Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यातील ७ मतदारसंघात काँग्रेसच्या इच्छुकांची गर्दी वाढली; जागा ३ अन् इच्छुक २९, महाविकास आघाडीत काय होणार?

by News Desk
August 21, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
पुण्यातील ७ मतदारसंघात काँग्रेसच्या इच्छुकांची गर्दी वाढली; जागा ३ अन् इच्छुक २९, महाविकास आघाडीत काय होणार?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय रणधुमाळी पहायला मिळत आहे. पुण्यातील ८ विधानसभा मतदारसंघापैकी ७ मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या काँग्रेसमधील इच्छुकांनी गर्दी केल्याचे पहायला मिळत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये काँग्रेसला ८ पैकी ३ जागा मिळणार असल्या तरीही काँग्रेसने ७ मतदारसंघामध्ये उमेदवारीची मागणी केली आहे.

७ मतदारसंघापैकी शिवाजीनगर मतदारसंघामध्ये सर्वाधिक इच्छुकांची नावे समोर आली आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने इच्छुकांकडून अर्ज मागितले होते. अर्ज करिता खुल्या प्रवर्गासाठी २० हजार तर महिला अशी आरक्षित प्रवर प्रवर्गासाठी १० हजार इतके शुल्क ठेवण्यात आले होते.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील सात मतदारसंघात काँग्रेसचे २९ इच्छुकांनी पक्षाचे पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.  त्यामध्ये शिवाजीनगर मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच ८ इच्छुकांची नावे समोर आली आहेत. तर असून खडकवासला मतदारसंघात मात्र उमेदवारीसाठी एकही अर्ज आलेला नसल्याचे पहायला मिळाले आहे.

शिवाजीनगरमधून नगरसेवक दत्ता बहिरट, कैलास गायकवाड, मनीष आनंद, महिला शहराध्यक्ष पूजानंद, राज निकम, महेंद्र सावंत, रमेश पवळे, जावेद नीलगर, तर  वडगाव शेरी मतदारसंघातून संजय पाटील, रमेश सकट, राजू ठोंबरे, सुनील मलके, तसेच पर्वती मतदारसंघातून माजी विरोधी पक्षनेते आबा बागुल, संभाजी जगताप, संतोष पाटोळे आणि हडपसरमधून माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर आणि हाजी तांबोळी तर कोथरूड मतदारसंघातून संदीप मोकाटे यांना इच्छुकांच्या अर्जामध्ये समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मंगलदास बांदलांची वेळ खराब; १ कोटींचं घड्याळही गेलं अन् कोट्यावधींची मालमत्ताही, ईडीकडून अटक

-बदलापूर घटनेवर दीपक मानकर यांची संंतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, ‘…तर त्याला तोडला असता’

-बदलापूरनंतर पुण्यातही धक्कादायक प्रकार; भवानी पेठेत शाळकरी मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

-कोलकाता प्रकरणावरुन पुण्यातील महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी मोठी पाऊले; बैठकीत घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

-तोंडाजवळ आलेला घास बँका घेतायत हिसकावून; लाडक्या बहिणींच्या पैशावर डल्ला

Tags: Assembly ElectionCongressHadapsarKothrudpunePune CantonmentShivajinagarकाँग्रेसकोथरुडपुणेपुणे काँन्टनमेंटविधानसभा निवडणूकशिवाजीनगरहडपसर
Previous Post

मंगलदास बांदलांची वेळ खराब; १ कोटींचं घड्याळही गेलं अन् कोट्यावधींची मालमत्ताही, ईडीकडून अटक

Next Post

बदलापूर प्रकरणावरुन अजित पवारांनी राजीनामा द्यावा का? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
बदलापूर प्रकरणावरुन अजित पवारांनी राजीनामा द्यावा का? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

बदलापूर प्रकरणावरुन अजित पवारांनी राजीनामा द्यावा का? सुप्रिया सुळे म्हणाल्या...

Recommended

होमग्राऊंडवर अजित पवारांना आणखी एक धक्का; आमदार घेणार हाती तुतारी, पवारांची भेटही झाली

July 20, 2024
अश्लील फोटो व्हायरल करून २० लाखांची खंडणी मागणारा नराधम अटकेत; वारजे माळवाडी पोलिसांची कारवाई

March 25, 2026

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved