Sunday, June 15, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home आरोग्य

फिट इन फिटू: अखेर ‘त्या’ महिलेची प्रसुती सुखरुप; आता बाळ्याच्या पोटातील बाळाचे काय?

by News Desk
February 3, 2025
in आरोग्य
Baby
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

बुलढाणा : बुलढाणा शहरामध्ये एक दुर्मिळ घटना समोर आली होती. जानेवारी महिन्यात ‘आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटातही बाळ’, असल्याची माहिती समोर आली होती. आज या महिलेची ‘प्रसुती’ झाली असून तिने एका मुलाला जन्म दिला आहे. आई आणि बाळ हे सुखरूप आहेत. लवकरच या नवजात बाळाच्या पोटातील अर्भक काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

बुलढाण्यातील ३२ वर्षीय महिलेची नवव्य महिन्यात सोनोग्राफी केली तेव्हा तिच्या पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असल्याचे दिसले होते. यावेळी सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात आले. या मातेला प्रसृतीसाठी बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रूग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेने सुमारे सव्वा दोन किलो वजनाच्या मुलाला जन्म दिला आहे. नवजात बाळाच्या पोटातील अर्भकाला काढून टाकण्यासाठी अमरावती येथील शासकीय रूग्णालयात रवाना करण्यात आले. तेथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पॅडियाट्रीक सर्जन उपलब्ध असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले.

You might also like

आता मुंबईचे हेलपाटे थांबणार, वैद्यकीय मदतीसाठी जिल्हास्तरावरच अर्ज करण्याची सुविधा

पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…

धर्मादाय कायद्याचे तीनतेरा!; ‘या’ १२ रुग्णालयांनी एकाही रुग्णावर सवलतीत उपचार नाहीत

नवजात बाळाची शस्त्रक्रिया कधी करायची याचा निर्णय अमरावती येथील तज्ज्ञ घेणार आहे. २६ जानेवरी रोजी केलेल्या सोनोग्राफीमध्ये फिट्स इन फिटू प्रकार असल्याचं स्पष्ट झालं. फिट्स इन फिटू असे याचे शास्त्रीय नाव असलेल्या प्रकारच्या घटना देशात १५ ते २० घडल्या आहेत. जगात अश्या दोनशे प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यामुळे या घटनेने राष्ट्रीय माध्यमाचे आणि वैदकीय क्षेत्राचे लक्ष वेधले होते.

महत्वाच्या बातम्या-

-लाईव्ह शोमध्ये महिलांसोबत लिपलॉकचा व्हिडीओ व्हायरल; स्पष्टीकरण देताना उदित नारायण म्हणाले, ‘आम्ही सभ्य लोक’

-Maharashtra Kesari 2025: “शिवराज राक्षेवर अन्यायच”; शरद पवारांच्या बड्या नेत्याचा दावा

-पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ३०० कोटींची संपत्ती? उघड चौकशीची मागणी

-‘लाडक्या बहिणीं’ना भरली धास्ती! निकषात न बसणाऱ्यांवर महिला योजनेचा लाभ नको म्हणून करु लागल्या अर्ज

-औंधमधील ‘त्या’ मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय; थायलंडसह महाराष्ट्रातील ९ तरुणी पोलिसांच्या ताब्यात

Tags: BabyBuldhanaFit in FituSonographyफिट इन फिटूबाळबुलढाणासोनोग्राफी
Previous Post

लाईव्ह शोमध्ये महिलांसोबत लिपलॉकचा व्हिडीओ व्हायरल; स्पष्टीकरण देताना उदित नारायण म्हणाले, ‘आम्ही सभ्य लोक’

Next Post

Pune Froud: ब्रँडेड वॉच खरेदी करताय; आधी ही बातमी वाचा…

News Desk

Related Posts

Ajit Pawar
Pune

आता मुंबईचे हेलपाटे थांबणार, वैद्यकीय मदतीसाठी जिल्हास्तरावरच अर्ज करण्याची सुविधा

by News Desk
May 3, 2025
पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…
Pune

पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…

by News Desk
April 30, 2025
Dinanath Hospital
Pune

धर्मादाय कायद्याचे तीनतेरा!; ‘या’ १२ रुग्णालयांनी एकाही रुग्णावर सवलतीत उपचार नाहीत

by News Desk
April 16, 2025
हृदयद्रावक! ती ८ वर्षांनी पहिल्यांदाच आई होणार होती, पण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने घातलं विरजण
Pune

दीनानाथ रुग्णालय: ‘रुग्णालयाने ते ३५ कोटी ४८ लाख रुपये वापरलेच नाहीत’; चौकशी समितीचा अहवालातून धक्कादायक माहिती

by News Desk
April 10, 2025
Indian medical association
Pune

‘अनामत रक्कम घेण्याचा रुग्णालयांना अधिकार’; इंडियन मेडिकल असोसिएशनची बैठकीत भूमिका

by News Desk
April 9, 2025
Next Post
Watches

Pune Froud: ब्रँडेड वॉच खरेदी करताय; आधी ही बातमी वाचा...

Recommended

महिलांच्या तक्रारी मागे राजकीय वास? आमदार शिरोळेंना शंका, म्हणाले ‘त्या’ लोकांचा हेतू…

महिलांच्या तक्रारी मागे राजकीय वास? आमदार शिरोळेंना शंका, म्हणाले ‘त्या’ लोकांचा हेतू…

July 30, 2024
Malegaon

बारामतीच्या पठ्ठ्यांची कमाल! २५ पेट्यांपासून सुरुवात तर आज करतायत लाखोंची उलाढाल; यशोगाथा ध्येयवेड्या तरुणांची

February 20, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved