Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

आश्चर्यकारक! गर्भवती महिलेच्या पोटात बाळ अन् बाळाच्या पोटात बाळ; नेमका काय प्रकार? वाचा…

by News Desk
January 29, 2025
in Pune, आरोग्य
Pragnunt
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

बुलढाणा | पुणे : जगातील ७ आश्चर्यकारक गोष्टींबाबत आपण नेहमीच ऐकत असतो. या ७ आश्चर्याच्या गोष्टींचा आपण कधी विचार करु शकत नाही. महाराष्ट्रात अशीच काहीशी आश्चर्याची गोष्ट समोर आली आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील एका महिलेच्या सोनोग्राफी रिपोर्टनं सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे. गर्भवती महिलेच्या पोटात गर्भ इथपर्यंत ठिक आहे, पण यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे आईच्या पोटातील बाळाच्या पोटातही एक बाळ असल्याचा आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. आता ही माहिती वाचून तुम्हालाच काय सगळ्या महिला, डॉक्टर, तज्ञ तसेच वैद्यकीय संशोधकांना देखील आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

नेमका काय प्रकार?

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये एक ३२ वर्षीय  गर्भवती महिला ३ दिवसांपूर्वी सोनोग्राफी करण्यासाठी आली होती. ही महिला ३२ आठवड्यांची गर्भवती असून तिला आधी २ अपत्य आहेत. तिसऱ्यांदा गर्भवती असलेल्या महिलेने नियमित तपासणीसाठी रुग्णालयामध्ये गेली असता डॉक्टरांनी तिला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे महिलेने सोनोग्राफी केली. या सोनोग्राफीचा रिपोर्ट पाहून सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टारांना धक्का बसला. महिलेच्या पोटातील गर्भाच्या पोटातही एक गर्भ असल्याचे पाहून त्यांना विश्वास बसेना, म्हणून त्यांनी आपल्या सहकारी डॉक्टरांना बोलावून याबाबत माहिती दिली. त्यामध्ये ९ महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या पोटातील गर्भाच्या पोटातही आणखी एक गर्भ वाढत आहे.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

डॉक्टर काय म्हणाले?

“बाळाच्या पोटात आणखी एक बाळ वाढण्याचा हा प्रकार अतिशय दुर्मिळ आहे. भारतात आजवर अशा दहा ते पंधरा तर जगात दोनशे घटनाची नोंद आहे. यापूर्वी १९८३ मध्ये अशी पहिली घटना उघडकीस आली होती. वैद्यकीय भाषेत अशा गर्भधारणेला ‘फीटस इन फीटू’ असे म्हणतात. अर्भकांमध्ये अर्भक असणे अति दुर्मिळ अशी घटना आहे यात एका अर्भकाच्या पोटामध्ये दुसरे अर्भक वाढत असते. साधारणत पाच लाख गर्भवती महिलांमध्ये अशी केस एखादी आढळते.”

महत्वाच्या बातम्या-

-Pune GBS: 30 हजार घरांचे सर्व्हेक्षण अन् पालिकेने जाहीर केले जीबीएस बाधित क्षेत्र

-पुण्यात व्हिला तर मुंबईत फाईव्हस्टार फ्लॅट, पुण्याच्या माजी पोलीस आयुक्तांची ACB कडून चौकशी

-खळबळजनक! पालकांची खोटी सही केल्याचं शिक्षकांना सांगितलं म्हणून त्याने थेट सुपारीच देत…

-गुरुनं ओलांडली मर्यादा; अल्पवयीन विद्यार्थीनीला केलं प्रपोज, नकार देतात…

-इच्छुकांनो गुडघ्याला बांधलेल्या मुंडावळ्या काढा, पालिका निवडणूक पुन्हा लांबणीवर; सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?

Tags: Pregnantगर्भवती महिलाबुलढाणामहाराष्ट्र
Previous Post

Pune GBS: 30 हजार घरांचे सर्व्हेक्षण अन् पालिकेने जाहीर केले जीबीएस बाधित क्षेत्र

Next Post

Pune GBS: केंद्राने महाराष्ट्राच्या मदतीसाठी टीम पाठवली पण…; नागरिक संतप्त, वाचा नेमकं काय झालं?

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
Pune GBS: केंद्राने महाराष्ट्राच्या मदतीसाठी टीम पाठवली पण…; नागरिक संतप्त, वाचा नेमकं काय झालं?

Pune GBS: केंद्राने महाराष्ट्राच्या मदतीसाठी टीम पाठवली पण...; नागरिक संतप्त, वाचा नेमकं काय झालं?

Recommended

तरुणाईसह ज्येष्ठांशी “सोशल कनेक्ट” मोहोळांच्या हायटेक प्रचार तंत्राची राज्यात चर्चा

April 10, 2024
इच्छुकांची धाकधूक वाढली, पुणे जिल्ह्यातील आरक्षण सोडत आज होणार जाहीर!

मोठी बातमी: २ डिसेंबरला पुणे जिल्ह्यात सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

November 28, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved