Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

भोसरी विधानसभेवरुन महाविकास आघाडीत मीठाचा खडा; महेश लांडगेंविरोधात कोण उतरणार निवडणुकीच्या रिंगणात?

by News Desk
August 21, 2024
in Pune, पिंपरी चिंचवड, राजकारण
भोसरी विधानसभेवरुन महाविकास आघाडीत मीठाचा खडा; महेश लांडगेंविरोधात कोण उतरणार निवडणुकीच्या रिंगणात?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : येत्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील सर्व पक्षांनी निवडणुकीची चांगलीच तयारी केली आहे. मात्र, या निवडणुसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील इच्छुकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच २ वर्षे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या संपर्कात असलेल्या पिंपरी चिंचवडचे भाजपच्या माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी हाती मशाल घेतल्याने अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता भोसरी विधानसभेच्या रिंगणात महाविकास आघाडीत चांगलीच रस्सीखेच सुरु आहे.

भोसरी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून एकंदरीत आमदार महेश लांडगे हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. महाविकास आघाडीकडून अद्याप जागा वाटप झाले नसल्याने आता महेश लांडगे यांच्या विरोधात कोण आखाड्यात उतरतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नुकतेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून शहराध्यक्ष राहिलेल्या अजित गव्हाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यांचे नाव देखील भोसरी विधानसभेसाठी चर्चेत आहे. तसेच आता हाती मशाल घेतलेल्या रवी लांडगे यांनी देखील भोसरीच्या जागेवर निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रवी लांडगे यांच्या पक्षप्रवेशावेळी भोसरी विधानसभेवर भगवा फडकवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे आता महेश लांडगे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा कोण गडी मैदानात उतरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या–

-बदलापूर प्रकरणावरुन अजित पवारांनी राजीनामा द्यावा का? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

-पुण्यातील ७ मतदारसंघात काँग्रेसच्या इच्छुकांची गर्दी वाढली; जागा ३ अन् इच्छुक २९, महाविकास आघाडीत काय होणार?

-मंगलदास बांदलांची वेळ खराब; १ कोटींचं घड्याळही गेलं अन् कोट्यावधींची मालमत्ताही, ईडीकडून अटक

-बदलापूर घटनेवर दीपक मानकर यांची संंतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, ‘…तर त्याला तोडला असता’

-बदलापूरनंतर पुण्यातही धक्कादायक प्रकार; भवानी पेठेत शाळकरी मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

Tags: Ajit Gavaneajit pawarAssembly ElectionsBhosariMahesh LandgencpRavi Landgesharad pawarShiv SenaUddhav Thackerayअजित गव्हाणेअजित पवारउद्धव ठाकरेभोसरीमहेश लांडगेरवी लांडगेराष्ट्रवादी काँग्रेसविधानसभा निवडणूकोशरद पवारशिवसेना
Previous Post

बदलापूर प्रकरणावरुन अजित पवारांनी राजीनामा द्यावा का? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Next Post

‘राज्यात महाविकास आघाडीचंच सरकार येणार, अन् पुण्यातील नेते…’ सुळेंच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

by News Desk
June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

by News Desk
June 13, 2025
Next Post
‘राज्यात महाविकास आघाडीचंच सरकार येणार, अन् पुण्यातील नेते…’ सुळेंच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा

'राज्यात महाविकास आघाडीचंच सरकार येणार, अन् पुण्यातील नेते...' सुळेंच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा

Recommended

पुणे ड्रग्ज पार्टी: सामाजिक संघटनांचा आक्रमक पवित्रा; एल थ्री बारवर पतीत पावन संघटनेकडून दगडफेक

व्हायरल व्हिडीओनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; एफसी रोडवरील ‘त्या’ बारचे लायसन्स रद्द

June 25, 2024
इंटीमेट सीन्स करण्याआधी अभिनेत्री काय करतात? विद्या बालनने सांगितला तिचा अनुभव

इंटीमेट सीन्स करण्याआधी अभिनेत्री काय करतात? विद्या बालनने सांगितला तिचा अनुभव

April 20, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved