Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यात उद्या होणार मतदान, निवडणूक आयोगाची जय्यत तयारी! पुणेकरांनो मतदान नक्की करा

by News Desk
May 12, 2024
in Pune, पिंपरी चिंचवड, पुणे शहर
पुण्यात उद्या होणार मतदान, निवडणूक आयोगाची जय्यत तयारी! पुणेकरांनो मतदान नक्की करा
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान उद्या सोमवारी १३ मे रोजी पार पडणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील पुणे, शिरुर आणि मावळ मतदारसंघातील मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देखील विशेष पाऊलं उचलली आहेत. पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली आहे.

“पुणे जिल्ह्यातील मावळ, पुणे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील मतदान १३ मे रोजी सोमवारी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत होणार आहे. यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने ज्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. पिण्याचे पाणी, सावलीची जागा, वेटिंगरुमची व्यवस्था, वृद्ध वयस्कर मतदारांसाठी वाहतूकीची व्यवस्था करण्यात आली आहे. जास्तीत जास्त मतदारांनी यावं आणि मतदान करावं यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे”, अशी माहिती सुहास दिवसे यांनी दिली आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

मतदार जेव्हा मतदान करण्यासाठी जातो तेव्हा मतदानाची गुप्तता राखणं हे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे कोणत्या मतदाराने मतदान करातानाचे कोणत्याही प्रकारचे फोटो, व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर पोस्ट किंवा शेअर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येते. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी असा गुन्हा घडतो त्या ठिकणी असलेल्या कर्मचाऱ्यांवरही प्रशासनाकडून कारवाई केली जाते. त्याचबरोबर मतदान केंद्राच्या १०० मीटर अंतरावर कोणीही मोबाईल घेऊन जाणे बंधनकारक आहे. मतदान करताना मोबाईलचा वापर करु नका, अशा माहिती दिवसे यांनी दिली आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईमध्ये ४ कोटी रुपयांची दारु जप्त करण्यात आली आहे. नागरिकांकडून तक्रार आल्यानंतर १०० मिनिटात कारवाई केली जाते. तसेच आचारसंहिता भंगाच्या काही बोगस तक्रारी देखील येतात. निवडणुकीच्या दिवशी काही घटना झाल्यास तत्काळ भरारी पथकाकडून कारवाई केली जाईल. गेल्या ६ महिन्यांपासून आम्ही तयारी करत आहोत. जिल्ह्यात ८३ लाख मतदार आहे तर आता ३ मतदारसंघात ६० लाख पेक्षा जास्त मतदार आहेत. पुणेकर सर्व गोष्टीमध्ये पुढे असतात मतदानाला देखील मागे मागे राहू नका, असे आवाहनही यावेळी सुहास दिवसे यांनी केले आहे..

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; बेकायदा दारु विक्री प्रकरणी ८३३ गुन्हे दाखल

-‘बजरंगी भाईजान’ची मुन्नी ‘हिरामंडी’मधली आलमजेब; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

-Mother’s Day : संजय दत्त ‘मदर्स डे’च्या दिवशी भावूक; आईची ‘ती’ इच्छा अधुरी राहिल्याची आजही खंत

-पुणेकरांना पाणी कपात; बारामतीला मात्र नियोजनापेक्षा जास्त पाणी

-मतदानाच्या दिवशी पुण्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त, तब्बल ५ हजार पोलीस असतील तैनात, वाचा…

Tags: Collector Suhas DiwaseLok Sabha ElectionpuneVotingजिल्हाधिकारी सुहास दिवसेपुणेमतदानलोकसभा निवडणूक
Previous Post

पुण्यात उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; बेकायदा दारु विक्री प्रकरणी ८३३ गुन्हे दाखल

Next Post

राज्यात ११ मतदारसंघात एकूण ५३ हजार ९५९ बॅलेट युनिट; पहा पुण्यासाठी किती बॅलेट युनिट?

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
राज्यात ११ मतदारसंघात एकूण ५३ हजार ९५९ बॅलेट युनिट; पहा पुण्यासाठी किती बॅलेट युनिट?

राज्यात ११ मतदारसंघात एकूण ५३ हजार ९५९ बॅलेट युनिट; पहा पुण्यासाठी किती बॅलेट युनिट?

Recommended

“त्यांच्या घरी काय आया-बहिणी नाहीत का?” नवनीत राणांवर टीका करणाऱ्यांचा अजित पवारांनी घेतला समाचार

April 22, 2024
Pune Flood

Pune: पुराच्या पाण्याखाली गेलेल्या वाहनांना मिळणार इन्शुरन्स; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

August 4, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved