Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

वाढत्या महिला अत्याचाराविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; तीनतोंडी रावणाच्या पोस्टर्सचे केले दहन

by News Desk
October 14, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
Prashant Jagtap
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत महिलांवर अत्याचार होत आहेत. महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार, छेडछाड, विनयभंग अशा अनेक अत्याचाराच्या घटना घडत आहेत. या सर्व घटनांनी पुणे शहर चांगलेच हादरुन गेले आहे. यावरुनच आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आगपाखड करताना दिसत आहेत. त्यातच आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

शहरात होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांविरोधात राज्यभरातून संतापाची लाट उसळली असून विविध संघटनांकडून अनेक भागात आंदोलन करण्यात येत आहे. शहरातील गुडलक चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये ‘वध तीन तोंडी रावणाचा, लढा स्त्री सन्मानाचा’ अशा आशयाच पोस्टर्स हातात घेतले होते. या आंदोलनामध्ये महिलांनी हातात घेतलेल्या या पोस्टर्सवर तीन तोंडी रावणाचा फोटो होता या रावणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंंत्री अजित पवार यांचे चेहरे लावण्यात आले होते. हे पोस्टर्स मेणबत्तीने पेटवत महिलांवरील अत्याचाराविरोधात निषेध नोंदवला आहे.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राची दशा करणाऱ्या महायुती सरकारच्या विरोधात, महाराष्ट्रातील महिला अत्याचारांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीन तोंडी रावणाचे दहन करून आंदोलन करण्यात आले.

संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी महिलांवर असंख्य अत्याचार… pic.twitter.com/UEhUyMdpEk

— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) October 14, 2024

प्रशांत जगताप काय म्हणाले?

‘राज्यातील अनेक भागांत दररोज प्रत्येक क्षणाला महिला, लहान मुलीवर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. तसेच शाळा, महाविद्यालय परिसरात रोडरोमिओकडून मुलींना त्रास देण्याच्या घटना घडत आहेत. या सर्व घटना लक्षात घेतल्यावर राज्यातील महिला, मुली सुरक्षित नाही आणि दुसर्‍या बाजूला राज्यातील मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री दौरे, बैठका घेत आहेत. या सरकारला कोणाचेही काही देणेघेणे नाही. हे असंवेदनशील सरकार आहे. त्यामुळे हे सरकार राज्यपालांनी बरखास्त करावे, तसेच अन्याय अत्याचार करणार्‍या नराधमांना तातडीने शिक्षा करावी, अशी आमची मागणी आहे.’

महत्वाच्या बातम्या-

-शेळकेंना अडचणीत आणण्यासाठी पवारांची खेळी; भाजपमधीलच मोहरा गळाला?

-शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरे सेनेला ऑफर अन् काँग्रेसची कोंडी

-‘पर्वती’त आता बदलाचे संकेत! आबा बागुल समर्थकांचे पुन्हा काँग्रेस भवनात शक्तिप्रदर्शन

-पुण्यातील कलाकारांना मिळाले हक्काचे ठिकाण, पु. ल. देशपांडे उद्यानात कलाग्रामचे लोकार्पण

-बिग बॉस विजेत्या सुरजने पुण्यात अजित पवारांची घेतली भेट; दादांकडूनही मिळणार मोठं गिफ्ट!

Tags: ncpPrashant JagtappuneWomen's oppressionपुणेप्रशांत जगतापमहिला अत्याचारराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

शेळकेंना अडचणीत आणण्यासाठी पवारांची खेळी; भाजपमधीलच मोहरा गळाला?

Next Post

‘मतदारसंघात चांगलं काम केलं म्हणून चालत नाही, ते सगळ्यांना वाटलं पाहिजे’- आमदार माधुरी मिसाळ

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
Madhuri Misal

'मतदारसंघात चांगलं काम केलं म्हणून चालत नाही, ते सगळ्यांना वाटलं पाहिजे'- आमदार माधुरी मिसाळ

Recommended

Ravindra Dhangekar

काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिंदेसेनेत आले, कार्यकर्त्यांनी आमदार म्हणून बॅनर लावले; मात्र धंगेकरांच्या पहिल्याच घासाला मिठाचा खडा

March 17, 2025
”ज्यांना आपण केलेली ५ कामेही सांगता येत नाहीत, त्यांची ‘कोल्हे कुई‘ आता…”; आढळराव पाटील- कोल्हेंच्या वादात दरेकरांची उडी

”ज्यांना आपण केलेली ५ कामेही सांगता येत नाहीत, त्यांची ‘कोल्हे कुई‘ आता…”; आढळराव पाटील- कोल्हेंच्या वादात दरेकरांची उडी

May 3, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved