Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

धक्कादायक: विशाल अग्रवालचे डॉ. तावरेंसोबत २ तासात १४ फोन; ब्लड सॅम्पल बदलण्याचा प्लॅन कोणाचा?

by News Desk
May 29, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
धक्कादायक: विशाल अग्रवालचे डॉ. तावरेंसोबत २ तासात १४ फोन; ब्लड सॅम्पल बदलण्याचा प्लॅन कोणाचा?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघाताचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. या अपघातामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न झाले. हे प्रकरण चांगलेच चिघळल्याचे पाहता प्रशासनाकडून या प्रकरणातील सर्व दोषींवर कारवाई व्हावी यासाठी कसून चौकशी सुरु केली आहे. या पुणे हिट अँड रन प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे होते आहेत.

अल्पवयीन आरोपी मुलाचे वडिल बिल्डर विशाल अग्रवालने डॉ. अजय तावरेला तब्बल १४ फोन कॉल केल्याची माहिती आता पोलिसांना मिळाली आहे. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने घेत आसताना डॉ. अजय तावरे २ तासात तब्बल १४ वेळा विशाल अग्रवालशी फोनवर संपर्क साधला होता, असे पोलिसांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे कोणाला संशय येऊ नये म्हणून व्हॉट्सअॅप कॉल केले होते. या अपघात प्रकरणामध्ये ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी ब्लड रिपोर्ट बदलल्यामुळे हॉस्पिटलची चांगलीच अब्रु निघाली आहे.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

हा ब्लड रिपोर्ट बदलण्याचा सल्ला डॉ. तावरेंनीच आरोपी मुलाला दिला असल्याचे विशाल अग्रवालने सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांनी अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पल संकलनावेळी सुमारे २ तासांत १४ वेळा अल्पवयीन मुलाच्या वडिलांशी फोनवर बोलले होते. दोघांचे संभाषण झाल्याचे ‘सीडीआर’ (कॉल डिटेल रेकॉर्ड) वरून समोर आले आहे. ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी दोन्ही डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. रिमांडची मागणी करताना न्यायालयाने याबाबतची माहिती न्यायालयाला दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कल्याणीनगर अपघातावरुन मुख्यमंत्र्यांचे पोलीस आयुक्तांना निर्देश; म्हणाले, ‘बिल्डर, मंत्री, आमदार कोणीही असो…’

-पोलीस कारवाईचा बार मालकांनी घेतला धसका, “आता टेबलवर ग्राहकांना दिला जातोय….”

-हार्दिक-नताशाचा घटस्फोट: ‘माझ्या नावावर काहीच संपत्ती नाही, माझी सर्व संपत्ती…’; हार्दिकच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

-मलायका आरोराच्या ‘त्या’ कृत्यामुळे सर्वत्र होतंय कौतुक; सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल

-कल्याणीनगर अपघाताच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम; ‘माझ्या समोर ती मुलगी हवेत उडाली अन्…’

Tags: Ajay TavareBlood Samplepune policeSsassoon HospitalSurendra AgrawalVishal Agrawalडॉ. अजय तावरेपुणे पोलिसरक्ताचे नमुनेविशाल अग्रवालससून हॉस्पिटलसुरेंद्र अग्रवाल
Previous Post

कल्याणीनगर अपघातावरुन मुख्यमंत्र्यांचे पोलीस आयुक्तांना निर्देश; म्हणाले, ‘बिल्डर, मंत्री, आमदार कोणीही असो…’

Next Post

हिट अँड रन प्रकरणी केलेल्या ‘त्या’ कृत्यावरुन अजितदादांनी आपल्या आमदाराला सुनावले खडेबोल; म्हणाले, ‘आमदारकी…’

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
‘२०१९मध्ये दिल्लीला उद्योगपतीच्या घरी मीटिंग व्हायच्या कुणाच्या बापाला कळत नव्हतं’; अजितदादांचा गौप्यस्फोट

हिट अँड रन प्रकरणी केलेल्या 'त्या' कृत्यावरुन अजितदादांनी आपल्या आमदाराला सुनावले खडेबोल; म्हणाले, 'आमदारकी...'

Recommended

Nana Kate

‘कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणारच’ असं म्हणणाऱ्या नाना काटेंची निवडणुकीतून माघार

November 4, 2024
पुणे ड्रग्जच्या विळख्यात; ड्रग्ज सेवन करणाऱ्या २ तरुणींचा व्हिडिओ व्हायरल

पुणे ड्रग्जच्या विळख्यात; ड्रग्ज सेवन करणाऱ्या २ तरुणींचा व्हिडिओ व्हायरल

June 24, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved