Thursday, July 31, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Lifestyle Fashion

पुण्यात १ रुपयात ड्रेसची ऑफर महागात; महिलांनी लावली रांगच राग, दुकानदार गायब

by News Desk
January 27, 2025
in Fashion, Lifestyle, Pune, पुणे शहर
Pune
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुणे शहरामध्ये लाखोंच्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी येत असतात. याच पुणे शहरात शॉपिंगसाठी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून होलसेल खरेदीसाठी ग्राहक शहरात गर्दी करतात. काही विशेष दिवसांसाठी देखील सातत्याने नवनवीन ऑफर्स सुरू असतात. तसेच (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे मेट्रोने देखील प्रवाशांना ११८ रुपयांचे मेट्रो कार्ड अवघ्या २० रुपयांत दिले. तर या कार्डवर सोमवार ते शुक्रवा१० टक्के सूट तर शनिवार आणि रविवार या दिवशी ३० टक्के सवलत देण्यात आली आहे. अशाच काही ऑफर्स मोबाईल, कपड्यांच्या दुकानातही लागल्याचे पहायला मिळाले. मात्र, पुण्यात एका दुकानदाराला ऑफर देणं महागात पडलं आहे.

पुण्यातील राजगुरुनगर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त एका कापड दुकानादाराने १ रुपयांमध्ये १ ड्रेस अशी खास महिलांसाठी ऑफर ठेवण्यात आली होती. या ऑफरची माहिती मिळताच दुकानात महिलांनी लक्षणीय गर्दी केल्याचे पहायला मिळाले. अनपेक्षित गर्दी पाहून दुकानदाराने चक्क दुकानच बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, केवळ १ रुपयामध्ये कपडे न घेण्याच्या अपेक्षेने आलेल्या महिलांनी दुकान बंद होताच संताप व्यक्त केला आहे. दुकानदाराने १ रुपयांत कपडे न दिल्यास दुकान तोडून कपडे घेणार, अशी आक्रमक भूमिका महिलांनी घेतली होती.

You might also like

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

दरम्यान, दुकानाबाहेर महिलांनी राजगुरुनगर आणि भीमाशंकर मार्गावर गर्दी केली होती, परिणामी या मार्गावर मोठी कोंडी झाली होती. महिलांची ही गर्दी आटोक्यात न आल्याने पोलिसांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली. खेड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी महिला आणि दुकानदार यांच्यात हस्तक्षेप करत वाद संपवल्याचे पहायला मिळाले आहे. यावरुन दुकानदाराला विशेष ऑफर ठेवणं चांगलंच महागात पडल्याचे पहायला मिळाले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-इंदापूरातील ‘त्या’ कार्यक्रमावरुन सुप्रिया सुळेंची नाराजी; हर्षवर्धन पाटील, सुळे बसल्या प्रेक्षकांच्या रांगेत, नेमकं काय घडलं?

-‘गुइलेन बॅरी सिंड्रोम’ आजाराचा खर्च परवडेना! राज्य सरकार आणि महापालिका मदत करणार

-मेकॅनिकल इंजिनियर ते आयपीएस अधिकारी: कोकणात धडाकेबाज कारवाई करणाऱ्या महानिरीक्षक दराडेंना राष्ट्रपती पदक जाहीर

-पिंपरीतील गुइलेन बॅरी सिंड्रोमची लागण झालेल्या महिलेचा मृत्यू; रुग्णालयाचा दावा वेगळाच

-हृदयद्रावक! पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या २ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत; मृतदेह अक्षरश: फावड्याने गोळा केला

Tags: ClotheOfferspuneRajgurunagarऑफर्सकपडेपुणेराजगुरुनगर
Previous Post

इंदापूरातील ‘त्या’ कार्यक्रमावरुन सुप्रिया सुळेंची नाराजी; हर्षवर्धन पाटील, सुळे बसल्या प्रेक्षकांच्या रांगेत, नेमकं काय घडलं?

Next Post

अजितदादांच्या विश्वासू नेत्याची मुजोरी; अद्याप अटक नाही, अजित पवार म्हणाले…

News Desk

Related Posts

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

by News Desk
July 28, 2025
Next Post
Baburao Chandere

अजितदादांच्या विश्वासू नेत्याची मुजोरी; अद्याप अटक नाही, अजित पवार म्हणाले...

Recommended

आता गुपचूप लॉजवर जाणं झालं अवघड; पोलिसांच्या लॉज मालकांना ‘या’ महत्वाच्या सूचना

आता गुपचूप लॉजवर जाणं झालं अवघड; पोलिसांच्या लॉज मालकांना ‘या’ महत्वाच्या सूचना

May 1, 2025
कसबा गणपती मंदिरात जाताना ‘या’ गोष्टी लक्षात घ्याच; पाळावे लागणार आहेत नियम

कसबा गणपती मंदिरात जाताना ‘या’ गोष्टी लक्षात घ्याच; पाळावे लागणार आहेत नियम

March 2, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved