Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

मावळमध्ये महायुतीचा तिढा कायम; ‘बारणेंना उमेदवारी दिली तर आम्ही प्रचार करणार नाही’

by News Desk
March 21, 2024
in Pune, पिंपरी चिंचवड, पुणे शहर, राजकारण
मावळमध्ये महायुतीचा तिढा कायम; ‘बारणेंना उमेदवारी दिली तर आम्ही प्रचार करणार नाही’
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीची पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया सुरू झाली, मात्र तरीही मावळमधील महायुतीच्या उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजोग वाघेरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. वाघेरे यांनी मतदारसंघात आपल्या प्रचाराला सुरवात केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांना उमेगवारी देण्याबाबत चर्चा आहेत. मात्र महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचा दावा अद्यापही कायम आहे. बारणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तरीही मावळच्या उमेदवारीचा पेच वाढतच चालला आहे.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

मित्रपक्षांची आक्रमक भूमिका

मावळ लोकसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आधीपासूनच बारणेंच्या उमेदवारीला विरोध असून त्यांचा आक्रमक भूमिका आहे. मावळचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी उघडपणे बारणे यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यांच्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीनेही मावळवर दावा करत माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.

मावळचे भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे हे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी तीव्र इच्छुक आहेत. त्यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘खासदार बारणे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना कधीही विश्वासात घेतले नाही. मतदारसंघात भाजपची ताकत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला मिळावा, खासदार बारणे यांना उमेदवारी दिली तर आम्ही प्रचार करणार नाही, कार्यकर्ते विक्रमी संख्येने नोटाला मतदान करतील’, असा इशारा मावळच्या भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-महायुतीत वादाची ठिणगी “शिवतारेंना आवरा, त्यांच्यामुळे महायुतीतील वातावरण खराब होतंय”

-“शिवतारेंमुळे महायुतीला तडा जातोय, त्यांनी अजितदादांची जाहीर मागावी, अन्यथा आम्ही….”

-‘श्रीनिवास पवारांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जातोय’; युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया

-‘आपल्या माणसांसमोर मन मोकळे करायचे नाही का?’ सुप्रिया सुळेंकडून श्रीनिवास पवारांची पाठराखण

-दिलीप मोहितेंची तलवार म्यान! आढळराव पाटलांचा प्रचार करण्याचीही तयारी; मुंबईतल्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Tags: ajit pawarBala BhegadebjpLoksabha ElectionMavalncpShrirang BarneSunil Shelkeअजित पवारबाळा भेगडेभाजपामावळराष्ट्रवादीलोकसभा निवडणूकश्रीरंग बारणेसुनील शेळके
Previous Post

महायुतीत वादाची ठिणगी “शिवतारेंना आवरा, त्यांच्यामुळे महायुतीतील वातावरण खराब होतंय”

Next Post

Pune Loksabhe Election: ‘खासदार तर मीच होणार..’; वसंत मोरेंचा आत्मविश्वास

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
Pune Loksabhe Election: ‘खासदार तर मीच होणार..’; वसंत मोरेंचा आत्मविश्वास

Pune Loksabhe Election: 'खासदार तर मीच होणार..'; वसंत मोरेंचा आत्मविश्वास

Recommended

घड्याळात वेळ झाली तुतारी वाजवण्याची; शरद पवार गटाकडून अनावरण सोहळ्याचा व्हिडीओ रिलीज

February 23, 2024
मोदी-गांधींच्या सभेनंतर पुण्यात ओवैसींची तोफ धडाडणार! राजकीय वातावरण ढवळून निघणार

May 4, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved