Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Lifestyle

Health Update | वाढत्या उष्णतेचा त्रास होतोय, मग रोजच्या जेवणात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

by News Desk
March 26, 2024
in Lifestyle
Health Update |  वाढत्या उष्णतेचा त्रास होतोय, मग रोजच्या जेवणात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

Health Update : सध्या उन्हाळ्याच्या झळा खूप लवकर जाणवू लागल्या आहेत. साधारणपणे होळी या सणानंतर उन्हाळ्याचा कडाका वाढत असतो मात्र यावेळी उन्हाळ्याच्या झळा जाणवत आहेत. या वाढत्या उन्हामुळे अनेकांना समस्यांना सामना करावा लागतो. अशी स्थिती टाळण्यासाठी आहारात अशा काही पदार्थांचा समावेश केला पाहिजे. ज्यामुळे तुमचे शरीर थंड आणि निरोगी राहिलं आणि उष्णतेचा तुमच्यावर प्रभाव पडणार नाही.

ऋतू बदलले की आपल्या शरिरावर परिणाम झालेले दिसून येतात. जसे ऋतू बदलतात तसे आपल्या आहारही बदल करायला हवा. प्रत्येक मौसमामध्ये विविध प्रकारचा आहार घेणं आपल्या शरिरासाठी फायदेशीर तर ठरतंच पण आपले शारिरीक स्वास्थही चांगले राहते. आपल्या रोजच्या जीवनात पोळी-भाजीचा समावेश असू द्यावा.

You might also like

हळदीचा व्हायरल ट्रेंड: भूत-प्रेतांना घरी बोलावताय? ज्योतिष तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं

हिरोला लाजवेल अशी दिमाखात हेलिकॉप्टरनं एन्ट्री, व्यावसायिकानं खरेदी केलेली अलिशान कार एकदा पहाच

पुण्यात १ रुपयात ड्रेसची ऑफर महागात; महिलांनी लावली रांगच राग, दुकानदार गायब

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण आपल्या आहारात पातळ भाज्या, गाजर, काकडी यांसारख्या फळांचाही समावेश असावा. तसंच जेवताना तुम्ही दही देखील खाऊ शकता. यामुळे तुमच्या शरिराचं तापमान कमी होण्यास मदत होईल. उन्हाळ्यात ताकाचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. असे म्हंटले जाते नियमित ताक प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच अनेकआश्चर्यकारक फायदे देखील होतात.

उन्हाळ्यात एक ग्लास ताक प्यायल्याने ताजेतवाने वाटते. उन्हाळ्यात ताक हा आरोग्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. उन्हाळ्यात नियमित ताक प्यायल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते आणि आजारांचा धोकाही कमी होतो. आयुर्वेदातही ताक हे आरोग्यासाठी वरदान मानले जाते.

ताक प्यायल्याने तुमच्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. ताकामध्ये रिबोफ्लेविन नावाचे बी व्हिटॅमिन असते, जे तुमच्या शरीराला ऊर्जा उत्पादनात मदत करते. थकवा जाणवत असेल तर ताक अवश्य सेवन करा. हे तुम्हाला उत्साही राहण्यास मदत करेल. उन्हाळ्याच्या दिवसात शरिरात पाण्याची कमतरता जाणवू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणीदार फळांचा जेवणात समावेश करा. कलिंगड, खरबूज, द्राक्षे या सारखी फळं रोज खाण्यात यावीत.

महत्वाच्या बातम्या-

-बारामतीमध्ये अजित पवारांना शिंदेंच्या शिवसेनेचाही विरोध; व्हाट्सअप स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

-फडणवीसांची भेट अन् मुळीक लागले मोहोळांच्या प्रचाराला! वडगावशेरीत भाजपचं गणित जुळलं

-“आढळराव पाटलांना बदला घ्यायचाय, पण मी मायबाप जनतेकडे आशिर्वाद मागतोय”

-‘शिवतारेंचं शेपूट छाटण्याची वेळ आली, मुख्यमंत्र्यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी’; अजित पवार गटाची आक्रमक प्रतिक्रिया

-लाल मातीतला पैलवान दिल्लीत पाठवायचाय! मोहोळांसाठी हजारो पैलवानांची फौज प्रचाराच्या मैदानात

Tags: FoodHealthHydrateSummerअन्नआरोग्यउन्हाळाहायड्रेट
Previous Post

बारामतीमध्ये अजित पवारांना शिंदेंच्या शिवसेनेचाही विरोध; व्हाट्सअप स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

Next Post

‘सागर’वर खलबतं: ‘आधी लोकसभेचा प्रचार करा, मग…’; फडणवीसांकडून हर्षवर्धन पाटलांची कानउघणी

News Desk

Related Posts

Pune news
Entertainment

हळदीचा व्हायरल ट्रेंड: भूत-प्रेतांना घरी बोलावताय? ज्योतिष तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं

by News Desk
June 25, 2025
हिरोला लाजवेल अशी दिमाखात हेलिकॉप्टरनं एन्ट्री, व्यावसायिकानं खरेदी केलेली अलिशान कार एकदा पहाच
Fashion

हिरोला लाजवेल अशी दिमाखात हेलिकॉप्टरनं एन्ट्री, व्यावसायिकानं खरेदी केलेली अलिशान कार एकदा पहाच

by News Desk
June 8, 2025
Pune
Fashion

पुण्यात १ रुपयात ड्रेसची ऑफर महागात; महिलांनी लावली रांगच राग, दुकानदार गायब

by News Desk
January 27, 2025
White Hairs
Lifestyle

तुमचेही केस कमी वयात पांढरे होतात का? जाणून घ्या नेमकी कारणं कोणती

by News Desk
December 20, 2024
Winter Skin Care
Lifestyle

हिवाळ्यात तुमची त्वचा कोरडी अन् काळी पडतेय? ‘हे’ केल्याने त्वचा होईल अगदी नितळ

by News Desk
December 11, 2024
Next Post
‘सागर’वर खलबतं: ‘आधी लोकसभेचा प्रचार करा, मग…’; फडणवीसांकडून हर्षवर्धन पाटलांची कानउघणी

'सागर'वर खलबतं: 'आधी लोकसभेचा प्रचार करा, मग...'; फडणवीसांकडून हर्षवर्धन पाटलांची कानउघणी

Recommended

Supriya Sule And Harshvardhan Patil

पाटलांच्या पक्षप्रवेशाने ३ बडे नेते नाराज, मनधरणी करण्यात सुप्रिया सुळेंना अपयश; नाराज नेत्यांची काय भूमिका?

October 7, 2024
Eknath Shinde And Devendra Fadnavis

शिवसेनेच्या शिंदेंच्या गटाची पुण्यातून माघार, पण ‘या’ जागांवरुन लढणारच!

October 9, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved