Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणारच’ असं म्हणणाऱ्या नाना काटेंची निवडणुकीतून माघार

by News Desk
November 4, 2024
in Pune, पिंपरी चिंचवड, राजकारण, विधानसभा
Nana Kate
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : विधानसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख होती. राज्यभरातून अनेक उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. ‘कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणारच’ असा निर्धार केलेल्या नाना काटेंच्या बंडाला शांत करण्यात वरिष्ठांना यश आलं आहे. नाना काटेंनी आपली तलवार म्यान केल्यामुळे महायुतीचे उमेदवार शंकर जगताप आणि मविआचे उमेदवार राहुल कलाटे यांनी दिलासा मिळाला आहे. नाना काटेंची नाराजी दूर करण्यासाठी करत बंडखोरी टाळण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार यांनी फोनाफोनी केली असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत असलेले नाना काटे यांना उमेदवारी मिळाली नव्हती. उमेदवारी न मिळाल्यामुळे नाना काटे यांनी अखेर अपक्ष लढण्याचं जाहीर केलं होतं. काटेंच्या बंडखोरीचा महायुतीसह महाविकास आघाडीला फटका बसला असता त्यामुळे शरद पवार आणि अजित पवारांकडूनही नाना काटेंना संपर्क साधला गेला होता.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

दरम्यान, चिंचवडमध्ये भाऊसाहेब भोईर यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता महायुतीकडून भाजपचे शंकर जगताप, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) राहुल कलाटे आणि भाऊसाहेब भोईर अशी तिरंगी लढत पहायला मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-शरद पवारांचा ‘मावळ पॅटर्न’ होणार सक्सेस? राज ठाकरेंचा बापू भेगडेंना पाठिंबा, शेळकेंची डोकेदुखी

-शरद पवारांचा फोन तरीही तोडगा नाहीच, आबा बागुल पर्वतीतून लढणारचं; नेमकं काय घडलं?

-इंदापूरात राजकीय घडामोडींना वेग! शरद पवारांनी घेतली भरत शहांची भेट, प्रवीण माने माघार घेणार?

-Assembly Election: बंडखोर झाले नॉटरिचेबल; कसब्यात धंगेकरांची धाकधूक वाढली

-‘यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न’ आबा बागुलांच्या समर्थनार्थ मतदारसंघात बॅनरबाजी

Tags: ajit pawarAssembly ElectionbjpchinchwadNana KatencpRahul KalateShankar Jagtapsharad pawarअजित पवारचिंचवडनाना काटेभाजपराष्ट्रवादीराष्ट्रवादी काँग्रेसराहुल कलाटेविधानसभा निवडणूकशंकर जगतापशरद पवार
Previous Post

शरद पवारांचा ‘मावळ पॅटर्न’ होणार सक्सेस? राज ठाकरेंचा बापू भेगडेंना पाठिंबा, शेळकेंची डोकेदुखी

Next Post

‘चंद्रकांत पाटलांच्या रुपात कोथरुडकरांना माणसं जोडणारा हिरा गवसला!’ डॉ. माशेलकरांकडून कौतुक

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
Chandrakant Patil

'चंद्रकांत पाटलांच्या रुपात कोथरुडकरांना माणसं जोडणारा हिरा गवसला!' डॉ. माशेलकरांकडून कौतुक

Recommended

PMC Election: भावी नगरसेवकांनो तयारीला लागा! आरक्षण झाले जाहीर; वाचा संपूर्ण यादी एका क्लीकवर

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीवर ‘या’ नगरसेवकांना मिळाली संधी! १८ तारखेला होणार अध्यक्षपदाची निवड

February 13, 2026
चंद्रकांत पाटलांकडून पावसाळापूर्व कामांचा आढावा; ‘ही’ कामे पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

June 8, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved