Thursday, June 19, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘मी 24 व्या वर्षी डायरेक्टर झालो, माझ्या चुलत्याच्या कृपेने…’, माळेगाव निवडणुकीसाठी अजितदादांची मतदारांना साद

by News Desk
June 19, 2025
in Pune, राजकारण
‘मी 24 व्या वर्षी डायरेक्टर झालो, माझ्या चुलत्याच्या कृपेने…’, माळेगाव निवडणुकीसाठी अजितदादांची मतदारांना साद
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

बारामती : राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या रिंगणात जोरदार प्रचार करताना दिसत आहे. या प्रचारात अजित पवारांनी पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कृपेने डायरेक्टर झाल्याचं वक्तव्य केलं आहे.

“मी 24 व्या वर्षी डायरेक्टर झालो, माझ्या चुलत्याच्या कृपेने मी डायरेक्ट झालो. मी कामाच्या बदल्यात कधीही एक रुपया घेतला नाही त्याच्यामुळे मी ताठ मानेने बोलतो आहे. सीएसपींची बदली करायला सात सात आठ कोटी दिले जातात असं बोललं जातं. मी कधीही बदलीसाठी पैसे घेतले नाहीत. मला गरज नाही पैसे घ्यायची”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

You might also like

भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंवर वीज चोरीचा आरोप; नेमकं काय प्रकरण?

नितेश राणे म्हणाले ‘कोण वसंत मोरे?’ तात्यांनी लावला ‘तो’ व्हिडीओ

पुण्याला पावसाने झोडपलं, जिल्ह्यात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद

“माझ्या वेगवेगळ्या कंपनीतून काही कोट मी सीएसआर फंड देतो, मला कशाची कमी नाही. मी कुठल्याही प्रकारची बिले लावणार नाही. मला कारखाना खाजगी करायला वेड लागलं आहे का? मी सहकाराचा पुरस्कर्ता आहे. 1991 साली शरद पवारांना काही जण म्हणाले, अजितला चेअरमन करा शरद पवार म्हणाले अरे थोडा अनुभव येऊ द्या मग करू, काय नाय करायचं म्हटले, पण त्यांना काय माहिती एकदा बँकेत आला की जायचा नाही”, असं म्हणत अजित पवारांनी 1991 सालचा किस्सा सांगितला.

“35 वर्षे झालं बँक हातात घेतली सोडलीच नाही. मी शिव, शाहू, फुले आंबेडकर यांच्या विचाराचा अर्थसंकल्प मांडतो आहे. योजना बंद करणारी आमची औलाद नाही. जर मी पाच वाजता नाही उठलो तर कोण माझं वाकडं करणार आहे? जावा मुंबईला दहा/ अकरा वाजेपर्यंत मंत्री भेटत नाहीत. मी कोणावरती टीका करत नाही पण खरं बोलतोय”, असंही पुढे अजित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

-पुण्याला पावसाने झोडपलं, जिल्ह्यात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद

-संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील मानाच्या अश्वांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दर्शन

-‘मी पैलवान, कोणाला घाबरत नाही, समोरच्याला अंगावर घ्यायची मला सवय’, महेश लांडगेंनी घेतला अजितदादांशी पंगा

-महिला अधिकाऱ्याला त्रास देणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल, पालिकेच्या कारवाईनंतर पोलिसांना जाग

-पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात घडामोडींना वेग; लांडे, गव्हाणेंची शरद पवार गटातून हकालपट्टी

Tags: ajit pawarBaramatiMalegaonncpsharad pawarSuger Factoryअजित पवारपुणेबारामतीमाळेगाव साखर कारखानाशरद पवार
Previous Post

पुण्याला पावसाने झोडपलं, जिल्ह्यात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद

Next Post

नितेश राणे म्हणाले ‘कोण वसंत मोरे?’ तात्यांनी लावला ‘तो’ व्हिडीओ

News Desk

Related Posts

Dheeraj Ghate
Pune

भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंवर वीज चोरीचा आरोप; नेमकं काय प्रकरण?

by News Desk
June 19, 2025
नितेश राणे म्हणाले ‘कोण वसंत मोरे?’ तात्यांनी लावला ‘तो’ व्हिडीओ
Pune

नितेश राणे म्हणाले ‘कोण वसंत मोरे?’ तात्यांनी लावला ‘तो’ व्हिडीओ

by News Desk
June 19, 2025
पुण्याला पावसाने झोडपलं, जिल्ह्यात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद
Pune

पुण्याला पावसाने झोडपलं, जिल्ह्यात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद

by News Desk
June 19, 2025
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील मानाच्या अश्वांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दर्शन
Pune

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील मानाच्या अश्वांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दर्शन

by News Desk
June 18, 2025
Ajit Pawar And Mahesh Landge
Pune

‘मी पैलवान, कोणाला घाबरत नाही, समोरच्याला अंगावर घ्यायची मला सवय’, महेश लांडगेंनी घेतला अजितदादांशी पंगा

by News Desk
June 18, 2025
Next Post
नितेश राणे म्हणाले ‘कोण वसंत मोरे?’ तात्यांनी लावला ‘तो’ व्हिडीओ

नितेश राणे म्हणाले 'कोण वसंत मोरे?' तात्यांनी लावला 'तो' व्हिडीओ

Please login to join discussion

Recommended

Walmik Karad

Big Breaking: वाल्मिक कराड स्वतःच Video शेअर करत पोलिसांना शरण

December 31, 2024
‘प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा कळस, परिवहन मंत्री कुठे आहेत?’ स्वारगेट बसस्थानक अत्याचार प्रकरणी काँग्रेस नेते आक्रमक

‘प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा कळस, परिवहन मंत्री कुठे आहेत?’ स्वारगेट बसस्थानक अत्याचार प्रकरणी काँग्रेस नेते आक्रमक

February 26, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Dheeraj Ghate
Pune

भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंवर वीज चोरीचा आरोप; नेमकं काय प्रकरण?

June 19, 2025
नितेश राणे म्हणाले ‘कोण वसंत मोरे?’ तात्यांनी लावला ‘तो’ व्हिडीओ
Pune

नितेश राणे म्हणाले ‘कोण वसंत मोरे?’ तात्यांनी लावला ‘तो’ व्हिडीओ

June 19, 2025
‘मी 24 व्या वर्षी डायरेक्टर झालो, माझ्या चुलत्याच्या कृपेने…’, माळेगाव निवडणुकीसाठी अजितदादांची मतदारांना साद
Pune

‘मी 24 व्या वर्षी डायरेक्टर झालो, माझ्या चुलत्याच्या कृपेने…’, माळेगाव निवडणुकीसाठी अजितदादांची मतदारांना साद

June 19, 2025
पुण्याला पावसाने झोडपलं, जिल्ह्यात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद
Pune

पुण्याला पावसाने झोडपलं, जिल्ह्यात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद

June 19, 2025
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील मानाच्या अश्वांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दर्शन
Pune

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील मानाच्या अश्वांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दर्शन

June 18, 2025
Ajit Pawar And Mahesh Landge
Pune

‘मी पैलवान, कोणाला घाबरत नाही, समोरच्याला अंगावर घ्यायची मला सवय’, महेश लांडगेंनी घेतला अजितदादांशी पंगा

June 18, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved