Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

जुन्नर विधानसभेत मोठा ट्विस्ट! राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाखतीत अचानक पोहचला काँग्रेस नेता

by News Desk
October 9, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
Sharad Pawar and Styashil Sherkar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये जुन्नर मतदारसंघात उमेदवारीसाठी चांगलीच रस्सीखेच सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. उमेदवार निवडीसाठी इच्छुक नेत्यांच्या मुलाखती देखील घेतल्या जात आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या नेत्याची मुलाखत सुरु असताना तिथे अचानक काँग्रेसचा नेता पोहचल्याचं पहायला मिळालं आहे.

पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय या ठिकाणी पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक असणाऱ्या एका नेत्याची मुलाखत सुरु असताना तिथे अचानक काँग्रेसमधून इच्छुक असणारे सत्यशील शेरकर पोहोचले. या घटनेवरुन जुन्नर विधानसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

सत्यशील शेरकर हे देखील जुन्नर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाखतीत अशा अचानक येण्याने चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सत्यशील शेरकर आणि विश्वजीत कदम यांच्यातील सांगली पॅटर्नचा संवाद आला होता चर्चेत, जुन्नर मध्ये सांगली पॅटर्न राबवण्यावर दोघांमध्ये चर्चा सुरु आहे. याबाबत त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे.

‘जुन्नरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली होती. बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. याबाबत कोल्हे यांना भेटण्यासाठी आलो होतो. सुप्रिया सुळे, शरद पवार यांची ही भेट घेतली. त्यांना ही याबाबत मी बोललो. मुलाखती होण्याचा आणि माझा येण्याचा योगायोग आहे. इच्छुक आहेच. मी मुलाखत दिलेली नाही. माझी तयारी ही महाविकास आघाडीतून आहे’, असे सत्यशील शेरकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-सस्पेन्स कायम! अजित पवार बारामतीमधून लढण्याबाबत म्हणाले, ‘महायुतीत…’

-‘राज्याच्या तिजोरीत खडखडाट’, विरोधकांच्या टीकेनंतर अजित पवारांचं ‘लाडकी बहिण योजने’बाबत मोठं वक्तव्य, म्हणाले…

-पुण्यात शिवसेनेने दावा सोडला; हडपसरमधून इच्छुक नाना भानगिरे म्हणाले…

-अजितदादांना धक्का देण्याची तयारी; सुप्रिया सुळेंच्या गाडीत तोंड लपवणारा ‘तो’ नेता कोण?

-पिंपरीत झळकले गुलाबी बॅनर्स; अण्णा बनसोडेंच्या बॅनर्सची राजकीय वर्तुळात चर्चा

Tags: Assembly ElectionCongressJunnarMahavikas AghadincppuneSatyashil Sherkar Junnar Assembly Electionsharad pawarStyashil Sherkarकाँग्रेसजुन्नरपुणेमहाविकास आघाडीराष्ट्रवादी काँग्रेसविधानसभा निवडणूकशरद पवारसत्यशील शेरकर जुन्नर विधानसभा निवडणूकस्त्यशील शेरकर
Previous Post

सस्पेन्स कायम! अजित पवार बारामतीमधून लढण्याबाबत म्हणाले, ‘महायुतीत…’

Next Post

चंद्रकांत पाटील चतुश्रृंगीच्या दर्शनाला; माता-भगिनींकडून लाडकी बहिण अन् फी माफीच्या निर्णयाप्रती आनंद

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

by News Desk
June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

by News Desk
June 13, 2025
Next Post
Chandrakant Patil

चंद्रकांत पाटील चतुश्रृंगीच्या दर्शनाला; माता-भगिनींकडून लाडकी बहिण अन् फी माफीच्या निर्णयाप्रती आनंद

Recommended

पर्वतीत यंदा काँग्रेसचाच आमदार! आबा बागुलांना विश्वास; नाना पटोलेंच्या भेटीनंतर पोस्ट करत म्हणाले….

पर्वतीत यंदा काँग्रेसचाच आमदार! आबा बागुलांना विश्वास; नाना पटोलेंच्या भेटीनंतर पोस्ट करत म्हणाले….

August 4, 2024
सुनेत्रा पवारांसाठी स्वतः देवेंद्र फडणवीस मैदानात, उद्या इंदापुरात ठरणार रणनीती; वाचा नेमकं काय घडणार?

सुनेत्रा पवारांसाठी स्वतः देवेंद्र फडणवीस मैदानात, उद्या इंदापुरात ठरणार रणनीती; वाचा नेमकं काय घडणार?

April 4, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved