Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

अजितदादांच्या विश्वासू नेत्याची मुजोरी; अद्याप अटक नाही, अजित पवार म्हणाले…

by News Desk
January 27, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Baburao Chandere
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी एका व्यवसायिकाला रस्त्यावर उचलून आदळत अमानुष मारहाण केली होती. त्यानंतर चांदेरे गुन्हा दाखल करण्यासाठी पहिल्यांदा टाळाटाळ झाली होती. मात्र, अमानुष मरहाण करणाऱ्या चांदेरे यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्याने त्यांना अटक होत नाही का? असा सवाल विचारला जात आहे. चांदेरे यांचा बांधकाम व्यवसायिकाला मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

बाबुराव चांदेरे यांनी दोन दिवसांपूर्वी एका बांधकाम व्यावसायिकाला मारहाण केली होती. मारहाणीला दोन दिवस होऊनही पुणे पोलिसांनी कारवाई केली नव्हती. त्यानंतर दोन दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही. ‘कलम ३२४ अंतर्गत दाखल झालेल्या या गुन्ह्यासाठी ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असल्यानं चांडेरेंना अटक करणं आम्हाला बंधनकारक नाही’, अशी भूमिका पुणे पोलिसांनी घेतली आहे. चांदेरेंनी मारहाण केलेला बांधकाम व्यावसायिकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

दरम्यान, अजित पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “हे अतिशय चुकीचं आहे. आमचा पक्ष अशा प्रकारचं कृत्य खपवून घेणार नाही. कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. चांदेरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो होऊ शकला नाही. संपर्क साधला आणि एका नातेवाईकाने सांगितले की ते कुठेतरी दूर गेले आहेत. मला चांदेरेंना बोलवून यासंदर्भात जाब विचारायचा आहे. ज्याला कोणाला लागलं त्यांनी तक्रार केली तर कारवाई ही होणारच”, असे अजित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात १ रुपयात ड्रेसची ऑफर महागात; महिलांनी लावली रांगच राग, दुकानदार गायब

-इंदापूरातील ‘त्या’ कार्यक्रमावरुन सुप्रिया सुळेंची नाराजी; हर्षवर्धन पाटील, सुळे बसल्या प्रेक्षकांच्या रांगेत, नेमकं काय घडलं?

-‘गुइलेन बॅरी सिंड्रोम’ आजाराचा खर्च परवडेना! राज्य सरकार आणि महापालिका मदत करणार

-मेकॅनिकल इंजिनियर ते आयपीएस अधिकारी: कोकणात धडाकेबाज कारवाई करणाऱ्या महानिरीक्षक दराडेंना राष्ट्रपती पदक जाहीर

-पिंपरीतील गुइलेन बॅरी सिंड्रोमची लागण झालेल्या महिलेचा मृत्यू; रुग्णालयाचा दावा वेगळाच

Tags: ajit pawarBaburao Chanderencppuneअजित पवारपुणेबाबुराव चांदेरेराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

पुण्यात १ रुपयात ड्रेसची ऑफर महागात; महिलांनी लावली रांगच राग, दुकानदार गायब

Next Post

डेटिंग अ‌ॅपवर मैत्री, ‘गे’ व्यक्तींना अज्ञान स्थळी भेटायला बोलवायचे अन्…; पुण्यात धक्कादायक प्रकार समोर

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
Pune Crime

डेटिंग अ‌ॅपवर मैत्री, 'गे' व्यक्तींना अज्ञान स्थळी भेटायला बोलवायचे अन्...; पुण्यात धक्कादायक प्रकार समोर

Recommended

पुण्यात ‘त्या’ प्रसिद्ध स्पा सेंटरमध्ये सुरु होता भलताच कारभार; पोलिसांनी धाड टाकत १८ मुलींची केली सुटका

स्पा सेंटरच्या नावाखाली ‘सनशाईन’मध्ये सुरु होता भलताच कारभार; पोलिसांनी छापा टाकला अन्…

September 29, 2025
लोणावळ्यातील दुर्घटनेनंतर मुख्यमंंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश; नवी नियमावली केली जारी

July 2, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved