Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यात शिवसेनेने दावा सोडला; हडपसरमधून इच्छुक नाना भानगिरे म्हणाले…

by News Desk
October 9, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
Nana Bhangire
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : येत्या विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी सुरु आहे. त्यातच महायुतीकडून शिवसेनेचा शिंदे गट पुण्यातील एकाही जागेवर न लढता जिल्ह्यातील भोर आणि पुरंदरच्या जागेवरुन निवडणूक लढणार आहे. पुण्यातील ३ जागांवर दावा करणाऱ्या शिवसेने शहरातील ८ पैकी एकही मतदारसंघातून लढणार नसल्याची महिती मिळताच शिंदे गटाचे हडपसरमधून लढण्यासाठी इच्छुक असणारे शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेने पुण्यातील आठही जागांवरील दावा सोडला असे काहीही नाही. शिवसेनेला पुण्यातील ८ पैकी ३ जागा मिळाव्या. त्यामध्ये हडपसर, खडकवासला आणि वडगाव शेरी या ३ मतदारसंघाची मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. शेवटपर्यंत आम्हा शिवसेनेचा दावा या तिन्ही मतदारसंघावर कायम राहिल, असे म्हणत नाना भानगिरे यांनी हडपसमधून लढण्याचं निश्चित सांगितलं आहे.

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

पुण्यातील जागांवरील दावा सोडण्याबाबत अशी कोणतीही बैठक झाली नसावी. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही खडकवासला, हडपसर आणि वडगाव शेरीबाबत दावा कायम राहिल. महायुतीमध्ये शेवटी जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल, असेही नाना भानगिरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-अजितदादांना धक्का देण्याची तयारी; सुप्रिया सुळेंच्या गाडीत तोंड लपवणारा ‘तो’ नेता कोण?

-पिंपरीत झळकले गुलाबी बॅनर्स; अण्णा बनसोडेंच्या बॅनर्सची राजकीय वर्तुळात चर्चा

-शिवसेनेच्या शिंदेंच्या गटाची पुण्यातून माघार, पण ‘या’ जागांवरुन लढणारच!

-जय शंभू महादेवा! बिग बॉस विजेता सुरज चव्हाण घरी जाण्याआधी पोहचला जेजुरी गडावर

-कार्यकर्त्यांनी केली उमेदवारीची मागणी; अजितदादा म्हणाले, ‘इथं मी मंत्री असून…’

Tags: Assembly ElectionBhorbjpEknath ShindeNana BhangirencppunePurandarshivsenaएकनाथ शिंदेनाना भानगिरेपुणेपुरंदरभाजपभोरराष्ट्रवादीविधानसभा निवडणूकशिवसेना
Previous Post

अजितदादांना धक्का देण्याची तयारी; सुप्रिया सुळेंच्या गाडीत तोंड लपवणारा ‘तो’ नेता कोण?

Next Post

‘राज्याच्या तिजोरीत खडखडाट’, विरोधकांच्या टीकेनंतर अजित पवारांचं ‘लाडकी बहिण योजने’बाबत मोठं वक्तव्य, म्हणाले…

News Desk

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
Next Post
Ajit Pawar

'राज्याच्या तिजोरीत खडखडाट', विरोधकांच्या टीकेनंतर अजित पवारांचं 'लाडकी बहिण योजने'बाबत मोठं वक्तव्य, म्हणाले...

Recommended

‘हे सरकार जातीयवादी, मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरु केला’; नाना पटोलेंची सरकावर आगपाखड

June 22, 2024
‘खोटं ‘नॅरेटिव्ह सेट’ करणे हाच विरोधकांचा उद्देश’; केंद्रीय मंत्री मोहोळांचे विरोधकांच्या टिकेला जोरदार प्रत्युतर

July 24, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved