Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंवर वीज चोरीचा आरोप; नेमकं काय प्रकरण?

by News Desk
June 19, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Dheeraj Ghate
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे महापालिकेच्या व्यायामशाळेत अनधिकृत जनसंपर्क कार्यालय सुरू करून भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी 2012 पासून बेकायदा वीज वापरल्याचा गंभीर आरोप काँग्रेस कार्यकर्ते सागर धाडवे यांनी केला आहे. या प्रकरणी महावितरणने तक्रार प्राप्त झाल्यानंतर चौकशी केली, परंतु त्यांनी तयार केलेला अहवाल चुकीचा असून केवळ एका वर्षासाठी 95 हजार रुपयांचा दंड आकारला गेला, असे ॲड. असिम सरोदे यांनी म्हटले आहे. वीजचोरी हा फौजदारी गुन्हा असताना राजकीय दबावामुळे घाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला नसल्याचा दावा करत सरोदे यांनी पुणे महापालिका, महावितरण आणि पुणे पोलिसांना नोटीस पाठवली आहे.

महावितरणने या प्रकरणी स्थळपाहणी करून अहवाल सादर केला, परंतु त्यात प्रत्यक्ष परिस्थिती दडवण्यात आल्याचा आरोप आहे. धाडवे यांच्या मते, व्यायामशाळेत आठ एअर कंडिशनर (एसी) आणि घाटे यांच्या कार्यालयात एक एसी बेकायदा वीज वापरून चालवले जात आहे. मात्र, महावितरणच्या अहवालात याची नोंद नसल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. केवळ एका वर्षासाठी आकारलेला दंड हा अत्यंत कमी असून, बारा वर्षांच्या वीजचोरीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

वीज चोरी सारख्या गंभीर प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल होणे आवश्यक असताना, तसे न झाल्याने ॲड. असिम सरोदे यांनी पुणे महापालिका, महावितरण आणि पुणे पोलिसांना नोटीस बजावली आहे. या नोटीसीद्वारे संबंधित यंत्रणांनी पारदर्शकपणे चौकशी करून योग्य कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

-नितेश राणे म्हणाले ‘कोण वसंत मोरे?’ तात्यांनी लावला ‘तो’ व्हिडीओ

-‘मी 24 व्या वर्षी डायरेक्टर झालो, माझ्या चुलत्याच्या कृपेने…’, माळेगाव निवडणुकीसाठी अजितदादांची मतदारांना साद

-पुण्याला पावसाने झोडपलं, जिल्ह्यात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद

-संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील मानाच्या अश्वांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दर्शन

-‘मी पैलवान, कोणाला घाबरत नाही, समोरच्याला अंगावर घ्यायची मला सवय’, महेश लांडगेंनी घेतला अजितदादांशी पंगा

Tags: bjpDheeraj Ghateधीरज घाटेभाजप
Previous Post

नितेश राणे म्हणाले ‘कोण वसंत मोरे?’ तात्यांनी लावला ‘तो’ व्हिडीओ

Next Post

‘तुमचा वस्ताद अजितदादा अन् त्यांनीचं तुम्हाला लंगोट…’, महेश लांडगेंना राष्ट्रवादीचं सडेतोड उत्तर

News Desk

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

by News Desk
June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

by News Desk
June 5, 2026
Next Post
‘तुमचा वस्ताद अजितदादा अन् त्यांनीचं तुम्हाला लंगोट…’, महेश लांडगेंना राष्ट्रवादीचं सडेतोड उत्तर

'तुमचा वस्ताद अजितदादा अन् त्यांनीचं तुम्हाला लंगोट...', महेश लांडगेंना राष्ट्रवादीचं सडेतोड उत्तर

Recommended

Shirur Lok Sabha | ‘हे तर दुसरे संजय राऊत’; आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंवर निशाणा

शिरुर लढतीमध्ये आढळराव पाटील की अमोल कोल्हे आघाडीवर? कोणाला किती मते पहा Live

June 4, 2024
पुण्यात पुलाचं काम सुरु असताना आढळला रणगाड्याचा बॉम्ब; संरक्षण विभागाकडून पाहणी सुरु

पुण्यात पुलाचं काम सुरु असताना आढळला रणगाड्याचा बॉम्ब; संरक्षण विभागाकडून पाहणी सुरु

April 3, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved