Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यात आणखी एक धक्कादायक प्रकार; मध्यरात्री मेट्रोच्या कामासाठी पिलर नेणाऱ्या ट्रकने तरुणाला चिरडलं

by News Desk
May 26, 2024
in Pune, पुणे शहर
पुण्यात आणखी एक धक्कादायक प्रकार; मध्यरात्री मेट्रोच्या कामासाठी पिलर नेणाऱ्या ट्रकने तरुणाला चिरडलं
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहारात अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. मागील आठवड्यात पोर्शे कल्याणीनगर अपघातानंतर आता पुण्यात रात्री आणखी एक अपघात झाला आहे. पुण्यात अनेक ठिकाणी मेट्रोचे काम सुरु आहे. मेट्रोच्या कामासाठी मोठा पिलर घेऊन निघालेल्या भरधाव ट्रकच्या धडकेमुळे रस्त्यावरुन चालत निघालेला हा तरुण ट्रक खाली येऊन हा अपघात घडला आहे. या अपघातामध्ये १ तरुणाचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत.

शहरातील मेट्रोचे काम दिवसभर आणि रात्रीभरही सुरु आहे. या कामांमुळे शहरातील वाहतूकीमध्ये बदलही करण्यात आले आहेत. त्यातच रात्री बाणेर परिसरामध्ये मेट्रोचे काम सुरु असताना दुर्घटना घडली आहे. मेट्रोच्या कामासाठी रोज अनेक मोठे ट्रक पिलर्स घेऊन शहरातून प्रवास करताना दिसतात. त्यातच रात्रीची वेळ आणि रस्त्यावरची रहदारी कमी असल्याने ट्रकचालकाने ट्रकचा वेग वाढवला होता. त्याच वेळी रस्त्यावरुन जात असलेल्या एका तरुणाला या ट्रकची जबर धडक बसली.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

ट्रकने दिलेल्या या धडकेत एका तरुणाच्या पायाला चांगलीच दुखापत झाली आहे. या तरुणाचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. अपघातानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातात दोन्ही पाय गेल्याने तरुणाचे भविष्य अंधारात असल्यात जमा  आहे. यावर मेट्रो प्रशासन काय पाऊले उचलणार. नुकसान भरपाई देणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-निलंबित अधिकाऱ्याचा शिंदे सरकारवर ‘लेटर बॉम्ब‘; म्हणाले, “मला मंत्र्यांनी कात्रजचा कार्यालयात बोलावून…”

-Pune Hit & Run | पोर्शे अपघातानंतर व्हायरल रॅपर वेदांत अग्रवाल नाही, मग कोणी केला ‘तो’ रॅप?

-पुणे अपघात प्रकरणी संजय शिरसाटांनी धंगेकरांना फटकारलं, म्हणाले, ‘राजकीय स्टंटबाजी थांबवा अन्…’

-कंगना रणौतचा खळबळजनक दावा; म्हणाली, ‘प्रत्येक नवीन अभिनेत्रीला दाऊदसमोर….’

-Health Update | सतत तोंड येण्याने त्रस्त आहात? मग करा घरगुती ‘हे’ गुणकारी उपाय

Tags: MetropuneTruckट्रकपुणेमेट्रो
Previous Post

निलंबित अधिकाऱ्याचा शिंदे सरकारवर ‘लेटर बॉम्ब‘; म्हणाले, “मला मंत्र्यांनी कात्रजचा कार्यालयात बोलावून…”

Next Post

पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत! काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, विद्यार्थिनीने केला ‘हा’ गंभीर आरोप

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत! काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, विद्यार्थिनीने केला ‘हा’ गंभीर आरोप

पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत! काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, विद्यार्थिनीने केला 'हा' गंभीर आरोप

Recommended

Firoz Shaikh

पुण्याच्या बहाद्दराची कमाल, लग्नाच्या अमिषाने २५ महिलांना लावला चुना; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

January 14, 2025
Sulbha Ubale

‘फार्महाऊस’ वर मटन पार्ट्यां द्यायच्या, हा काय बिहार आहे का? शिवसेनेची वाघीण कडाडली

September 23, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved