Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

महायुतीच्या जागा वाटपाआधी राजकारणात मोठ्या हालचाली; आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

by News Desk
February 29, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
महायुतीच्या जागा वाटपाआधी राजकारणात मोठ्या हालचाली; आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने राज्याच्या राजकारणात नवे वारे वाहू लागले आहेत. राज्यात बारामती लोकसभा मतदारसंघानंतरर महत्वाची निवडणूक म्हणजे शिरुर लोकसभा निवडणूक.. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याविरोधात महायुतीकडून तगडा उमेदवार देण्याची जोरदार तयारी सुरु आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही निवडणूक लढवण्याची जोरदार इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यांना म्हाडाचे अध्यक्षपद दिल्यानंतर त्यांचा जवळपास या निवडणुकीतून पत्ता कट झाला. शिरुर लोकसभा  निवडणुकीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघासाठी अडून असल्यानं शिवाजी आढळराव पाटलांची चांगलीच गोची झाली आहे.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

अजित पवारांनी दबावतंत्र अवलंबल्यामुळे शिवाजी आढळरावांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागू शकतो. अन्यथा अजित पवारांनी भाजपच्या प्रदीप कंद यांना अमोल कोल्हे यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याचं सांगत पत्ता खुला केला आहे.

वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटलांच्या उपस्थित २ दिवसांपूर्वी बैठक झाली आहे. स्वतः आढळराव पाटीलही मुंबईत हजर होते. त्यावेळी अजित पवारांनी हे दबावतंत्र अवलंबले आहे. आता अजित पवारांच्या या दबावाला आढळराव पाटील बळी पडण्याची शक्यता आहे.

त्याच पार्श्वभूमीवर आढळरावांनी आज शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या बैठकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत चर्चा करू शकतात. कदाचित ते याबाबतची अप्रत्यक्षपणे घोषणा करण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.

येत्या काही तासांत आढळरावांना तसा निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण दुसरीकडे अजित पवारांनी आढळरावांच्या बाले किल्ल्यात अर्थात मंचरमध्ये ४ मार्चला जाहीर सभा घेण्याचं नियोजन आखलंय. त्या सभेत एकतर आढळरावांचा, नाहीतर प्रदीप कंद यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होऊ शकतो. लोकसभेची आचारसंहिता १५ मार्चच्या आधी कधी ही लागू शकते.

आचारसंहिता लागण्याआधी अमोल कोल्हे यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार कोण? यावर शिक्कामोर्तब करणं महायुतीसाठी अत्यंत गरजेचं आहे. दरम्यान, आजच्या बैठकीनंतर आढळराव पाटलांचा काय निर्णय असेल? यावरुन महायुतीच्या उमेदवारी निश्चित होऊ शकेत. त्यामुळे आढळराव पाटलांच्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-अजितदादांच्या धाकट्या चिरंजीवांचा जंगी बर्थडे, म्हणाले “आधी बारामती उरकतो मग पुण्यातच आहे”

-पुण्यात गाडी तोडफोड सुरुच; येरवड्यात कोयता गँग नंतर आता कोंढव्यात दारूच्या नशेत ८ गाड्या फोडल्या

-निलेश राणेंना पुणे पालिकेचा दिसाला; कमीचा धनादेश स्वीकारत थकबाकी केली शून्य

-भाजप इच्छुकांची धाकधूक वाढली; आज कृपाशंकर सिंह जाणून घेणार “मन की बात”

-सगेसोयऱ्यांचा गोतावळ्यामुळे शिवाजी मानकरांना ताकद; पुणे लोकसभेसाठी करणार दावेदारी प्रबळ

Tags: ajit pawarAmol KolheEknath ShindeFormer MPLok Sabha ElectionsMPNationalist Congress Partysharad pawarShirurShiv SenaShivajirao Adharao Patilअजित पवारअमोल कोल्हेएकनाथ शिंदेखासदारमाजी खासदारराष्ट्रवादी काँग्रेस पक्षलोकसभा निवडणूकशरद पवारशिरुरशिवसेनाशिवाजीराव आढळराव पाटील
Previous Post

अजितदादांच्या धाकट्या चिरंजीवांचा जंगी बर्थडे, म्हणाले “आधी बारामती उरकतो मग पुण्यातच आहे”

Next Post

..म्हणून देवेंद्र फडणवीस परत एकदा म्हणाले, “मी पुन्हा येईन”

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
..म्हणून देवेंद्र फडणवीस परत एकदा म्हणाले, “मी पुन्हा येईन”

..म्हणून देवेंद्र फडणवीस परत एकदा म्हणाले, "मी पुन्हा येईन"

Recommended

नदीपात्र घेणार मोकळा श्वास, ग्रीन बेल्टमधील व्यवसायिकांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली; कारवाई कधी होणार?

नदीपात्र घेणार मोकळा श्वास, ग्रीन बेल्टमधील व्यवसायिकांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली; कारवाई कधी होणार?

June 27, 2024
Ajit Pawar And Sharad Pawar

आधी बंद दाराआड चर्चा अन् नंतर शेजारी बसणं टाळलं; पवार काका-पुतण्याच्या मनात नेमकं काय?

January 23, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved