Sunday, June 15, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Entertainment

“…त्यावेळी मी कपडे बदलत होते अन्…”; ‘या’ मालिकेतील मोठ्या अभिनेत्रीने सांगितला भयावह प्रसंग…

by News Desk
April 27, 2024
in Entertainment
“…त्यावेळी मी कपडे बदलत होते अन्…”; ‘या’ मालिकेतील मोठ्या अभिनेत्रीने सांगितला भयावह प्रसंग…
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

Krishna Mukherjee : बॉलिवूड इंडस्ट्रीत अभिनेत्रींना काम करताना अनेक अडचणींचा सामोरं जावं लागतं. या ग्लॅमरस जगात चांगल्या वाईट घटना घडत असतात. महिला अभिनेत्रींंसाठी हे क्षेत्र सुरक्षित नसल्याची चर्चाही अनेकदा होत असते. त्यातच अनेक अभिनेत्री त्यांच्यासोबत घडलेले प्रसंग सांगत असतात. यामध्ये छोट्या-मोठ्या पडद्यावरील अभिनेत्रींनी असे अनेक प्रसंग सांगितले आहेत, त्यातच आता छोट्या पडद्यावरील अभिनेत्री कृष्णा मुखर्जीने आपल्यावर बेतलेला प्रसंग सोशल मीडियावर शेअर केला आहे.

“निर्मात्याने तिला मेकअप रूममध्ये बंद केले होते. कृष्णाने लिहिले की, “त्यांनी मला एकदा माझ्या मेकअप रूममध्ये बंद केले होते. मला बरे वाटत नव्हते आणि मी शूट न करण्याचा निर्णय घेतला. ते मला माझ्या कामाचे पैसेही देत नव्हते आणि मी अस्वस्थ होते. माझ्या मेकअप रुमचा दरवाजा जोरजोरात वाजवत होते. असं वाटलं की ते आता दरवाजा तोडून देतील. त्यावेळी मी माझे कपडे बदलत होती. निर्मात्यांनी मला ५ महिन्यांच्या कामाचे पैसे दिले नाहीत. ही रक्कम खूपच मोठी आहे. मी दंगल चॅनेलच्या ऑफिसमध्ये ही गेले. मात्र, त्यांनी माझ्याकडे सपशेल दुर्लक्ष केले”, असे कृष्णाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हंटले आहे.

You might also like

शशिकांत धोत्रेंचा रोमॅन्टिक ‘सजना’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, मंत्रमुग्ध करणारं पोस्टर, टिझर प्रदर्शित

दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांचा अनोखा ‘The White Lotus’ थीम वाढदिवस सोहळा

‘रावण रेपिस्ट पण त्याने कधीही परस्त्रीला हातही…’; जया किशोरींच्या वक्तव्याने खळबळ

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Mukherjee (@krishna_mukherjee786)

‘ये है मोहब्बतें’ या सर्वात लोकप्रिय डेली सोपमधून अभिनेत्री कृष्णा मुखर्जीला ओळख मिळाली. मनोरंजन क्षेत्रात तिने एक दशकांहून अधिक काळ काम केले असून ‘नागिन ३’, ‘कुछ तो है: नागिन एक नए रंग में’, ‘शुभ शगुन’ आदी मालिकांमध्ये काम केले. कृष्णाने तिच्या या इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘शुभ शगुन’च्या सेटवर आलेला हा धक्कादायक अनुभव आला असल्याचं सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-शिरूरच्या गड कोण सर करणार? अमोल कोल्हे की आढळराव पाटलांची ताकद जास्त; पहा काय आहे गणित?

-‘मी केलेली काम आपल्या पुस्तकात छापतात!’ अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना विचारला जाब

-मोदींसाठी महायुती एकवटली, काँग्रेसमध्ये ठाकरेंच्या सभेवरून मात्र नवा वाद

सावधान! कृत्रिम साखर वापराताय तर आधी ‘ही’ संपूर्ण माहिती वाचाच…

-‘घरात आणखी कोणी लहान सहान व्यक्ती राहिली असेल तर तीही प्रचारात उतरवा’; चाकणकरांचा सुळेंना टोला

Tags: ActorActressKrishna MukherjeeSerialSetShootingअभिनेत्रीकलाकारकृष्णा मुखर्जीमालिकाशूटींगसेट
Previous Post

शिरूरच्या गड कोण सर करणार? अमोल कोल्हे की आढळराव पाटलांची ताकद जास्त; पहा काय आहे गणित?

Next Post

‘पराभव होताना दिसला की कोल्हा उसात जातो आणि उंदीर बिळात जातो, तसंच…’; आढळराव पाटलांची कोल्हेंवर बोचरी टीका

News Desk

Related Posts

Sajana
Entertainment

शशिकांत धोत्रेंचा रोमॅन्टिक ‘सजना’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, मंत्रमुग्ध करणारं पोस्टर, टिझर प्रदर्शित

by News Desk
April 3, 2025
Navjyot Bandewadkar
Entertainment

दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांचा अनोखा ‘The White Lotus’ थीम वाढदिवस सोहळा

by News Desk
March 18, 2025
Jaya Kishori
Entertainment

‘रावण रेपिस्ट पण त्याने कधीही परस्त्रीला हातही…’; जया किशोरींच्या वक्तव्याने खळबळ

by News Desk
March 7, 2025
Chaava
Entertainment

‘छावा’ चित्रपटाच्या दिग्दर्शकांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, गणोजी शिर्केचे वंशज आक्रमक, नेमकं कारण काय?

by News Desk
February 21, 2025
Sarang Sathaye
Entertainment

मनसेच्या इशाऱ्यानंतर भाडिपाचा पुण्यातील ‘तो’ शो रद्द; सारंग साठ्ये म्हणाला, ‘आगीत तेल…’

by News Desk
February 13, 2025
Next Post
‘पाच वर्षात लोकांची काम केली नाही, आता लोक खासदारांना वेशीवरून माघारी पाठवतायत’- आढळराव पाटील

'पराभव होताना दिसला की कोल्हा उसात जातो आणि उंदीर बिळात जातो, तसंच...'; आढळराव पाटलांची कोल्हेंवर बोचरी टीका

Recommended

Pimple Gurav

बिगारी कामगाराच्या झोपडीत ५ लाखांची रोकड जळून खाक; झोपडीत इतके पैसे आले कुठून?

January 23, 2025
खासदार निलेश लंकेंची कुख्यात गँगस्टरसोबत भेट, राजकीय वर्तुळात खळबळ

गजा मारणेसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निलेश लंके म्हणतात, ‘मी त्याच्या घरी…’

June 15, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved