Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘२०१९मध्ये दिल्लीला उद्योगपतीच्या घरी मीटिंग व्हायच्या कुणाच्या बापाला कळत नव्हतं’; अजितदादांचा गौप्यस्फोट

by News Desk
April 29, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
‘२०१९मध्ये दिल्लीला उद्योगपतीच्या घरी मीटिंग व्हायच्या कुणाच्या बापाला कळत नव्हतं’; अजितदादांचा गौप्यस्फोट
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. काही ठिकणी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय नेते एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. राज्याच्या राजकारणात २०१९मध्ये मोठी उलथापालथ झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते सरकार कोसळलं लगेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार म्हणजेच महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आले. या दरम्यान काही गुप्त बैठका होत होत्या. या बैठकींचा अजित पवारांनी आजच्या भाषणात उल्लेख केला.

“२०१४ देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सत्ता स्थापन केली. २०१९ साली सत्तेत आमच्या साहेबानी सांगितलं शिवसेना असेल तर मी अजिबात येणार नाही. अमित शाह म्हणाले आम्ही शिवसेनेला सोबत घेणार आहोत. २०१९ ला दिल्लीला उद्योगपतीच्या घरी मीटिंग व्हायच्या कुणाच्या बापाला कळायचं नाही”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

अमित शाह म्हणाले आम्हाला जुना अनुभव चांगला नाही पण अजित तू शब्दाचा पक्का आहेस. मल्लिकार्जुन खर्गे शरद पवारसाहेबांवर चिडले. विधानसभा अध्यक्षावरून पुन्हा बैठक फिस्कटली आणि साहेब पुन्हा म्हणाले भाजपसोबत चर्चा करा. जयंत पाटील म्हणाले तुम्ही ‘वर्षा’वर जा. पण दाराची फट उघडी ठेवा. पहाटे शपथविधी नाही नंतर सकाळी ८ वाजता शपथविधी झाला, असं अजित पवारांनी शपथविधीबाबत सांगितलं आहे.

मी काय दिवसांपूर्वी धरणाबद्दल बोललो होतो. पण त्यामुळे माझं वाटोळं झालं ना राव… आता मी शब्द मी जपून वापरतो. काम करणाऱ्या लोकांकडून चुका होतात. कार्यकर्त्यांना सांगताना देखील काही जण म्हणतात अजित पवार दम देतायेत. माझ्या कार्यकर्त्यांना बोलतोय कुणाच्या पोटात का दुखावं? असंही अजित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-‘आमच्यावर टीका केल्याशिवाय मोदींंना झोपच लागत नाही’; शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका

-पुण्याच्या आरोग्य सुविधांना मोठा बूस्टर; बिबवेवाडीतील ईएसआयसी रुग्णालय लवकरच कार्यान्वित

-१२८ एकरांचे मैदान अन् २ लाख नागरिक; मोदींच्या सभेसाठी भाजपची जय्यत तयारी

-Ice Facial | चेहऱ्यावर बर्फ लावल्याने काय फायदे होतात तुम्हाला माहिती आहे का? एकदा हे वाचाच..

-‘पराभव होताना दिसला की कोल्हा उसात जातो आणि उंदीर बिळात जातो, तसंच…’; आढळराव पाटलांची कोल्हेंवर बोचरी टीका

Tags: ajit pawarAmit ShahCongressDevendra FadnavisJayant PatilMaha Vikas AghadiNationalist Congress PartyOath Ceremonysharad pawarShiv SenaUddhav Thackerayअजित पवारअमित शहाउद्धव ठाकरेकाँग्रेसजयंत पाटीलदेवेंद्र फडणवीसमहाविकास आघाडीराष्ट्रवादी काँग्रेसशपथविधीशरद पवारशिवसेना
Previous Post

‘आमच्यावर टीका केल्याशिवाय मोदींंना झोपच लागत नाही’; शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका

Next Post

‘सून घरची लक्ष्मी, सून घरात आल्यावर सासूला सुनेच्याच हातात चाव्या द्याव्या लागतात’- अजित पवार

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
‘सून घरची लक्ष्मी, सून घरात आल्यावर सासूला सुनेच्याच हातात चाव्या द्याव्या लागतात’- अजित पवार

'सून घरची लक्ष्मी, सून घरात आल्यावर सासूला सुनेच्याच हातात चाव्या द्याव्या लागतात'- अजित पवार

Recommended

धक्कादायक! समलैंगिक असल्याचं लपवून केला विवाह; महिलेनं गाठलं पोलीस स्टेशन

धक्कादायक! समलैंगिक असल्याचं लपवून केला विवाह; महिलेनं गाठलं पोलीस स्टेशन

March 9, 2024
Uddhav Thackeray And Sharad Pawar and Nana Patole

ठाकरेंचा पुण्यातील ३ मतदारसंघांवर दावा? जागा वाटपात होणार जोरदार खडाखडी

September 14, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved