Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Lifestyle

Dry Eyes? सततच्या स्क्रीन वापरामुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी फक्त ‘हा’ व्यायाम करा; लगेच मिळेल आराम

by News Desk
May 26, 2024
in Lifestyle, आरोग्य
Dry Eyes? सततच्या स्क्रीन वापरामुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी फक्त ‘हा’ व्यायाम करा; लगेच मिळेल आराम
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : सध्याच्या काळात मोबाईल, टॅब आणि कम्प्युटर पाहणाऱ्यांची संख्या अतिशय वाढली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण मोबाईचा वापर अतिप्रमाणात करताना दिसतात. कोरोना काळातही अनेकांचे जॉब वर्क फ्रॉम होम असल्याने तसेच होम क्वारंटाईन असल्यामुळे अनेकांचा मोबाईल पाहण्याची सवय वाढली. आजच्या डिजिटल युगात अगदी अभ्यासापासून ते ऑफिसच्या कामानिमित्त प्रत्येकाला मोबाइलची गरज पडते. त्यामुळे स्क्रीनकडे दीर्घकाळ टक लावून पाहणे आता अगदीच सामान्य गोष्ट झाली आहे. पण, यामुळे डोळे कोरडे पडण्याच्या किंवा इतर अनेक समस्यांना सर्वांनाच सामोरे जावे लागत आहे.

डोळ्यांच्या कोरडेपणाच्या या समस्येला ‘ड्राय आय सिंड्रोम’, असे म्हणतात. या समस्येमुळे अनेकांना अस्वस्थता, जळजळ आणि दृष्टिदोषाचा त्रास होऊ लागतो. या समस्येवर इन्स्टाग्रामवर कंटेन्ट क्रिएटर ॲलन मँडेल याने एक उपाय सुचविला आहे.  हा उपाय म्हणजे तुम्हाला फक्त ‘एका मिनिटासाठी तुमचे डोळे मिचकवायचे आहेत.’ जेव्हा आपण स्क्रीनकडे बराच वेळ एकटक पाहतो, तेव्हा डोळे कमी लुकलुकतात. ज्यामुळे डोळे कोरडे होतात, डोळ्यांची जळजळ होते, असे त्यांनी सांगितले आहे.

You might also like

हिरोला लाजवेल अशी दिमाखात हेलिकॉप्टरनं एन्ट्री, व्यावसायिकानं खरेदी केलेली अलिशान कार एकदा पहाच

आता मुंबईचे हेलपाटे थांबणार, वैद्यकीय मदतीसाठी जिल्हास्तरावरच अर्ज करण्याची सुविधा

पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…

आपल्या डोळ्यांच्या कोरडेपणापासून सुटका हवी असेल तर आपण हा व्यायाम नियमित करावा. काही सेकंदांसाठी हळुवारपणे डोळे बंद करा. नंतर डोळे उघडा आणि फक्त डोळे मिचकावणे सुरू करा. तुमच्या डोळ्यात थोडे पाणी येईल आणि त्यामुळे दिवस चांगला होण्यास मदत होईल, असे कंटेन्ट क्रिएटर ॲलन मँडेलचे म्हणणे आहे.

ॲलन मँडेलच्या म्हणण्यानुसार डोळे मिचकवण्याचा व्यायाम फायदेशीर असला तरीही डॉक्टरांचे म्हणणे. ज्यांच्या डोळ्यांची अवस्था अत्यंत गंभीर आहे किंवा ज्यांचे डोळे दीर्घकाळ कोरडे राहतात अशा व्यक्तींनी व्यायामावर अवलंबून राहणे पुरेसे ठरणार नाही. अशात कृत्रिम अश्रू, प्रिस्क्राइब्ज्ड आय ड्रॉप्स किंवा इतर काही गोष्टी आवश्यक असू शकतात. या समस्येवर डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते.

महत्वाच्या बातम्या-

-‘पोर्शे’ कार अपघातानंतर पोलिसांकडून कारवाईचा बडगा; शहरात तब्बल इतक्या मद्यपी वाहनचालकांवर झाली कारवाई

-पुणे तिथे काय उणे, थेट भरवली माझी आवडती कार अन् माझा बाप बिल्डर असता तर? निबंध स्पर्धा; वाचा नेमका विषय काय

-पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत! काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, विद्यार्थिनीने केला ‘हा’ गंभीर आरोप

-पुण्यात आणखी एक धक्कादायक प्रकार; मध्यरात्री मेट्रोच्या कामासाठी पिलर नेणाऱ्या ट्रकने तरुणाला चिरडलं

-निलंबित अधिकाऱ्याचा शिंदे सरकारवर ‘लेटर बॉम्ब‘; म्हणाले, “मला मंत्र्यांनी कात्रजचा कार्यालयात बोलावून…”

Tags: Dry eyesexerciserestआरामकोरडे डोळेव्यायाम
Previous Post

‘पोर्शे’ कार अपघातानंतर पोलिसांकडून कारवाईचा बडगा; शहरात तब्बल इतक्या मद्यपी वाहनचालकांवर झाली कारवाई

Next Post

पुणे विद्यापीठात सापडलेल्या अंमली पदार्थावर युवासेना आक्रमक; विद्यापीठ प्रशासनाला दिला ‘हा’ इशारा

News Desk

Related Posts

हिरोला लाजवेल अशी दिमाखात हेलिकॉप्टरनं एन्ट्री, व्यावसायिकानं खरेदी केलेली अलिशान कार एकदा पहाच
Fashion

हिरोला लाजवेल अशी दिमाखात हेलिकॉप्टरनं एन्ट्री, व्यावसायिकानं खरेदी केलेली अलिशान कार एकदा पहाच

by News Desk
June 8, 2025
Ajit Pawar
Pune

आता मुंबईचे हेलपाटे थांबणार, वैद्यकीय मदतीसाठी जिल्हास्तरावरच अर्ज करण्याची सुविधा

by News Desk
May 3, 2025
पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…
Pune

पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…

by News Desk
April 30, 2025
Dinanath Hospital
Pune

धर्मादाय कायद्याचे तीनतेरा!; ‘या’ १२ रुग्णालयांनी एकाही रुग्णावर सवलतीत उपचार नाहीत

by News Desk
April 16, 2025
हृदयद्रावक! ती ८ वर्षांनी पहिल्यांदाच आई होणार होती, पण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने घातलं विरजण
Pune

दीनानाथ रुग्णालय: ‘रुग्णालयाने ते ३५ कोटी ४८ लाख रुपये वापरलेच नाहीत’; चौकशी समितीचा अहवालातून धक्कादायक माहिती

by News Desk
April 10, 2025
Next Post
पुणे विद्यापीठात सापडलेल्या अंमली पदार्थावर युवासेना आक्रमक; विद्यापीठ प्रशासनाला दिला ‘हा’ इशारा

पुणे विद्यापीठात सापडलेल्या अंमली पदार्थावर युवासेना आक्रमक; विद्यापीठ प्रशासनाला दिला 'हा' इशारा

Recommended

Pune Uni

सावित्रीबाई फुले विद्यापीठात गर्ल्स हॉस्टेलमध्ये हादरुन टाकणारं चित्र; सिगारेटची पाकिटं, दारुच्या बाटल्यांचा ढीग

March 19, 2025
Yugendra Pawar and Sharad Pawar

ईव्हीएममध्ये घोळाचा आरोप, पवारांची माघार; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

December 20, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved