Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

शेळकेंना अडचणीत आणण्यासाठी पवारांची खेळी; भाजपमधीलच मोहरा गळाला?

by News Desk
October 14, 2024
in Pune, पिंपरी चिंचवड, राजकारण
Sharad Pawar and sunil Shelke
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मावळ मतदारसंघामध्ये २०१९ मध्ये झालेल्या राजकीय घटनेची या विधानसभेला देखील पुनरावृत्ती होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. २०१९ साली भाजपमध्ये असणाऱ्या सुनील शेळकेंना राष्ट्रवादीत घेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजपच्या बाळा भेगडे यांना पराभवाची धूळ चारली. मात्र आता बदललेल्या राजकीय समीरकरणांनंतर आता मावळमध्ये सुनील शेळकेंना घेरण्यासाठी शरद पवार हीच खेळी पुन्हा एकदा खेळणार असल्याची चर्चा आहे.

मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात भाजपच्याच रवी भेगडे आणि बापू भेगडे यांनी शड्डू ठोकला आहे. याचाच फायदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला शेळकेंना अडचणीत आणण्यासाठी घ्यायचा असल्याचं दिसत आहे. भाजपच्या रवी भेगडेंच्या हाती तुतारी देण्याचा पवारांचा पक्का प्लॅन झाल्याची मतदारसंघात चर्चा आहे. भाजपमध्ये झालेल्या अन्यायामुळे मावळ भाजपमधील युवक कार्यकर्ते, महिला आघाडी आणि मावळच्या जनतेचा मोठा पाठिंबा असणाऱ्या रवी भेगडेंना गळाला लावत शेळकेंचा करेक्ट कार्यक्रम करण्याची मोर्चेबांधणी सुरु आहे.

You might also like

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

‘आता कसं, जनता म्हणेल तसं’ अशा आशयाचे बॅनर रवी भेगडे यांच्या समर्थनार्थ झळकले आहेत. त्यामुळे लवकरच मावळात राजकीय नाट्य पहायला मिळू शकते. मतदारसंघात रवी भेगडेंचे लागलेले बॅनर, त्यांच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी हे सर्व चित्र पाहता भेगडेंना मावळ विधानसभा मतदारसंघातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. या सर्व राजकीय घडामोडींमुळे मावळचे राजकारण चांगलेच तापले आहे. अशातच शरद पवार रवी भेगडे यांच्यावर डाव खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता रवी भेगडे हे हाती तुतारी हाती घेणार की ऐनवेळी आपला निर्णय बदलणार हे पाहणं महत्वाचं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरे सेनेला ऑफर अन् काँग्रेसची कोंडी

-‘पर्वती’त आता बदलाचे संकेत! आबा बागुल समर्थकांचे पुन्हा काँग्रेस भवनात शक्तिप्रदर्शन

-पुण्यातील कलाकारांना मिळाले हक्काचे ठिकाण, पु. ल. देशपांडे उद्यानात कलाग्रामचे लोकार्पण

-बिग बॉस विजेत्या सुरजने पुण्यात अजित पवारांची घेतली भेट; दादांकडूनही मिळणार मोठं गिफ्ट!

-राज्य सरकारचं महिलांना आणखी एक मोठं गिफ्ट; आता मिळणार थेट टाटा कंपनीत नोकरी, पगार किती?

Tags: Assembly ElectionBapu BhegadebjpMavalncpRavi Bhegadesharad pawarSunil Shelkeबापू भेगडेभाजपमावळरवी भेगडेराष्ट्रवादीविधानसभा निवडणूकशरद पवारसुनील शेळके
Previous Post

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरे सेनेला ऑफर अन् काँग्रेसची कोंडी

Next Post

वाढत्या महिला अत्याचाराविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; तीनतोंडी रावणाच्या पोस्टर्सचे केले दहन

News Desk

Related Posts

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

by News Desk
June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
Next Post
Prashant Jagtap

वाढत्या महिला अत्याचाराविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; तीनतोंडी रावणाच्या पोस्टर्सचे केले दहन

Recommended

ससूनमधील मद्य पार्टी करणाऱ्या डॉक्टरांचे फोटो दाखवत अजित पवारांनी काढले वाभाडे; तरीही कारवाई नाहीच

April 24, 2024
पुणेकरांनो सावधान! आणखी एका गर्भवती महिलेला झिकाची लागण; रुग्णसंख्या ६ वर पोहचली

Zika Virus: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! झिका व्हायरसने घेतला दोघांचा बळी, प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन

July 28, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन
Pune

विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
भाजपचा ‘३३३ चा चक्रव्यूह’! पुण्याच्या जागेसाठी भाजपने अजित पवार गटाला टाकले मागे; बीडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

May 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved