Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home पुणे शहर

गुन्हेगारीमुक्त पुण्यासाठी कठोर पावले उचलावीत, मानकरांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

by Team Local Pune
January 4, 2024
in पुणे शहर
गुन्हेगारीमुक्त पुण्यासाठी कठोर पावले उचलावीत, मानकरांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे: विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात (Pune City) शैक्षणिक आणि आयटी उद्योगाच्या भरभराटीमुळे देशभरातून पुण्यात राहण्यास येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकसंख्यावाढी सोबतच शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होत असून गुन्हेगारीमुक्त पुणे शहरासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर (Deepak Mankar) यांनी केली आहे.

पोलीस आयुक्त रितेश कुमार (police Commissioner Ritesh Kumar) यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP)  शिष्टमंडळाकडून आज देण्यात आले. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनी तसेच नोकरीनिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांना रोडरोमियांचा त्रास होत असल्याच्या अनेक घटना पुढे येत असल्याने ऑफिसेस व महाविद्यालये सुटतेवेळी मार्शलच्या माध्यमातून ग्रस्त घालण्यात यावी, कोयतागँग सारख्या गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

शहरात अनेक भागांमध्ये अवैद्य हॉटेल्स, पब, हुक्का पार्लर सुरू असल्याने आजची युवा पिढी व्यसनाधीन होत आहे. शहरात खुलेआमपणे मसाज सेंटरमध्ये बेकायदेशीर कृत्य केले जाते, ऑनलाइन गेम पार्लर, जुगार मटका चालवणाऱ्यांमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असून हे सर्व थांबवण्यासाठी पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याची गरज असल्याची भावना यावेळी दीपक मानकर यांनी व्यक्त केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष दत्ताभाऊ सागरे, महिला अध्यक्ष प्रिया गदादे, युवक अध्यक्ष समीर चांदेरे, युवती अध्यक्ष पुजा झोळे, विद्यार्थी अध्यक्ष शुभम मातोळे, प्रवक्ते भैय्यासाहेब जाधव, शिवाजी नगर विधानसभा अध्यक्ष अभिषेक बोके, ॲड.पुष्कर दुर्गे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: cp ritesh kumardeepak mankarncppune city police commissionerpune police
Previous Post

कसब्यात पोस्टरवॉर! रासनेंचे बॅनर्स हटवून लावले आमदारांचे बॅनर्स, प्रकरण थेट पोलिसांत

Next Post

भरदिवसा कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार, लग्नाच्या वाढदिवसीच झाला ‘गेम’

Team Local Pune

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
भरदिवसा कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार, लग्नाच्या वाढदिवसीच झाला ‘गेम’

भरदिवसा कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार, लग्नाच्या वाढदिवसीच झाला 'गेम'

Recommended

Devendra Fadnavis

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होणारच?, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘चूक ते चूकच’

April 5, 2025
विधानसभा निवडणूक महायुती एकत्र लढणार का?, अजितदादांच्या आमदाराचं सूचक वक्तव्य

विधानसभा निवडणूक महायुती एकत्र लढणार का?, अजितदादांच्या आमदाराचं सूचक वक्तव्य

June 15, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved