Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

विधान परिषदेच्या आमदारकीसाठी राष्ट्रवादीत कलह; बारामतीत कार्यकर्त्यांनी अडवला अजितदादांचा रस्ता

by News Desk
September 8, 2024
in Pune, राजकारण
Ajit Pawar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असली तरीही विधान परिषदेसाठी पक्षातील नेत्यांनाच विरोध होताना दिसत आहेत. असे असतानाच आता आपल्या समाजाचा आमदार व्हावा, अशा मागण्या जोर धरु लागल्या आहेत. याचा अनुभव उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी धनगर समाजाचे नेते विश्वास देवकाते यांना विधान परिषदेवरती संधी द्यावी, या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे.

अजित पवारांनी बारामतीमधील राष्ट्रवादी भवन येथे जनता दरबार घेण्यासाठी एन्ट्री केली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘आमच्या समाजाच्या नेत्याला आमदारकी मिळावी’ यासाठी धनगर समाजाने आज बारामतीमध्ये अजित पवारांसमोर जोरदार घोषणाबाजी केल्याचे पहायला मिळाले.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा पाहायला मिळतो आहे. यामध्येच पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले विश्वास देवकाते अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. तसेच धनगर समाजाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांना आमदारकी मिळावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, पुण्यातही विधान परिषदेच्या आमदारकीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत वाद पहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा असतानाच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या-

-सीबीआयकडून पुण्यातील तत्कालीन महिला पोलीस उपायुक्त, निवृत्त महिला ACPवर गुन्हा दाखल; वाचा नेमकं काय प्रकरण?

-भाजप आमदार महेश लांडगेंना जीवे मारण्याची धमकी; नेमका काय प्रकार?

-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोथरूडकरांना मोठा दिलासा; ‘खड्डेमुक्त’ रस्ते करण्यासाठी चंद्रकांत पाटलांचा पुढाकार

-श्रीमंत ‘दगडूशेठ’ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण व महाआरती; ॠषीपंचमीनिमित्त पहाटे स्त्री शक्तीचा जागर

-श्रीमंत दगडूशेठ बाप्पाच्या चरणी एक कोटींचा हिरा

Tags: ajit pawarBaramatincppuneVidha ParishadVishwas Deokateअजित पवारपुणेबारामतीराष्ट्रवादी काँग्रेसविधा परिषदविश्वास देवकाते
Previous Post

सीबीआयकडून पुण्यातील तत्कालीन महिला पोलीस उपायुक्त, निवृत्त महिला ACPवर गुन्हा दाखल; वाचा नेमकं काय प्रकरण?

Next Post

‘पिकतं तिथं विकत नसतं, बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळावा’; अजितदादा असं का म्हणाले?

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
Ajit Pawar

'पिकतं तिथं विकत नसतं, बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळावा'; अजितदादा असं का म्हणाले?

Recommended

‘महायुतीत खडकवासल्याची जागा शिवसेनेला हवी’, शिंदेंच्या शिलेदाराने थोपटले दंड; नेमकं गणित काय?

June 27, 2024
‘पवार विरुद्ध पवार’ हा संघर्ष भाजपला करायचाच होता दुर्दैवानं अजित पवारांच्या…; रोहित पवारांचा गंभीर आरोप

February 17, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved