Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home पुणे शहर

धंगेकरांचा आरोप बिनबुडाचा? पोलीस आयुक्तांनी सांगितलं सत्य; सहकारनगरमध्ये नेमकं काय घडलं?

by Team Local Pune
May 13, 2024
in पुणे शहर, राजकारण
धंगेकरांचा आरोप बिनबुडाचा? पोलीस आयुक्तांनी सांगितलं सत्य; सहकारनगरमध्ये नेमकं काय घडलं?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे: पुणे लोकसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडणार आहे. मतदानासाठी अवघे काही तास उरले असताना काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत सहकारनगर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केल आहे. धंगेकर यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपानंतर भाजपने देखील आक्रमक पवित्रा घेतला असून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. याबद्दल बोलताना अमितेश कुमार यांनी धंगेकर यांच्या तक्रारीनुसार तपास केल्यानंतर सहकार नगर भागामध्ये कोणत्याही प्रकारचे पैसेवाटप होत नसल्याचं तपासात उघड झाल्याची माहिती दिली आहे.

काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सहकार नगर परिसरामध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन सुरू केल आहे. दुसरीकडे धंगेकर यांना पराभव दिसू लागल्याने नागरिकांना संभ्रमित करण्यासाठी अशा प्रकारची स्टंटबाजी केली जात असून, कसबा पोटनिवडणुकीत देखील त्यांनी अशाच प्रकारे पैसे वाटप होत कांगावा केला होता, असा आरोप भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केला आहे. घाटे यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

धंगेकरांच्या तक्रारीवर नेमकं काय म्हणाले पोलीस आयुक्त

सहकार नगर पोलीस ठाण्यामध्ये पैसे वाटप होत असल्याची एक तोंडी तक्रार प्राप्त झाली होती, मात्र कोणताही पुरावा देण्यात आलेला नव्हता. स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी पथकासोबत घटनास्थळी भेट दिली. सर्व प्रकारची चौकशी करण्यात आल्यानंतर तक्रारीमध्ये काही तथ्य नसल्याचे पुढं आलं आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला नाही. काही वेळापूर्वी काँग्रेसचे उमेदवार पोलीस स्टेशनच्या परिसरात बसले असून गुन्हा दाखल करण्याची ते मागणी करत आहेत. मात्र कोणताही पुरावा नसताना गुन्हा दाखल करता येत नाही, हे पोलिसांनी त्यांना सांगितलं आहे. तरीही केवळ त्यांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ते करत आहेत. बेकायदेशीरपणे त्यांनी लोक जमवले असून पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला असल्याचं पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राज्यात ११ मतदारसंघात एकूण ५३ हजार ९५९ बॅलेट युनिट; पहा पुण्यासाठी किती बॅलेट युनिट?

-पुण्यात उद्या होणार मतदान, निवडणूक आयोगाची जय्यत तयारी! पुणेकरांनो मतदान नक्की करा

-पुण्यात उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; बेकायदा दारु विक्री प्रकरणी ८३३ गुन्हे दाखल

-‘बजरंगी भाईजान’ची मुन्नी ‘हिरामंडी’मधली आलमजेब; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

-Mother’s Day : संजय दत्त ‘मदर्स डे’च्या दिवशी भावूक; आईची ‘ती’ इच्छा अधुरी राहिल्याची आजही खंत

Tags: काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरपुणे लोकसभामहायुती उमेदवार मुरलीधर मोहोळ
Previous Post

राज्यात ११ मतदारसंघात एकूण ५३ हजार ९५९ बॅलेट युनिट; पहा पुण्यासाठी किती बॅलेट युनिट?

Next Post

मतदानापूर्वी मुरलीधर मोहोळांच्या आई भावूक, डोळ्यात अश्रू अन् मनात शेवटची इच्छा, ‘माझा लेक दिल्लीला जावा’

Team Local Pune

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

by News Desk
June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

by News Desk
June 13, 2025
Next Post
मतदानापूर्वी मुरलीधर मोहोळांच्या आई भावूक, डोळ्यात अश्रू अन् मनात शेवटची इच्छा, ‘माझा लेक दिल्लीला जावा’

मतदानापूर्वी मुरलीधर मोहोळांच्या आई भावूक, डोळ्यात अश्रू अन् मनात शेवटची इच्छा, 'माझा लेक दिल्लीला जावा'

Recommended

मनोज जरांगे विधानसभा लढवण्यावर ठाम; पुण्यातील सर्व मतदारसंघाचा घेतला आढावा

मनोज जरांगे विधानसभा लढवण्यावर ठाम; पुण्यातील सर्व मतदारसंघाचा घेतला आढावा

August 2, 2024
Pune Hit & Run | ‘पोर्शे कार प्रकरणामुळे पुण्याचा भोंगळ कारभार उघडकीस’- सुषमा अंधारे

Pune Hit & Run | ‘पोर्शे कार प्रकरणामुळे पुण्याचा भोंगळ कारभार उघडकीस’- सुषमा अंधारे

May 30, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved