Thursday, July 31, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Sports

Manu Bhaker: ‘मनू’ने जिंकलं भारतीयांचं मन; कांस्यपदक मिळवून देत बनली भारताची पहिली महिला नेमबाज

by News Desk
July 28, 2024
in Sports
Manu Bhaker: ‘मनू’ने जिंकलं भारतीयांचं मन; कांस्यपदक मिळवून देत बनली भारताची पहिली महिला नेमबाज
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने कांस्यपदक पटकावत आपले खाते खोलले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक पटकावत मोठा इतिहास रचला आहे. मनू भाकर ही या स्पर्धेत कांस्यपदक मिळवून ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे.

०.१ ने मनु भाकरचे रौप्यपदक हुकले त्यामुळे तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतासाठी पदकांचे खाते उघडणारी मनू भाकरला मागील वेळी पिस्तुलमध्ये बिघाड झाल्याने पदक जिंकता आले नाही. मात्र, यावेळी तिने हार न मानता यंदा ऑलिम्पिक पदकावर आपले नाव कोरले आहे.

You might also like

पुणेकरांची गोष्टच भारी! दक्षिण आफ्रिकेत जगप्रसिद्ध मॅरेथॉनमध्ये उंचावली देशाची शान

महाराष्ट्र केसरी: राक्षे-मोहोळ कुस्ती पुन्हा रंगणार? ५ जणांची चौकशी समिती

Maharashtra Kesari 2025: “शिवराज राक्षेवर अन्यायच”; शरद पवारांच्या बड्या नेत्याचा दावा

मनू भाकरची ही दुसरी ऑलिम्पिक आहे. याआधी तिने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये पदार्पण केले होते. १० मीटर एअर पिस्तुल फेरीत तिचे पिस्तुल तुटल्यामुळे २०२०मध्ये मनूला पदकापर्यंत पोहचू शकली नाही. भारताच्या २१ नेमबाज सदस्यांमध्ये मनू भाकर ही एकमेव अशी अ‌ॅथलीट आहे जी अनेक वैयक्तिक स्पर्धांमध्ये सहभागी झाली आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने कांस्यपदक पटकावून भारतीयांचे मन जिंकले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पावसामुळे रद्द झालेल्या पोलीस शिपाई पदाच्या ४४८ जागांसाठी भरती; नवे वेळापत्रक जाहीर, वाचा…

-Pune Rain: काहीशा विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस; पुढील दोन दिवस शहराला ऑरेंज अलर्ट

-ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना मोठा धक्का? शरद पवार अन् अजित पवार गटाचे आमदार एकाच मंचावर

-पुण्याच्या पूरपरिस्थितीला जबाबदार असणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्याचं निलंबन; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पालिका आयुक्त अ‌ॅक्शन मोडमध्ये

-Zika Virus: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! झिका व्हायरसने घेतला दोघांचा बळी, प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन

Tags: Manu BhakerParis Olympics 2024मनू भाकर
Previous Post

पावसामुळे रद्द झालेल्या पोलीस शिपाई पदाच्या ४४८ जागांसाठी भरती; नवे वेळापत्रक जाहीर, वाचा…

Next Post

Pune: ‘मी आयएएस आहे, माझ्या नादी लागाल तर….’; पुण्यात तोतया अधिकाऱ्याचा उच्छाद

News Desk

Related Posts

Pune
Pune

पुणेकरांची गोष्टच भारी! दक्षिण आफ्रिकेत जगप्रसिद्ध मॅरेथॉनमध्ये उंचावली देशाची शान

by News Desk
June 12, 2025
Shivraj And Pruthviraj
Pune

महाराष्ट्र केसरी: राक्षे-मोहोळ कुस्ती पुन्हा रंगणार? ५ जणांची चौकशी समिती

by News Desk
February 16, 2025
Maharashtra Kesari 2025: “शिवराज राक्षेवर अन्यायच”; शरद पवारांच्या बड्या नेत्याचा दावा
Pune

Maharashtra Kesari 2025: “शिवराज राक्षेवर अन्यायच”; शरद पवारांच्या बड्या नेत्याचा दावा

by News Desk
February 3, 2025
सुर्यकुमार यादवच्या ‘त्या’ कॅचवर अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया; ‘त्याने तो कॅच नसता घेतला तर….’
Sports

सुर्यकुमार यादवच्या ‘त्या’ कॅचवर अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया; ‘त्याने तो कॅच नसता घेतला तर….’

by News Desk
July 6, 2024
वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडिया मायदेशी परतली; पंतप्रधानांच्या ‘या’ कृतीची सोशल मीडियावर तुफान चर्चा
Sports

वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडिया मायदेशी परतली; पंतप्रधानांच्या ‘या’ कृतीची सोशल मीडियावर तुफान चर्चा

by News Desk
July 4, 2024
Next Post
Pune: ‘मी आयएएस आहे, माझ्या नादी लागाल तर….’; पुण्यात तोतया अधिकाऱ्याचा उच्छाद

Pune: 'मी आयएएस आहे, माझ्या नादी लागाल तर....'; पुण्यात तोतया अधिकाऱ्याचा उच्छाद

Recommended

Pune Metro | पुणेकरांसाठी मेट्रोचा नवा मार्ग होणार खुला; मोदींच्या हस्ते लोकर्पण

Pune Metro | पुणेकरांसाठी मेट्रोचा नवा मार्ग होणार खुला; मोदींच्या हस्ते लोकर्पण

March 2, 2024
पुण्यात राजकीय हालचाली वाढल्या; काँग्रेसचा बडा नेता वसंत मोरेंच्या भेटीला

पुण्यात राजकीय हालचाली वाढल्या; काँग्रेसचा बडा नेता वसंत मोरेंच्या भेटीला

March 13, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved