Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Uncategorized

नारी तु नारायणी! कोथरूडमध्ये भव्य कन्या पूजन सोहळ्याचे आयोजन

by Team Local Pune
October 10, 2024
in Uncategorized, पुणे शहर
नारी तु नारायणी! कोथरूडमध्ये भव्य कन्या पूजन सोहळ्याचे आयोजन
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र आदिशक्तीचा जागर होत आहे. याच पावनपर्वामध्ये कन्या पूजनाला देखील विशेष महत्त्व आहे. प्रत्येक स्त्री हे देवीचे स्वरूप आहे, असे मानून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सातत्याने मुली आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. राज्यात मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. राज्यासह त्यांनी आपल्या कोथरूड मतदारसंघात देखील महिलांच्या बाबतीत विविध उपक्रमांच्या माध्यमातून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. हेच ऋणानुबंध वेळोवेळी भक्कम होत गेले. याचाच भाग म्हणून कोथरूडच्या या लेकींसाठी चंद्रकांतदादा पाटील यांच्या कडून कन्या पुजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

कोथरूड मतदारसंघात शुक्रवार ११ ऑक्टोंबर रोजी रोजी कन्या पुजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नारी तु नारायणी’ असे म्हणत पुण्यातील शुभारंभ लॉंन्स, डी.पी. रोड म्हात्रे पुलाजवळ संध्याकाळी साडेचार वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

दरम्यान, चंद्रकांतदादा आमदार झाल्यापासून कोथरूड मतदारसंघात अनेक मोठे निर्णय महिलांच्याबाबतीत घेण्यात आले आहे. यामध्ये कोथरूडच्या मुलींसाठी सुकन्या योजनेचे खाते उघडणे, दर महिन्याला या खात्यात मुलीच्या पालकांनी पैसे भरावे, यासाठी स्वतः काही प्रोत्साहनपर रक्कम भरणे, मुलींना शैक्षणिक फीची मदत, तिला खेळाडू म्हणून लागणारी मदत, तिचे शारीरिक-मानसिक स्वास्थ टिकून रहावे यासाठी ‘मानसी’ सारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

Tags: कन्या पूजनकोथरूड विधानसभाचंद्रकांत दादा पाटीलनवरात्रोत्सव
Previous Post

पिंपरी-चिंचवडच्या शाळेत विद्यार्थ्यांना दिले सँडविच; ३५० विद्यार्थ्यांना झाली विषबाधा, पालकांची आक्रमक भूमिका

Next Post

बागुल कुटुंबाच्या आदर्शाचा गौरव, जनसेवा फाउंडेशनतर्फे आदर्श एकत्र कुटुंब पुरस्कार 

Team Local Pune

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

Recommended

“येत्या दोन दिवसांत महायुतीचं जागावाटप ठरणार, ४८ जागांचा निर्णय झाल्यानंतर आम्ही..”

‘एका ठोक्यात २ तुकडे करण्याची माझ्यात धमक’; अजित पवारांचं वक्तव्य

April 26, 2024
Prashant Koratkar

‘दाखल कलमानुसार अटक करण्याची गरज नव्हती’ कोरटकरच्या वकीलाचा न्यायालयात मुद्दा; असीम सरोदेंचा काय म्हणाले?

March 25, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved