Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पर्वतीत आबा बागुलांची प्रचारात सरशी; घराघरात ‘हिरा’चीच चर्चा

by News Desk
November 12, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण, विधानसभा
Aba Bagul
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराला आता रंगत आली असून अपक्ष उमेदवार आबा बागुल हे आजारी असल्याने त्यांच्यासाठी आता मतदारच पुढे सरसावले आहेत. परिणामी या मतदारसंघात आता जनतेनेच निवडणूक हातात घेतल्याचे चित्र पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे घराघरात ‘हिरा’चाच गजर होत असल्याने आबा बागुल यांचा प्रचार विरोधकांना धडकी भरवणारा ठरला आहे.

आबा बागुल यांच्या प्रचारार्थ बागुल कुटुंबिय आणि मित्र परिवार संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. थेट-भेट, पदयात्रा, कोपरा सभा याद्वारे मतदारांशी संवाद साधत आहेत. त्याला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आबा बागुल आजारी असल्याने त्यांच्या पत्नी जयश्री बागुल यांनी प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. प्रचार प्रमुख हेमंत बागुल, अमित बागुल, कपिल बागुल, अभिषेक बागुल, सागर बागुल यांनी प्रचाराचे अचूक नियोजन केले आहे. पदयात्रांची आखणी, कोपरा सभांचे वेळापत्रकानुसार प्रचारावर भर दिल्याने संपूर्ण मतदारसंघात मतदारांचा उत्स्फूर्त आणि आश्वासक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे समस्त बागुल कुटुंबियांचे मनोधैर्य उंचावले आहे.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी आयोजित केलेल्या कोपरा सभांमध्ये जयकुमार ठोंबरे, नीता नेटके, बेबी राऊत, सुनीता नेमुर, राजिया बिलारी, इंगवले ताई यांच्यासह महाराणा प्रताप मंडळ, अखिल अप्पर मित्र मंडळ, दुर्गा माता नवरात्री उत्सव, पंचशील मित्र मंडळ, निळं वादळ ग्रुपच्या शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात प्रचारात आबा बागुल यांचीच सरशी असल्याचे चित्र आहे.

महत्वाच्या बातम्या

-पंतप्रधान मोदींची पुण्यात सभा; शरद पवारांच्या आमदाराचा मोदींना सल्ला

-हिंदुत्व रक्षणासाठी महायुतीचं सरकार आवश्यक, म्हणून…; पतितपावन संघटनेचा महायुतीला पाठिंबा

-पुण्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी संघटनांकडून महत्वाचं पाऊल; पेट्रोलसह काय मिळणार मोफत?

-पुणेकरांच्या ‘त्या’ प्रश्नावर चंद्रकांत पाटलांनीच काढला तोडगा

-पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर; शहरातील वाहतुकीत मोठे बदल, ‘हे’ असतील पर्यायी मार्ग

Tags: Aba BagulAssembly ElectionParvatiआबा बागुलपर्वतीविधानसभा निवडणूक
Previous Post

पंतप्रधान मोदींची पुण्यात सभा; शरद पवारांच्या आमदाराचा मोदींना सल्ला

Next Post

महायुती म्हणजे महापुरुषांचा मान-सन्मान, चंद्रकांत पाटलांमुळे भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम मार्गी

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

by News Desk
June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

by News Desk
June 13, 2025
Next Post
Chandrakant Patil

महायुती म्हणजे महापुरुषांचा मान-सन्मान, चंद्रकांत पाटलांमुळे भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम मार्गी

Recommended

पुणे ड्रग्जच्या विळख्यात; ड्रग्ज सेवन करणाऱ्या २ तरुणींचा व्हिडिओ व्हायरल

पुणे ड्रग्जच्या विळख्यात; ड्रग्ज सेवन करणाऱ्या २ तरुणींचा व्हिडिओ व्हायरल

June 24, 2024
कचऱ्याचे ढीग हटले अन् नागरिकांनी घेतला मोकळा श्वास, आमदार रासनेंच्या ‘कचरामुक्त कसबा‘ची यशस्वी सुरुवात

कचऱ्याचे ढीग हटले अन् नागरिकांनी घेतला मोकळा श्वास, आमदार रासनेंच्या ‘कचरामुक्त कसबा‘ची यशस्वी सुरुवात

December 4, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved