Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुणे गणेशोत्सव: शहरातील ‘हे’ मुख्य रस्ते आजपासून बंद; पर्यायी मार्ग कोणते?

by News Desk
September 11, 2024
in Pune, पुणे शहर, सांस्कृतिक
Pune Ganesh Festival And Traffic
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरु आहे. अशातच आज ५ दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे शहरात अनेक भागातील रस्ते आजपासून बंद असणार आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये आणि लाडक्या बाप्पाचे विसर्जन व्यवस्थित व्हावे यासाठी प्रशासनाने शहरातील काही रस्ते बंद ठेवून वाहने पर्यायी मार्गाने वळवण्यात आले आहेत.

शहरातील मुख्य रस्ते टिळक रोड, लक्ष्मी रोड, शिवाजी रोज आणि बाजीराव रोड हे सकाळी आणि सायंकाळी बंद असणार आहेत. शहरातील मुख्य रस्ते बंद असल्याने नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे. टिळक रस्ता – (मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ते हिराबाग चौक) हा बंद असणार आहे. यासाठी पर्यायी मार्ग – जेधे चौक, नेहरू स्टेडियम समोरील एकेरी मार्गान जमनलाल बजाज पुतळा उजवीकडे वळून पूरम चौक आणि हिराबाग असा असणार आहे.

You might also like

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

लक्ष्मी रस्ता – (हमजेखान चौक ते टिळक चौक) हा रस्ता बंद असणार आहे. यासाठी पर्यायी मार्ग – हुल्या मारुती चौक उजवीकडे वळून दारूवाला पूल मार्गे, हमजेखान चौक डावीकडे महाराणा प्रताप रोडने घोरपडी पेठ पोलिस चौकी- शंकर शेठ रोडने पुढे जावे. सोन्यामारुती चौक डावीकडे वळून मिर्जा गालीब रोड जंक्शन असा असणार आहे.

शिवाजी रस्ता – (गाडगीळ पुतळा चौक ते केशवराव जेये चौक, स्वारगेट)  हा रस्ता बंद असून यासाठी पर्यायी मार्ग – शिवाजीनगर- स्वारगेटकडे जाताना स. गो. बर्वे चौक- जेएम रोड- अलका चौक टिळक रोड, शास्त्री रोडने सिमला चौक-कामगार पुतळा चौक- शाहीर अमर शेख बोल्हाई चौकमार्गे नेहरू रोडने पुढे. कुंभारवेस चौक : पवळे चौक, साततोटी चौक, उजवीकडे देवजी बाबा चौक, हमजेखान चौक, महाराणा प्रताप रोडमार्गे घोरपडी पेठ पोलिस चौकी, उद्यान, झगडे आळी ते शंकर शेठ रोड. दुचाकी वाहने गाडगीळ पुतळा, लालमहलपर्यंत सोढण्यात येतील, तेथून दुचाकीस्वारांनी डावीकडे फडके हौद चौकमार्गे दारूवाला पूलमार्गे पुढे इच्छितस्थळी जावू शकता.

बाजीराव रस्ता – (पूरम चौक ते एबीसी चौक) हा रस्ता बंद असून यासाठी पर्यायी मार्ग – पूरम चौक, टिळक रोडने टिळक चौक उजवीकडे वळून केळकर रस्त्याने आप्पा बळवंत चौक असा असणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मद्यधुंद नशेत चालकाने मनसे पदाधिकारी, त्यांच्या पत्नीच्या अंगावर घातला टेम्पो अन्…

-वनराज आंदेकर प्रकरणी मोठा ट्वीस्ट; ‘त्या’ आरोपीलाही ठोकल्या बेड्या

-ऐन विधानसभेच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; ‘हा’ माजी आमदार हाती घेणार ‘तुतारी’

-‘पिकतं तिथं विकत नसतं, बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळावा’; अजितदादा असं का म्हणाले?

-विधान परिषदेच्या आमदारकीसाठी राष्ट्रवादीत कलह; बारामतीत कार्यकर्त्यांनी अडवला अजितदादांचा रस्ता

Tags: Bajirao RoadLaxmi RoadpunePune Ganesh FestivalShivaji RoadTilak RoadTrafficगणेशोत्सवटिळक रोडपुणेबाजीराव रोडलक्ष्मी रोडवाहतूक कोंडीशिवाजी रोड
Previous Post

मद्यधुंद नशेत चालकाने मनसे पदाधिकारी, त्यांच्या पत्नीच्या अंगावर घातला टेम्पो अन्…

Next Post

खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’चा निर्णय; ‘ऑलिम्पिक विजेता स्वप्निल कुसळेला ११ लाखांचे बक्षिस

News Desk

Related Posts

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Next Post
Punit Balan And Swapnil Kusale

खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी 'पुनीत बालन ग्रुप'चा निर्णय; ‘ऑलिम्पिक विजेता स्वप्निल कुसळेला ११ लाखांचे बक्षिस

Recommended

‘आम्ही दडपशाही नाही लोकशाही माननारे, लोकशाहीत कोणाला संपविण्यासाठी आम्ही..’- सुप्रिया सुळे

Baramati Lok Sabha | ‘भाजपच्या जे पोटात होतं ते ओठावर आलं’; सुप्रिया सुळेंचा भाजपवर पलटवार

April 6, 2024
पिंपरी चिंचवड पोलिसांकडून २ कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त

पिंपरी चिंचवड पोलिसांकडून २ कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त

March 1, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved