Friday, July 24, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुणेकरांच्या ‘त्या’ प्रश्नावर चंद्रकांत पाटलांनीच काढला तोडगा

by News Desk
November 12, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण, विधानसभा
Chandrakant Patil
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरात २०१९ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांच्या मनात भीतीचं घर तयार झालं. आंबिल ओढ्याला प्रचंड पूर आला आणि ओढ्याच्या पाण्याने अनेक सोसायट्यांच्या सीमाभिंती कोसळल्या, परिसरात मोठं नुकसान झाल्याचं पहायला मिळालं होतं. पूर ओसरल्यानंतरही संभाव्य धोका कायमच होता, त्यामुळे नाल्यांच्या सीमाभिंती महत्वाचा मुद्दा महत्त्वाचा ठरला.

महापालिकेने पूरप्रवण भागात काही ठिकाणी सीमाभिंती बांधल्या आणि पूरनियंत्रणासाठी पूलही उभारले. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे काही ठिकाणी हे काम अपूर्ण राहिले. याच मुद्द्यावर कोथरूडसह इतर पूरप्रवण नाल्यांना सीमाभिंत बांधण्यासाठी कोथरुडचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केला.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर, चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी हा प्रश्न कायमस्वरूपीचा निकाली काढला. सुमारे २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून प्रकल्प मार्गी लावण्यात आला. नाल्याच्या पुरामुळे निर्माण होणारा धोका कमी झाला. पुणेकरांची दीर्घकाळची समस्या सोडवण्यात चंद्रकांत पाटलांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.

महत्वाच्या बातम्या

-पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर; शहरातील वाहतुकीत मोठे बदल, ‘हे’ असतील पर्यायी मार्ग

-बाजीराव रस्ता अन् शिवाजी रस्ता होणार मॉडर्न, रासनेंचा शब्द; पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

-‘निष्ठावंतांवर असा अन्याय होणार असेल तर…’; निलंबनाच्या कारवाईवरु आबा बागुल आक्रमक, नेमकं काय म्हणाले?

-‘काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, वरिष्ठ नेते पक्ष संपवायला निघालेत’; आबा बागुलांचा गंभीर आरोप

-‘लोकसभेला साहेबांच्या वयाचा विचार करुन आमचा करेक्ट कार्यक्रम केला’; अजितदादांची खदखद

Tags: Ambil OdhabjpChandrakant PatilKothrudpuneआंबिल ओढाकोथरुडचंद्रकांत पाटीलपुणेभाजप
Previous Post

पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर; शहरातील वाहतुकीत मोठे बदल, ‘हे’ असतील पर्यायी मार्ग

Next Post

पुण्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी संघटनांकडून महत्वाचं पाऊल; पेट्रोलसह काय मिळणार मोफत?

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
पुण्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी संघटनांकडून महत्वाचं पाऊल; पेट्रोलसह काय मिळणार मोफत?

पुण्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी संघटनांकडून महत्वाचं पाऊल; पेट्रोलसह काय मिळणार मोफत?

Recommended

कचऱ्याचे ढीग हटले अन् नागरिकांनी घेतला मोकळा श्वास, आमदार रासनेंच्या ‘कचरामुक्त कसबा‘ची यशस्वी सुरुवात

December 4, 2024
गुंड टिपू पठाणवर आणखी गुन्हा दाखल; महिलेची जमीन बळकावून केली 25 लाखांच्या खंडणीची मागणी

October 13, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved