Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुरुषांचेच व्हिडीओ करत होता शूट; मोबाईल चेक केल्यानंतर धक्कादायक सत्य आलं समोर

by News Desk
March 24, 2025
in Pune, पुणे शहर
पुरुषांचेच व्हिडीओ करत होता शूट; मोबाईल चेक केल्यानंतर धक्कादायक सत्य आलं समोर
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून पुण्यातील एरंडवणे भागातील एका लॉन्समधील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्याचे भाजपचे पदाधिकारी पुनीत जोशी यांच्यातर्फे नृत्य महोत्सवाचे आयोजन शनिवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी एक जण स्वच्छतागृहात व्हिडिओ काढत असल्याची आरोळी उठली आणि एकच गोंधळ उडाला. घटनास्थळावरुन पळून जात असलेल्या आरोपीला काही कामगारांनी पकडलं आणि बेद चोप दिल्याचे पहायला मिळाले आहे. या प्रकरणी आता व्हिडीओ शूट करणाऱ्याविरोधात अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगेश नंदकुमार जवाहिरे (वय ३५ वर्ष, रा. अजिंक्य हाईट्स, कात्रजगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. स्वच्छतागृहामध्ये व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाला तेथील नागरिकांनी रंगेहात पकडले, चांगलाच चोप दिला. त्याने महिलांच्या स्वच्छतागृहातील व्हिडीओ शूट केल्याचा सर्वांचा समज होता. मात्र, त्याचा फोन चेक केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तरुणाने पुरुषांच्या  स्वच्छतागृहात लघुशंका करतानाचे व्हिडिओ शूट केले होते.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

दरम्यान, नागरिकांनी स्वच्छतागृहामध्ये व्हिडीओ काढणाऱ्याला चोप दिल्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आले. यावेळी आरोपीच्या फोनमध्ये पोलिसांनी पुरुषांचा लंघूशंका करतानाचे व्हिडीओ पोहिले अन् ते पाहून पोलिसांनाही धक्काच बसला. व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाविरोधात ४८ वर्षीय व्यक्तीने पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यावरुन आरोपी मंगेश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘…तर कुणाल कामराचा आबरा का डाबरा करणार’ पुण्यात शिवसैनिक आक्रमक

-हिंजवाडी जळीत हत्याकांड: ‘माझ्या नवऱ्याला विनाकारण अडकवलं जातंय’; बस चालकाच्या पत्नीचा दावा

-सरकारी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू; छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजांचा इतिहास अनिवार्य असणार

-‘वाघ बाई स्वतःच्या राजकीय करियरसाठी…’; सुषमा अंधारेंची चित्रा वाघ यांच्यावर आगपाखड

-जयकुमार गोरेंवर विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप करणाऱ्या महिलेला अटक; नेमकं कारण काय?

Tags: Pune WashroomToiletVideo Shootअलंकार पोलीस स्टेशनएरंडवणेपुणेव्हिडीओ शूटशौचालय
Previous Post

‘…तर कुणाल कामराचा आबरा का डाबरा करणार’ पुण्यात शिवसैनिक आक्रमक

Next Post

स्वारगेट अत्याचार प्रकरणी महत्वाची अपडेट; एसटी महामंडळानं ‘त्या’ ७ बड्या अधिकाऱ्यांची केली बदली

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
Swargate

स्वारगेट अत्याचार प्रकरणी महत्वाची अपडेट; एसटी महामंडळानं 'त्या' ७ बड्या अधिकाऱ्यांची केली बदली

Recommended

ससून रुग्णालयाचा आणखी एक अजब कारभार; उपचार केंद्र की लुटरुंचं केंद्र? नेमका काय प्रकार

ससून रुग्णालयाचा आणखी एक अजब कारभार; उपचार केंद्र की लुटरुंचं केंद्र? नेमका काय प्रकार

June 12, 2024
Tanaji Malusare

राजाराम पुलावरील उड्डाणपूलाला ‘नरवीर तानाजी मालुसरे’ नाव देण्याची मागणी

February 22, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved