Saturday, June 7, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

PMC: महिला अधिकाऱ्याला त्रास देणारा भाजप पदाधिकारी कोण? बड्या नेत्यासोबत उठबस, कारवाई होणार का?

by News Desk
June 6, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Omkar Kadam
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे महापालिकेतील एका महिला अधिकाऱ्याला त्रास देणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना (ठाकरे) पक्षाने केली आहे. गुरुवारी पक्षाने याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र दिले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहे. महिला अधिकाऱ्याने चार ते पाच महिन्यांपूर्वी अंतर्गत तक्रार निवारण समितीकडे आणि आयुक्तांकडे तक्रार नोंदवली होती, परंतु प्रशासनाने याची दखल न घेतल्याने तिने थेट राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. गेल्या ४ महिन्यांपासून पदाधिकारी वेगवेगळ्या कारणाने त्रास द्यायचा अशी माहिती समोर आली आहे.

ओमकार कदम असं भाजप पदाधिकाऱ्याचं नाव आहे. तो थेट केबिनमध्ये घुसून जाब विचारायचा. घरासोबतच महिलांना कामाच्या ठिकाणीही छळाला सामोरं जावं असल्याचं आता दिसून येत आहे.  ‘ओमकार कदम हा महिला अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये येऊन मानसिक त्रास देतो. याबाबत भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांसह पक्षाच्या अन्य नेत्यांकडेही तक्रार केली होती, परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही’, असा दावा संबंधित महिला अधिकाऱ्याने केला आहे. या पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाच्या शिवसेनेने महापालिकेला कारवाईसाठी दबाव टाकला आहे. जर प्रशासनाने याबाबत टाळाटाळ केली, तर आंदोलन करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.

You might also like

पालिका निवडणुकीसाठी शिंदेंचा ‘मास्टर प्लॅन’ रेडी; शनिवारी बोलवली महत्वाची बैठक

चंद्रकांत पाटलांचा संताप्रती कृतज्ञता सोहळा, वारीला जाणाऱ्या वैष्णवांसाठी उपयुक्त साहित्य वाटप

पुणे पोलीस दलात खळबळ; पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं कारण काय?

महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत तक्रार समितीने चौकशी करून अहवाल सादर केला होता. यात अधिकाऱ्याच्या कक्षाबाहेर सुरक्षारक्षक नेमण्याची, नागरिकांनी दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्यांशी वाद न घालता खातेप्रमुखांशी चर्चा करण्याची आणि अशा वर्तनाला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याची शिफारस करण्यात आली होती, अशी माहिती समितीच्या अध्यक्ष डॉ. कल्पना बळीवंत यांनी दिली आहे. मात्र, आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी असा कोणताही अहवाल आपल्याकडे आला नसल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी असला, तरी कोणालाही महापालिकेत असे वर्तन करता येणार नाही. याची संपूर्ण माहिती घेतली जाईल. अधिकाऱ्यांना विनाकारण त्रास देणाऱ्या व्यक्तींचा महापालिकेत प्रवेश बंद केला जाईल, असे पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या

-पुणेकरांनो, बकरी ईद निमित्त शहरातील हे रस्ते असणार बंद; पहा कोणते पर्यायी मार्ग

-दादांच्या कार्यकर्त्यांना हवाय साहेबांचा आशिर्वाद; पुण्यात झळकले बॅनर्स

-निलेश चव्हाणचा शस्त्र परवान्याचा पुणे पोलिसांनी फेटाळला, थेट मंत्रालयातून सूत्रं हलवली; ‘या’ बड्या नेत्याचंही नाव आलं समोर

-विवाहितेला गाडीत बसवून लॉजवर नेलं, जबरदस्ती केली, फोटो, व्हिडीओ काढले अन्…; पुण्यात नेमकं चाललंय काय?

-शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महत्वाची बैठक; पदाधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

Tags: bjpCorporationOmkar Kadampuneओमकार कदमपुणेपुणे महापालिकाभाजप
Previous Post

पुणेकरांनो, बकरी ईद निमित्त शहरातील हे रस्ते असणार बंद; पहा कोणते पर्यायी मार्ग

Next Post

१० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुणे महापालिकेची योजना, ‘या’ विद्यार्थांना मिळणार १५ हजार रुपये अनुदान; लाभ कसा घ्यायचा?

News Desk

Related Posts

Ravindra dhangekar
Pune

पालिका निवडणुकीसाठी शिंदेंचा ‘मास्टर प्लॅन’ रेडी; शनिवारी बोलवली महत्वाची बैठक

by News Desk
June 7, 2025
चंद्रकांत पाटलांचा संताप्रती कृतज्ञता सोहळा, वारीला जाणाऱ्या वैष्णवांसाठी उपयुक्त साहित्य वाटप
Pune

चंद्रकांत पाटलांचा संताप्रती कृतज्ञता सोहळा, वारीला जाणाऱ्या वैष्णवांसाठी उपयुक्त साहित्य वाटप

by News Desk
June 7, 2025
Pune Police
Pune

पुणे पोलीस दलात खळबळ; पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं कारण काय?

by News Desk
June 7, 2025
‘या’ लाडक्या बहिणी राहणार पैशापासून वंचित? ‘लाडकी बहिण योजने’बद्दल अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
Pune

…म्हणून माझ्या चेहऱ्यावर निवडणूक आपण लढविणार आहोत; अजितदादांनी दिले स्वबळावर लढण्याचे संकेत

by News Desk
June 7, 2025
Pune Crime
Pune

बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेने हातउसने पैसे परत केले नाहीत म्हणून त्याने थेट…

by News Desk
June 7, 2025
Next Post
Pune

१० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुणे महापालिकेची योजना, 'या' विद्यार्थांना मिळणार १५ हजार रुपये अनुदान; लाभ कसा घ्यायचा?

Please login to join discussion

Recommended

शिंदेंच्या उमेदवाराकडून पैसे वाटप? व्हिडिओ पुढे आणत अंधारेंकडून पोलखोल; नेमकं काय घडलं? वाचा

शिंदेंच्या उमेदवाराकडून पैसे वाटप? व्हिडिओ पुढे आणत अंधारेंकडून पोलखोल; नेमकं काय घडलं? वाचा

June 23, 2024
‘आम्ही राजकारणात हिशोब करायला आलो नाही’; अमित शहांच्या त्या टीकेवर सुळेंची प्रतिक्रिया

‘आम्ही राजकारणात हिशोब करायला आलो नाही’; अमित शहांच्या त्या टीकेवर सुळेंची प्रतिक्रिया

March 8, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Ravindra dhangekar
Pune

पालिका निवडणुकीसाठी शिंदेंचा ‘मास्टर प्लॅन’ रेडी; शनिवारी बोलवली महत्वाची बैठक

June 7, 2025
चंद्रकांत पाटलांचा संताप्रती कृतज्ञता सोहळा, वारीला जाणाऱ्या वैष्णवांसाठी उपयुक्त साहित्य वाटप
Pune

चंद्रकांत पाटलांचा संताप्रती कृतज्ञता सोहळा, वारीला जाणाऱ्या वैष्णवांसाठी उपयुक्त साहित्य वाटप

June 7, 2025
Pune Police
Pune

पुणे पोलीस दलात खळबळ; पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं कारण काय?

June 7, 2025
‘या’ लाडक्या बहिणी राहणार पैशापासून वंचित? ‘लाडकी बहिण योजने’बद्दल अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
Pune

…म्हणून माझ्या चेहऱ्यावर निवडणूक आपण लढविणार आहोत; अजितदादांनी दिले स्वबळावर लढण्याचे संकेत

June 7, 2025
Pune Crime
Pune

बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेने हातउसने पैसे परत केले नाहीत म्हणून त्याने थेट…

June 7, 2025
Omkar Kadam
पुणे शहर

दंडेलशाही करणाऱ्या ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्याला महापालिकेचा दणका, थेट केली पालिकेत नो एंट्री

June 6, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved