Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home आरोग्य

Health Update | सतत तोंड येण्याने त्रस्त आहात? मग करा घरगुती ‘हे’ गुणकारी उपाय

by News Desk
May 25, 2024
in आरोग्य
Health Update | सतत तोंड येण्याने त्रस्त आहात? मग करा घरगुती ‘हे’ गुणकारी उपाय
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

Health :  अनेकांना उष्णतेमुळे अनेक समस्या असतात. काहींना उष्णतेमुळे तोंडातील जखमा किंवाा अल्सर काही वेळा खूप त्रासदायक असतात. तोंडात झालेल्या जखमांमुळे अनेकांना काहीही खाताना किंवा पिताना कठिण होते. आपल्या पोटात झालेल्या उष्णता, व्हिटॅमिनची कमतरता, जास्त ताण, संसर्ग किंवा इतर आरोग्य समस्या अशा अनेक कारणांमुळे तोंडात अल्सर होऊ शकतो.

आपल्या पोटाच्या उष्णतेमुळे होणाऱ्या तोंडामध्ये येणाऱ्या फोडांबाबत माहिती घेणार आहोत. जेव्हा आपल्या पचनक्रियेमध्ये काही गडबड होते, तेव्हा त्याची लक्षणे तोंडात अल्सरच्या रूपात देखील दिसू शकतात. अशा समस्येत तुम्ही काही घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक गोष्टींनी उन्हाळ्यात तुमचे पोट थंड ठेवू शकता.

You might also like

आता मुंबईचे हेलपाटे थांबणार, वैद्यकीय मदतीसाठी जिल्हास्तरावरच अर्ज करण्याची सुविधा

पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…

धर्मादाय कायद्याचे तीनतेरा!; ‘या’ १२ रुग्णालयांनी एकाही रुग्णावर सवलतीत उपचार नाहीत

एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळा आणि तोंड साफ करा. मिठात जंतुनाशक गुणधर्म असतात, जे अल्सर लवकर बरे होण्यास मदत करतात.

तोंडात आलेल्या फोडांपासून सुटका करण्यासाठी मध आणि हळदीचे एकत्रित सेवन करावे. मध आणि हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेट्री गुणधर्म असतात. यासाठी एक चमचा मधात चिमूटभर हळद मिसळून त्याचे सेवन करावे.

पोटात अतिप्रमाणत उष्णता झाल्यामुळे तोंडामध्ये फोड अल्सर येतात. अशावेळी दह्याचे सेवन केल्याने फायदा होतो. तसेच थंड ताकही पिऊ शकता. किंवा थंड दही खाऊ शकता. ज्यामुळे पोटात थंडावा आणि खूप आराम मिळेल. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे संक्रमणाशी लढण्यास मदत करतात.

पोटातील उष्णतेमुळे तोंडाच्या फोडांपासून आराम मिळवण्यासाठी तुळशीची काही पाने चावा आणि नंतर पाणी प्या. तुळशीमध्ये अँटीबॅक्टीरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे अल्सरमधील जंतू नष्ट होतात आणि अल्सरपासून लवकर आराम मिळतो.

महत्वाच्या बातम्या-

-पुणे अपघात प्रकरणावर धंगेकर म्हणाले, ‘फडणवीसांनी अजित पवारांचे हात पाय बांधून…’

-अखेर दहावीच्या निकालाची तारीख ठरली; ‘या’ दिवशी होणार जाहीर

-पुणे हिट अँड रन प्रकरणावर बच्चू कडू आक्रमक; म्हणाले, ‘जास्त पैसा झाला की रस्त्यावर मस्ती..’

-इंदापूर तहसीलदार हल्ला प्रकरण: रोहित पवारांची गृहमंत्र्यांवर आगपाखड; म्हणाले, ‘गाडीखाली कुत्रं नाही तर….’

-सेना-भाजपमध्ये ठिणगी; ‘अमित शाहांनी आम्हाला राज्यपाल बनवण्याचे आश्वासन दिलंय, त्यामुळे दरेकरांनी….’

Tags: CurdHealth UpdateHoneySummerआरोग्य अपडेटउन्हाळादहीमध
Previous Post

पुणे अपघात प्रकरणावर धंगेकर म्हणाले, ‘फडणवीसांनी अजित पवारांचे हात पाय बांधून…’

Next Post

कंगना रणौतचा खळबळजनक दावा; म्हणाली, ‘प्रत्येक नवीन अभिनेत्रीला दाऊदसमोर….’

News Desk

Related Posts

Ajit Pawar
Pune

आता मुंबईचे हेलपाटे थांबणार, वैद्यकीय मदतीसाठी जिल्हास्तरावरच अर्ज करण्याची सुविधा

by News Desk
May 3, 2025
पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…
Pune

पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…

by News Desk
April 30, 2025
Dinanath Hospital
Pune

धर्मादाय कायद्याचे तीनतेरा!; ‘या’ १२ रुग्णालयांनी एकाही रुग्णावर सवलतीत उपचार नाहीत

by News Desk
April 16, 2025
हृदयद्रावक! ती ८ वर्षांनी पहिल्यांदाच आई होणार होती, पण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने घातलं विरजण
Pune

दीनानाथ रुग्णालय: ‘रुग्णालयाने ते ३५ कोटी ४८ लाख रुपये वापरलेच नाहीत’; चौकशी समितीचा अहवालातून धक्कादायक माहिती

by News Desk
April 10, 2025
Indian medical association
Pune

‘अनामत रक्कम घेण्याचा रुग्णालयांना अधिकार’; इंडियन मेडिकल असोसिएशनची बैठकीत भूमिका

by News Desk
April 9, 2025
Next Post
कंगना रणौतचा खळबळजनक दावा; म्हणाली, ‘प्रत्येक नवीन अभिनेत्रीला दाऊदसमोर….’

कंगना रणौतचा खळबळजनक दावा; म्हणाली, 'प्रत्येक नवीन अभिनेत्रीला दाऊदसमोर....'

Recommended

धंगेकरांना उमेदवारी, वसंत मोरेंचं व्हॉट्स अ‌ॅप स्टेटस चर्चेत; ‘एकदा ठरलं की ठरलं’

“पुणेकर माझ्या पाठिशी उभे राहणार, मी किमान ५५ हजारांच्या मताधिक्याने निवडून येईल”, उमेदवारीनंतर मोरेंची प्रतिक्रिया

April 3, 2024
पुण्यात बनावट पोलिसांकडून नागरिकांना चक्क बंदुकीने मारहाण; व्हायरल व्हिडिओवर नागरिकांचा संताप

पुण्यात बनावट पोलिसांकडून नागरिकांना चक्क बंदुकीने मारहाण; व्हायरल व्हिडिओवर नागरिकांचा संताप

July 1, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved