Tuesday, August 5, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

ज्ञानोबा, तुकोबांच्या पालख्या आज पुण्यात, पालिकेकडून स्वागताची तयारी

by News Desk
June 20, 2025
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र, सांस्कृतिक
ज्ञानोबा, तुकोबांच्या पालख्या आज पुण्यात, पालिकेकडून स्वागताची तयारी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या आज पुणे शहरात दाखल होत असून या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे महापालिकेने सर्व तयारी पूर्ण केली आहे. वारकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालखी मार्गावर आरोग्य कक्ष, फिरती शौचालये आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेसह विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष आणि पुणेकरांनीही पालख्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.

संत तुकाराम महाराज यांची पालखी जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने, तर संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी दिघी, विश्रांतवाडी, संगमवाडी मार्गे शहरात प्रवेश करेल. महापालिका आयुक्त नवल किशोर राम हे दोन्ही पालख्यांचे दर्शन घेऊन वैष्णवांचे स्वागत करणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात, तर संत तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील श्री निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्काम करेल. शनिवारी दिवसभराच्या विश्रांतीनंतर रविवारी (२२ जून) पहाटे दोन्ही पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करतील.

You might also like

मोठी बातमी: नवीन प्रभाग रचना अन् ओबीसी आरक्षणासह सर्वोच्च न्यायालयाची निवडणुकांना मंजुरी

कोथरूड पोलिसांवर गंभीर आरोप; तक्रार दाखल करण्यासाठी रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयात ठाण मांडलं, तरीही…

‘तुम्ही रां**, तुमची जात….’, पुणे पोलिसांकडून तरुणींना मारहाण; ‘त्या’ व्हिडीओवर सुप्रिया सुळे आक्रमक

पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या सोयीसाठी महापालिकेसह सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे, राजकीय नेते आणि पुणेकरांनी व्यवस्था केली आहे. स्वागतासाठी चौकाचौकात स्वागत कक्ष, कमानी आणि पावसापासून संरक्षणासाठी पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहेत. सध्या पावसाचा जोर असल्याने रस्त्यावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेने विशेष पथके तैनात केली आहेत.

निवडुंगा विठोबा मंदिर आणि पालखी विठोबा मंदिर परिसरात महापालिकेने मंडप उभारले आहेत. याशिवाय, मदत केंद्र, आगप्रतिबंधक सेवा, सीसीटीव्ही कॅमेरे, हरवलेल्या व्यक्तींसाठी शोध केंद्र, आरोग्य सुविधा केंद्र आणि जनजागृती केंद्र अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच, व्यापारी, राजकीय नेते आणि सार्वजनिक मंडळांनी विविध ठिकाणी पत्र्याचे शेड उभारून वारकऱ्यांसाठी निवारा आणि भोजनाची व्यवस्था केली आहे.

महत्वाच्या बातम्या

-‘तुमचा वस्ताद अजितदादा अन् त्यांनीचं तुम्हाला लंगोट…’, महेश लांडगेंना राष्ट्रवादीचं सडेतोड उत्तर

-भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंवर वीज चोरीचा आरोप; नेमकं काय प्रकरण?

-नितेश राणे म्हणाले ‘कोण वसंत मोरे?’ तात्यांनी लावला ‘तो’ व्हिडीओ

-‘मी 24 व्या वर्षी डायरेक्टर झालो, माझ्या चुलत्याच्या कृपेने…’, माळेगाव निवडणुकीसाठी अजितदादांची मतदारांना साद

-पुण्याला पावसाने झोडपलं, जिल्ह्यात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद

Tags: CorporationPalikapuneSant Dnyaneshwar MaharajSant Tukaram Maharajपालखी सोहळापुणेपुणे महानगरपालिकासंत ज्ञानेश्वर महाराजसंत तुकाराम महाराज
Previous Post

‘तुमचा वस्ताद अजितदादा अन् त्यांनीचं तुम्हाला लंगोट…’, महेश लांडगेंना राष्ट्रवादीचं सडेतोड उत्तर

Next Post

‘मनसेसोबत युती केल्यास थोड्या तरी जागा येतील…’; चंद्रकांत पाटलांचा ठाकरेंना टोला

News Desk

Related Posts

Pune Palika
Pune

मोठी बातमी: नवीन प्रभाग रचना अन् ओबीसी आरक्षणासह सर्वोच्च न्यायालयाची निवडणुकांना मंजुरी

by News Desk
August 4, 2025
कोथरूड पोलिसांवर गंभीर आरोप; तक्रार दाखल करण्यासाठी रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयात ठाण मांडलं, तरीही…
Pune

कोथरूड पोलिसांवर गंभीर आरोप; तक्रार दाखल करण्यासाठी रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयात ठाण मांडलं, तरीही…

by News Desk
August 4, 2025
‘तुम्ही रां**, तुमची जात….’, पुणे पोलिसांकडून तरुणींना मारहाण; ‘त्या’ व्हिडीओवर सुप्रिया सुळे आक्रमक
Pune

‘तुम्ही रां**, तुमची जात….’, पुणे पोलिसांकडून तरुणींना मारहाण; ‘त्या’ व्हिडीओवर सुप्रिया सुळे आक्रमक

by News Desk
August 3, 2025
रेड बर्ड ट्रेनिंग: बारामतीकरांच्या सुरक्षिततेला धोका; भाजप युवा मोर्चाची मंत्री मुरलीधर मोहोळांकडे तक्रार
Pune

रेड बर्ड ट्रेनिंग: बारामतीकरांच्या सुरक्षिततेला धोका; भाजप युवा मोर्चाची मंत्री मुरलीधर मोहोळांकडे तक्रार

by News Desk
August 3, 2025
फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
पुणे शहर

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

by News Desk
August 2, 2025
Next Post
शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी मुलींच्या शिक्षणाबाबत केलेली ‘ती’ घोषणा हेवतच; ना अंमलबजाणी, ना जीआर

'मनसेसोबत युती केल्यास थोड्या तरी जागा येतील...'; चंद्रकांत पाटलांचा ठाकरेंना टोला

Recommended

Nana Bhangire

शिंदेंच्या शिलेदाराचा नारा, ‘हडपसर शिवसेनेलाच’; अजितदादांच्या आमदाराची डोकेदुखी वाढली

September 23, 2024
प्रेयसीने दिला लग्नाला नकार, त्याने थेट इनटिमेट व्हिडीओ पॉर्न साइटवर टाकला

प्रेयसीने दिला लग्नाला नकार, त्याने थेट इनटिमेट व्हिडीओ पॉर्न साइटवर टाकला

May 16, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Pune Palika
Pune

मोठी बातमी: नवीन प्रभाग रचना अन् ओबीसी आरक्षणासह सर्वोच्च न्यायालयाची निवडणुकांना मंजुरी

August 4, 2025
कोथरूड पोलिसांवर गंभीर आरोप; तक्रार दाखल करण्यासाठी रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयात ठाण मांडलं, तरीही…
Pune

कोथरूड पोलिसांवर गंभीर आरोप; तक्रार दाखल करण्यासाठी रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयात ठाण मांडलं, तरीही…

August 4, 2025
‘तुम्ही रां**, तुमची जात….’, पुणे पोलिसांकडून तरुणींना मारहाण; ‘त्या’ व्हिडीओवर सुप्रिया सुळे आक्रमक
Pune

‘तुम्ही रां**, तुमची जात….’, पुणे पोलिसांकडून तरुणींना मारहाण; ‘त्या’ व्हिडीओवर सुप्रिया सुळे आक्रमक

August 3, 2025
रेड बर्ड ट्रेनिंग: बारामतीकरांच्या सुरक्षिततेला धोका; भाजप युवा मोर्चाची मंत्री मुरलीधर मोहोळांकडे तक्रार
Pune

रेड बर्ड ट्रेनिंग: बारामतीकरांच्या सुरक्षिततेला धोका; भाजप युवा मोर्चाची मंत्री मुरलीधर मोहोळांकडे तक्रार

August 3, 2025
फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
पुणे शहर

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

August 2, 2025
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved