमधील ‘बेस्ट डान्सर’पर्यंतचा नोरा फतेहीचा खडतर प्रवास; वाचा हृदय पिळवटून टाकणारा प्रवास

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
‘बार डान्सर’पासून ते बॉलिवूडमधील ‘बेस्ट डान्सर’पर्यंतचा नोरा फतेहीचा खडतर प्रवास; वाचा हृदय पिळवटून टाकणारा प्रवास

'बार डान्सर'पासून ते बॉलिवूडमधील 'बेस्ट डान्सर'पर्यंतचा नोरा फतेहीचा खडतर प्रवास; वाचा हृदय पिळवटून टाकणारा प्रवास

Recommended

‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे’ आजपासून सुरु; पहा तिकीटाचे दर किती?

June 9, 2025
Pune: काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष बदलावरुन वाद; अरविंद शिंदे म्हणाले ‘मी त्यांच्याशी…’

August 4, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved