Friday, July 24, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Lifestyle Fashion

Ice Facial | चेहऱ्यावर बर्फ लावल्याने काय फायदे होतात तुम्हाला माहिती आहे का? एकदा हे वाचाच..

by News Desk
April 27, 2024
in Fashion, Lifestyle
Ice Facial | चेहऱ्यावर बर्फ लावल्याने काय फायदे होतात तुम्हाला माहिती आहे का? एकदा हे वाचाच..
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

Ice Facial : सध्या प्रचंड प्रमाणात उन्हाळा आहे. या उन्हाळ्यात अनेकांच्या आरोग्यावर, त्वचेवर परिणाम झाले आहेत. अनेक जण आपल्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी चेहऱ्यावर बर्फ लावतात. चेहऱ्यावर बर्फ लावल्याने चेहरा मऊ होतो आणि थंडावा राहतो. बर्फ चेहऱ्याला लावल्याने थेट सुर्यप्रकाशाचा चेहऱ्यावर जास्त परिणाम होत नाही आणि आराम मिळतो. जर तुम्ही चेहऱ्यावरील टॅनिंगच्या समस्येचा सामना करत असाल, तरीही हा एक प्रभावी उपाय आहे. दिवसातून एकदा तरी बर्फ वापरा फायदेशीर ठरेल.

जर तुम्हाला थ्रेडिंग (ऍब्रोज) करताना खूप वेदना होत असतील, तरीही तुम्ही बर्फ वापरू शकता. थ्रेडिंग करण्यापूर्वी भुवयांवर आणि आजूबाजूला बर्फ फिरवल्याने थ्रेडिंगकरताना जास्त त्रास होत नाही.

You might also like

हळदीचा व्हायरल ट्रेंड: भूत-प्रेतांना घरी बोलावताय? ज्योतिष तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं

हिरोला लाजवेल अशी दिमाखात हेलिकॉप्टरनं एन्ट्री, व्यावसायिकानं खरेदी केलेली अलिशान कार एकदा पहाच

पुण्यात १ रुपयात ड्रेसची ऑफर महागात; महिलांनी लावली रांगच राग, दुकानदार गायब

तुम्हाला जर डार्क सर्कलच्या समस्येपासून दूर रहायचे असेल तर काकडीचा रस आणि गुलाब पाणी बर्फाच्या क्यूब ट्रेमध्ये ठेवून त्याचा बर्फ तयार झाल्यानंतर तो बर्फ चेहऱ्यावर आणि डार्क सर्कलच्या जागी लावल्यास डार्क सर्कल लवकर दूर होतात. चेहऱ्यावर किंवा डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी बाजारात विविध प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, आपण बर्फ वापरून डोळ्याभोवतीचे काळी वर्तुळे दूर करु शकतो.

चेहऱ्यावर बर्फ लावणे हे जितके प्रभावी आहे तितकेच ते सुरक्षित देखील आहे. जर तुम्हाला चांगले परिणाम हवे असतील तर तुम्ही फळांच्या रसाचा बर्फ करू शकता आणि नंतर ते चेहऱ्यावर लावू शकता. चेहऱ्यावर बर्फ लावल्याने चेहऱ्याचे रक्ताभिसरण वाढते. ज्यामुळे चेहऱ्यावर वेगळीच चमक येते. याशिवाय, सुरकुत्या आणि वृद्धत्वाची चिन्हे देखील कमी करण्यासाठी बर्फ हा उपयुक्त ठरतो.

आइस फेशियलमुळे आपल्या त्वचेला चमक तर मिळतेच पण याशिवाय आपली त्वचेवरील डागही निघून जातात. हे खूप सोपे आणि प्रभावी आहे. जर तुम्हाला चांगले परिणाम हवे असतील, तर तुम्ही कडुलिंब किंवा पुदिन्याची पाने उकळून आईस क्यूब ट्रेमध्ये ठेवा आणि गोठवू शकता. यामुळे चेहऱ्यावरील मुरम गायब होतील आणि चेहरा मऊ, चमकदार दिसेल.

महत्वाच्या बातम्या-

-‘पराभव होताना दिसला की कोल्हा उसात जातो आणि उंदीर बिळात जातो, तसंच…’; आढळराव पाटलांची कोल्हेंवर बोचरी टीका

-“…त्यावेळी मी कपडे बदलत होते अन्…”; ‘या’ मालिकेतील मोठ्या अभिनेत्रीने सांगितला भयावह प्रसंग…

-शिरूरच्या गड कोण सर करणार? अमोल कोल्हे की आढळराव पाटलांची ताकद जास्त; पहा काय आहे गणित?

-‘मी केलेली काम आपल्या पुस्तकात छापतात!’ अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना विचारला जाब

-मोदींसाठी महायुती एकवटली, काँग्रेसमध्ये ठाकरेंच्या सभेवरून मात्र नवा वाद

Tags: BeautyBenefitsFaceIceIce FacialMaskआईस फेशियलचेहराफायदेबर्फमास्कसौंदर्य
Previous Post

‘पराभव होताना दिसला की कोल्हा उसात जातो आणि उंदीर बिळात जातो, तसंच…’; आढळराव पाटलांची कोल्हेंवर बोचरी टीका

Next Post

१२८ एकरांचे मैदान अन् २ लाख नागरिक; मोदींच्या सभेसाठी भाजपची जय्यत तयारी

News Desk

Related Posts

Pune news
Entertainment

हळदीचा व्हायरल ट्रेंड: भूत-प्रेतांना घरी बोलावताय? ज्योतिष तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं

by News Desk
June 25, 2025
हिरोला लाजवेल अशी दिमाखात हेलिकॉप्टरनं एन्ट्री, व्यावसायिकानं खरेदी केलेली अलिशान कार एकदा पहाच
Fashion

हिरोला लाजवेल अशी दिमाखात हेलिकॉप्टरनं एन्ट्री, व्यावसायिकानं खरेदी केलेली अलिशान कार एकदा पहाच

by News Desk
June 8, 2025
Pune
Fashion

पुण्यात १ रुपयात ड्रेसची ऑफर महागात; महिलांनी लावली रांगच राग, दुकानदार गायब

by News Desk
January 27, 2025
White Hairs
Lifestyle

तुमचेही केस कमी वयात पांढरे होतात का? जाणून घ्या नेमकी कारणं कोणती

by News Desk
December 20, 2024
Winter Skin Care
Lifestyle

हिवाळ्यात तुमची त्वचा कोरडी अन् काळी पडतेय? ‘हे’ केल्याने त्वचा होईल अगदी नितळ

by News Desk
December 11, 2024
Next Post
१२८ एकरांचे मैदान अन् २ लाख नागरिक; मोदींच्या सभेसाठी भाजपची जय्यत तयारी

१२८ एकरांचे मैदान अन् २ लाख नागरिक; मोदींच्या सभेसाठी भाजपची जय्यत तयारी

Recommended

Neelam Gorhe

नीलम गोऱ्हेंनी बोललवी महत्वाची बैठक; महिला आयोगाच्या कारभाराची घेणार झाडाझडती

June 3, 2025
‘संपूर्ण अग्रवाल कुटुंब क्रिमिनल, त्यांच्यावर राजकीय वरदहस्त’; सेना नेते अजय भोसलेंचे गंभीर आरोप

‘संपूर्ण अग्रवाल कुटुंब क्रिमिनल, त्यांच्यावर राजकीय वरदहस्त’; सेना नेते अजय भोसलेंचे गंभीर आरोप

May 22, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved