Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

बदलापूर प्रकरणावरुन अजित पवारांनी राजीनामा द्यावा का? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

by News Desk
August 21, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
बदलापूर प्रकरणावरुन अजित पवारांनी राजीनामा द्यावा का? सुप्रिया सुळे म्हणाल्या…
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलींवर झालेल्या  अत्याचारावरुन सध्या सर्वत्र संतप्त वातावरण आहे. अशातच या प्रकरणाचे तीव्र पडसाद राजकीय क्षेत्रातही पडले आहेत. यावर अनेक राजकीय नेत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर पुण्यातील गुडलक चौकात शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, असे फलक घेऊन कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आज माध्यमांशी संवाद साधला आहे.

‘बदलापूर येथे घडलेली दुर्दैवी घटनेत सरकारने पुढे येऊन फास्टट्रॅक कोर्ट मध्ये एकदा तरी अशी शिक्षा व्हायला हवी की जेणेकरून अशी घटना परत करण्याचे कोणाचे धाडस होणार नाही. अशा प्रकरणातील आरोपींना जेव्हा फाशीची शिक्षा होईल तेव्हाच असे घाणेरडे कृत्य करण्याआधी दहा वेळा नाही तर शंभर वेळा विचार करेल. कायद्याची जरूर अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांमध्ये बसली पाहिजे. साठी राज्याच्या गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून योग्य ती कारवाई केली पाहिजे’ अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

‘लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपयांची योजना आणणाऱ्या सरकारने प्रथम राज्यातील महिलांना सुरक्षा प्रदान करावी. जर राज्यातील लेकींना सुरक्षा देता येत नसेल तर सरकारने राजीनामा द्यावा’, अशी आग्रही मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. आंदोलनावेळी राजीनाम्याच्या फलकावरुन अजित पवारांनीही राजीनामा द्यावा का असा प्रश्न विचारताच सुप्रिया सुळेंनी उत्तर देणे टाळले आणि प्रशांत जगताप यांना भूमिका मांडण्यास सांगितले.

राज्याची पोलिस यंत्रणा एवढी सक्षम आणि कार्यक्षम आहे त्यावर मला किंचितही अविश्वास नाही. मात्र आज राज्यात क्राईम, अपघात, कोयता गँग सारख्या घटना राजरोस घडत आहेत. या पोलिसांचा सन्मान मी आदर्श पोलीस म्हणून होत असल्याचे अगदी बालपणापासून बघत आली आहे. आज देशातील सगळ्यात चांगले पोलीस म्हणून महाराष्ट्राच्या पोलिसांकडे बघितलं जातं, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यातील ७ मतदारसंघात काँग्रेसच्या इच्छुकांची गर्दी वाढली; जागा ३ अन् इच्छुक २९, महाविकास आघाडीत काय होणार?

-मंगलदास बांदलांची वेळ खराब; १ कोटींचं घड्याळही गेलं अन् कोट्यावधींची मालमत्ताही, ईडीकडून अटक

-बदलापूर घटनेवर दीपक मानकर यांची संंतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, ‘…तर त्याला तोडला असता’

-बदलापूरनंतर पुण्यातही धक्कादायक प्रकार; भवानी पेठेत शाळकरी मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

-कोलकाता प्रकरणावरुन पुण्यातील महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी मोठी पाऊले; बैठकीत घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Tags: ajit pawarbjpncpPrashant JagtapSupriya Suleअजित पवारप्रशांत जगतापभाजपराष्ट्रवादीसुप्रिया सुळे
Previous Post

पुण्यातील ७ मतदारसंघात काँग्रेसच्या इच्छुकांची गर्दी वाढली; जागा ३ अन् इच्छुक २९, महाविकास आघाडीत काय होणार?

Next Post

भोसरी विधानसभेवरुन महाविकास आघाडीत मीठाचा खडा; महेश लांडगेंविरोधात कोण उतरणार निवडणुकीच्या रिंगणात?

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

by News Desk
June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

by News Desk
June 13, 2025
Next Post
भोसरी विधानसभेवरुन महाविकास आघाडीत मीठाचा खडा; महेश लांडगेंविरोधात कोण उतरणार निवडणुकीच्या रिंगणात?

भोसरी विधानसभेवरुन महाविकास आघाडीत मीठाचा खडा; महेश लांडगेंविरोधात कोण उतरणार निवडणुकीच्या रिंगणात?

Recommended

Sassoon Hospital

ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणला अन् पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला

March 26, 2025
Water Pune City

पुणेकरांच्या नळाला कोरड; महापालिकेकडे ४ दिवसांत ४०० तक्रारी

April 9, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved