Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

“विरोधकांना शिव्याशाप देऊ नका”; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सूचना

by News Desk
March 21, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
“विरोधकांना शिव्याशाप देऊ नका”; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सूचना
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारवेळी सत्ताधारी विरोधक एकमेकांवर जोरदार टीका करताना पहायला मिळते. विरोधकांवर टीका करताना काही नेत्यांना भान राहत नाही. पातळी सोडून टीका केल्याची अनेक उदाहरणे वारंवार पहायला मिळाली आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि लोकसभा निरीक्षकांना काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

“विरोधक खालच्या पातळींवर टीका करत आहेत. पण आपण पातळी सोडायची नाही. शिव्याशाप द्यायचे नाही. विरोधकांना एक्स्पोज करा. हिंदूत्व सोडलं, बाळासाहेबांचे विचार सोडले. शिवाजी पार्कला हिंदू बांधव भगिनी म्हणायची त्यांना लाज वाटली. २०१९ साली त्यांनी जन्मकाळा अनादर केला आहे. बाळासाहेबांच्या इच्छेविरूध्द वागत आहेत. ‘बिलो द बेल्ट’ टीका करू नका, त्यांचा खरा चेहरा समोर आणा, सरकारने केलेली कामे मुद्देसूद मांडा”, असा सूचना एकनाथ शिंदेंनी पक्ष प्रवक्त्यांना दिल्या आहेत.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

“एका ठिकाणच्या आरोप प्रत्यारोपांचे पडसाद सर्वत्र उमटतात. पक्षाची जी भूमिका आहे त्याच्या विरोधात कुणालाही जाता येणार नाही. आपण मराठा आरक्षण दिलंय. कोर्टात टिकणारं आरक्षण आहे. पोलीस भरती या आरक्षणानुसार होत आहेत. मराठा समाजाला न्याय दिला ओबीसींवर अन्याय केला नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

लोकसभा निरीक्षकांना मुख्यमंत्र्यांनी काय सूचना दिल्या?

  • निवडणुकीकरिता मध्यवर्ती कार्यालय 24 तास कार्यरत असणार आहे.
  • प्रत्येक विधानसभा क्षेत्रात कार्यालय कार्यान्वित करून कामाला सुरुवात करावी.
  • विधानसभा निहाय बैठका घेऊन संघटना ॲक्शन मोडमध्ये आणावी.
  • शाखा-शाखांशी संपर्क ठेवावा, महायुतीच्या स्थानिक नेतृत्वाची संपर्क व समन्वयक ठेवावा. त्यांच्या बैठका घ्याव्यात.
  • संयुक्त मिळावे घ्यावेत, संयुक्त प्रचार करावा, चौक सभा, संयुक्तपणे घरोघरी प्रचार करावे.
  • प्रत्येक वोटिंग स्लिप वाटण्यात याव्या. मोठ्या सभा रॅली यासाठी समन्वयाने काम करावे.
  • प्रचार साहित्यावरती प्रोटोकॉलनुसार स्थानिक पदाधिकाऱ्यांची नावे फोटो याचा वापर करावा.
  • प्रचार आणि सभांच्या संपूर्ण नियोजनावरती पारित लक्ष ठेवावे.
  • महत्त्वाच्या ठिकाणी बॅनर्स पोस्टर होल्डिंग यासाठी परवानगी घेऊनच लावावे.
  • स्थानिक पातळीवरती मत वाढवण्यासाठी विविध जाती धर्म सामाजिक संघटना यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवावा.
  • समोरच्या गटातील नाराज पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा पक्ष प्रवेश अथवा वोटिंगसाठी त्याची मदत घ्यावी.
  • स्थानिक पक्षांतर्गत आणि महायुती अंतर्गत वाद कृपया ताबडतोब मिटवावे.
  • आचारसंहितेचा भंग होता कामा नये आणि जर कोणी भंग करत असेल तर त्याचा रिपोर्ट मध्यवर्ती कार्यालयात द्यावा.

महत्वाच्या बातम्या-

-‘एक आमदार असणाऱ्या पक्षासाठी भाजप पायघड्या घालतंय’; रोहित पवारांचा भाजपला टोला

-Pune Loksabhe Election: ‘खासदार तर मीच होणार..’; वसंत मोरेंचा आत्मविश्वास

-मावळमध्ये महायुतीचा तिढा कायम; ‘बारणेंना उमेदवारी दिली तर आम्ही प्रचार करणार नाही’

-महायुतीत वादाची ठिणगी “शिवतारेंना आवरा, त्यांच्यामुळे महायुतीतील वातावरण खराब होतंय”

-“शिवतारेंमुळे महायुतीला तडा जातोय, त्यांनी अजितदादांची जाहीर मागावी, अन्यथा आम्ही….”

Tags: cm eknath shindeEknath ShindeElection CommissionLok Sabha ElectionsLoksabha Election 2024Maha AllianceMahavikas AghadiNotificationOfficialsSpokespersonएकनाथ शिंदेनिवडणूक आयोगपदाधिकारीप्रवक्तेमहायुतीमहाविकास आघाडीमुख्यमंत्री एकनाथ शिंदेलोकसभा निवडणूकलोकसभा निवडणूक 2024सूचना
Previous Post

‘एक आमदार असणाऱ्या पक्षासाठी भाजप पायघड्या घालतंय’; रोहित पवारांचा भाजपला टोला

Next Post

‘निवडणूक माझ्यासाठी नवीन नाही, पक्षाने सागितलं तर राज्यात प्रचार करणार’- पंकजा मुंडे

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
‘निवडणूक माझ्यासाठी नवीन नाही, पक्षाने सागितलं तर राज्यात प्रचार करणार’- पंकजा मुंडे

'निवडणूक माझ्यासाठी नवीन नाही, पक्षाने सागितलं तर राज्यात प्रचार करणार'- पंकजा मुंडे

Recommended

Hemant Rasne

संगम आधुनिक विकास अन् संस्कृतीचा; कसब्यात महिलांचा महाभोंडल्याला उत्स्फुर्त प्रतिसाद

October 7, 2024
तू कधी मरशील….? भाजप शहराध्यक्ष घाटेंबद्दल काँग्रेसच्या शिंदेंचे वादग्रस्त विधान

तू कधी मरशील….? भाजप शहराध्यक्ष घाटेंबद्दल काँग्रेसच्या शिंदेंचे वादग्रस्त विधान

July 3, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved