Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुणेकरांनो घरातून बाहेर पडण्याआधी वाचा ही बातमी! शहराच्या वाहतुकीत मोठे बदल; कोणता रस्ता सुरु कोणता बंद?

by News Desk
May 16, 2024
in Pune, पुणे शहर
पुणेकरांनो घरातून बाहेर पडण्याआधी वाचा ही बातमी! शहराच्या वाहतुकीत मोठे बदल; कोणता रस्ता सुरु कोणता बंद?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी. पुणे आणि पुण्याचे ट्राफिक हा विषय आता चांगलाच चर्चेचा बनला आहे. शहरात सुरु असलेल्या मेट्रोच्या कामामुळे शहरात विविध भागात चांगलेच ट्राफिक असते. येत्या शुक्रवारपासून म्हणजेच १७ मेपासून पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने शहरातील काही वाहतुकीत बदल केले आहेत.

तुम्ही जर रोज शिवाजीनगरचा रस्ता येण्या-जाण्यासाठी वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. शहरातील शिमला ऑफिस चौकाजवळ मेट्रो स्टेशनसाठी गर्डर टाकण्याचे काम करायचे असल्याने वाहतूक शाखेने वाहतूकीत बदल केले आहेत. शुक्रवारपासून पुढील आदेशापर्यंत हे बदल सर्व प्रकारच्या वाहनांसाठी करण्यात आले आहेत. यादरम्यान वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

  • वीर चापेकर उड्डाणपुलावरून सिमला ऑफिस चौकाकडे प्रवेश बंद राहणार (पर्यायी मार्ग चापेकर उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूने
  • सर्व्हिस रस्त्यावरून चापेकर चौक – डावीकडे वळण घेऊन न. ता. वाडी – उजवीकडे वळण घेऊन सिमला ऑफिस चौक)
  • फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरून वीर चापेकर चौकामधून सिमला ऑफिस चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद राहील.
  • न. ता. वाडी चौक ते चापेकर चौक प्रवेश बंद राहील.
  • स. गो. बर्वे चौकाकडून येऊन सिमला ऑफिस चौकातून शिवाजीनगर रेल्वे स्थानकाकडे प्रवेश बंद राहील.
  •  शिवाजीनगर रेल्वे स्टेशनकडून येऊन एसटी स्टँड सर्कलवरून न. ता. वाडीकडे जाण्यास प्रवेश बंद राहील.
  • सिमला ऑफिस चौकाकडून पुणे विद्यापीठाकडे जाणाऱ्या वाहनांनी एलआयसीकडील बाजूने जाऊन चापेकर उड्डाणपुलावरून जावे.
  • वीर चापेकर चौक ते न. ता. वाडी चौक ते सिमला ऑफिस रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना नो पार्किंग करण्यात येत आहे.

वीर चापेकर चौक ते न. ता. वाडी, के. बी. जोशी मार्ग चौक ते सिमला ऑफिस चौक, हा मार्ग सर्व वाहनांसाठी एकेरी करण्यात येत आहे. शहरात अनेक ठिकाणी मेट्रोचे काम सुरु आहे. या मेट्रोच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अनेक ठिकाणी अशा समस्यांना पुणेकांना तोंड द्यावं लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-बळीराजासाठी आनंदाची बातमी! ३१ मे लाच मान्सून केरळमध्ये, महाराष्ट्रात काय असेल परिस्थिती?

-भाजपचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांची प्राणज्योत मालवली

-होऊ दे खर्च! लोकसभेला खर्च करण्यात बारणेंची आघाडी, सर्व उमेदवारांना टाकल मागे

-‘भिडू’ आणि ‘हे’ शब्द परवानगीशिवाय वापरल्यास होणार २ कोटींचा दंड; जॅकी श्रॉफ यांची उच्च न्यायालयात याचिका

-पुण्यात महायुती विरुद्ध महाविकास आघडीच्या लढाईत रंगत; नागरिकांचा कौल कुणाच्या बाजूने? वाचा कुठे किती मतदान

Tags: DivertedpuneTrafficपुणेपुणे वाहतूक पोलीसवाहतूकवाहतूक कोंडी
Previous Post

बळीराजासाठी आनंदाची बातमी! ३१ मे लाच मान्सून केरळमध्ये, महाराष्ट्रात काय असेल परिस्थिती?

Next Post

घाटकोपर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील अनधिकृत होर्डिंग्स काढायला सुरवात; पालिका आयुक्तांचे आदेश

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
घाटकोपर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील अनधिकृत होर्डिंग्स काढायला सुरवात; पालिका आयुक्तांचे आदेश

घाटकोपर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील अनधिकृत होर्डिंग्स काढायला सुरवात; पालिका आयुक्तांचे आदेश

Recommended

पुणे-सुरत प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; पुणे-सुरत थेट विमानसेवा लवकरच सुरु होणार

March 8, 2024

The Victoria’s Secret 2016 Show Was Straight Out Of ‘Game of Thrones’

November 7, 2023

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved