Sunday, August 3, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्याला पावसाने झोडपलं, जिल्ह्यात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद

by News Desk
June 19, 2025
in Pune, पुणे शहर
पुण्याला पावसाने झोडपलं, जिल्ह्यात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : मागील २४ तासांत पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत असून, जिल्ह्यातील अनेक भागात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने पुन्हा दमदार पुनरागमन केले आहे. विशेषतः घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण अधिक आहे, तर बुधवारी संध्याकाळपासून शहरातही जोरदार सरी बरसल्या.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, ताम्हिणी येथे सर्वाधिक २३० मिलीमीटर पाऊस पडला, तर कुरवंडे येथे २१९ मिलीमीटर, गिरीवन येथे १६० मिलीमीटर, निमगिरी येथे ११६ मिलीमीटर, भोर येथे १०९ मिलीमीटर, माळीण येथे ६९ मिलीमीटर, तळेगाव येथे ६५ मिलीमीटर, लवळे येथे ६० मिलीमीटर, एनडीए येथे ५२ मिलीमीटर, नारायणगाव येथे ४८.५ मिलीमीटर, पाषाण येथे ३३ मिलीमीटर आणि शिवाजीनगर येथे ३१.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसाने अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले, तर काही भागात वाहतूकही प्रभावित झाली.

You might also like

‘तुम्ही रां**, तुमची जात….’, पुणे पोलिसांकडून तरुणींना मारहाण; ‘त्या’ व्हिडीओवर सुप्रिया सुळे आक्रमक

रेड बर्ड ट्रेनिंग: बारामतीकरांच्या सुरक्षिततेला धोका; भाजप युवा मोर्चाची मंत्री मुरलीधर मोहोळांकडे तक्रार

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

हवामान विभागाने पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, कारण खरीप हंगामासाठी हा पाऊस लाभदायक ठरणार आहे. मात्र, शहरात पाणी साचण्याच्या समस्येकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे, जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही.

महत्वाच्या बातम्या

-संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील मानाच्या अश्वांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दर्शन

-‘मी पैलवान, कोणाला घाबरत नाही, समोरच्याला अंगावर घ्यायची मला सवय’, महेश लांडगेंनी घेतला अजितदादांशी पंगा

-महिला अधिकाऱ्याला त्रास देणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल, पालिकेच्या कारवाईनंतर पोलिसांना जाग

-पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात घडामोडींना वेग; लांडे, गव्हाणेंची शरद पवार गटातून हकालपट्टी

-फडणवीसांसोबत फोटो अन् ‘नेतृत्व दमदार’चा नारा; बिडकरांच्या स्टेट्समुळे भाजपमध्ये धुरळा

Tags: punePune Rain Update
Previous Post

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील मानाच्या अश्वांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दर्शन

Next Post

‘मी 24 व्या वर्षी डायरेक्टर झालो, माझ्या चुलत्याच्या कृपेने…’, माळेगाव निवडणुकीसाठी अजितदादांची मतदारांना साद

News Desk

Related Posts

‘तुम्ही रां**, तुमची जात….’, पुणे पोलिसांकडून तरुणींना मारहाण; ‘त्या’ व्हिडीओवर सुप्रिया सुळे आक्रमक
Pune

‘तुम्ही रां**, तुमची जात….’, पुणे पोलिसांकडून तरुणींना मारहाण; ‘त्या’ व्हिडीओवर सुप्रिया सुळे आक्रमक

by News Desk
August 3, 2025
रेड बर्ड ट्रेनिंग: बारामतीकरांच्या सुरक्षिततेला धोका; भाजप युवा मोर्चाची मंत्री मुरलीधर मोहोळांकडे तक्रार
Pune

रेड बर्ड ट्रेनिंग: बारामतीकरांच्या सुरक्षिततेला धोका; भाजप युवा मोर्चाची मंत्री मुरलीधर मोहोळांकडे तक्रार

by News Desk
August 3, 2025
फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
पुणे शहर

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

by News Desk
August 2, 2025
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

'मी 24 व्या वर्षी डायरेक्टर झालो, माझ्या चुलत्याच्या कृपेने...', माळेगाव निवडणुकीसाठी अजितदादांची मतदारांना साद

Recommended

‘पाच वर्षात लोकांची काम केली नाही, आता लोक खासदारांना वेशीवरून माघारी पाठवतायत’- आढळराव पाटील

“मला आव्हान-प्रतिआव्हानात गुंतवून ठेवायचा डाव अमोल कोल्हेंचा डाव”; आढळराव पाटलांचा गंभीर आरोप

May 4, 2024
Hagawane

जेसीबी प्रकरणात ११ लाखांची फसवणूक अन् बंदुकीचा धाक दाखवला; हगवणेंचा पाय आणखी खोलात

June 3, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘तुम्ही रां**, तुमची जात….’, पुणे पोलिसांकडून तरुणींना मारहाण; ‘त्या’ व्हिडीओवर सुप्रिया सुळे आक्रमक
Pune

‘तुम्ही रां**, तुमची जात….’, पुणे पोलिसांकडून तरुणींना मारहाण; ‘त्या’ व्हिडीओवर सुप्रिया सुळे आक्रमक

August 3, 2025
रेड बर्ड ट्रेनिंग: बारामतीकरांच्या सुरक्षिततेला धोका; भाजप युवा मोर्चाची मंत्री मुरलीधर मोहोळांकडे तक्रार
Pune

रेड बर्ड ट्रेनिंग: बारामतीकरांच्या सुरक्षिततेला धोका; भाजप युवा मोर्चाची मंत्री मुरलीधर मोहोळांकडे तक्रार

August 3, 2025
फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
पुणे शहर

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

August 2, 2025
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved