Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

विधानसभेसाठी अजित पवारांच्या २५ उमेदवारांची यादी जाहीर; बारामतीमधून कोण लढणार?

by News Desk
September 13, 2024
in Pune, राजकारण
Ajit Pawar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पक्षाच्या बैठकीतून आता मोठी माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या पक्षाच्या बैठकीतून २५ उमेदवारांना निवडणुकीची तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महायुतीची जागावाटपाबाबत चर्चा लवकरच होणार आहे. मात्र, पूर्वतयारी असावी या दृष्टीने राष्ट्रवादीकडून या २५ उमेदवारांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार बारामतीतून लढणार नसल्याचे सांगत होते. तसेच त्यांचे चिरंजीव जय पवार यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र राष्ट्रवादीच्या या बैठकीतून बारामतीमध्ये अजित पवार हेच उमेदवार असणार आहेत.

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे २५ उमेदवार

बारामती- अजित पवार
उदगीर –  संजय बनसोडे
आंबेगाव – दिलीप वळसे-पाटील
दिंडोरी – नरहरी झिरवळ
येवला – छगन भुजबळ
पुसद – इंद्रनील नाईक
वाई खंडाळा महाबळेश्वर – मकरंद आबा पाटील
पिंपरी – अण्णा बनसोडे
परळी – धनंजय मुंडे
इंदापूर – दत्ता भरणे
रायगड – अदिती तटकरे
कळवण – नितिन पवार
मावळ – सुनील शेळके
अमळनेर – अनिल पाटील
अहेरी – धर्मराव बाबा अत्राम
कागल – हसन मुश्रीफ
खेड – दिलीप मोहिते-पाटील
अहमदनगर – संग्राम जगताप
जुन्नर – अतुल बेनके
वडगाव शेरी – सुनील टिंगरे

महत्वाच्या बातम्या-

-‘अशा वृत्तींना ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही’; हिंदू देवतांचा अपमान केल्याने हेमंत रासने आक्रमक

-पुण्यात कट्टर राजकीय विरोधक येणार एका मंचावर; अजित पवार-सुरेश कलमाडी एकत्र येणार?

-‘मायक्रोसॉफ्ट’ने पुण्यात खरेदी केली ५२० कोटींची जमीन; आता कोणता प्रकल्प उभारणार?

-पुणेकरांना ‘वंदे भारत’ची पुन्हा प्रतिक्षा करावी लागणार; नेमकं कारण काय?

-‘दिलीप मोहितेंना आमदार करा, लगेच लाल दिव्याची गाडी देतो’; अजित पवारांच्या वक्तव्यावरुन खळबळ

Tags: ajit pawarAmbegaonAnna BansodeAtul BenkeBaramatiDatta BharneDilip Mohite-Patil JunnarDilip Valse PatilDindoriIndapurMavalNarhari Jirwal PimpriSanjay BansodeSunil ShelkeSunil TingreUdgirVadgaon SherryVillageअजित पवारअण्णा बनसोडेअतुल बेनकेआंबेगावइंदापूरउदगीरखेडदत्ता भरणेदिंडोरीदिलीप मोहिते-पाटील जुन्नरदिलीप वळसे पाटीलनरहरी झिरवळ पिंपरीबारामतीमावळवडगाव शेरीसंजय बनसोडेसुनील टिंगरेसुनील शेळके
Previous Post

‘अशा वृत्तींना ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही’; हिंदू देवतांचा अपमान केल्याने हेमंत रासने आक्रमक

Next Post

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाला अटक; वाचा नेमकं कारण काय?

News Desk

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

by News Desk
June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

by News Desk
June 5, 2026
Next Post
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाला अटक; वाचा नेमकं कारण काय?

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाला अटक; वाचा नेमकं कारण काय?

Recommended

तू कधी मरशील….? भाजप शहराध्यक्ष घाटेंबद्दल काँग्रेसच्या शिंदेंचे वादग्रस्त विधान

तू कधी मरशील….? भाजप शहराध्यक्ष घाटेंबद्दल काँग्रेसच्या शिंदेंचे वादग्रस्त विधान

July 3, 2024
जैन बोर्डिंग जागा व्यवहार प्रकरणी राजकीय वाद तापला; मोहोळांनी रात्री दीड वाजता घेतली शहांची भेट

जैन बोर्डिंग जागा व्यवहार प्रकरणी राजकीय वाद तापला; मोहोळांनी रात्री दीड वाजता घेतली शहांची भेट

October 27, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved