Wednesday, June 18, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील मानाच्या अश्वांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दर्शन

by News Desk
June 18, 2025
in Pune, पुणे शहर, सांस्कृतिक
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील मानाच्या अश्वांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दर्शन
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील मानाच्या अश्वांनी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतले. या प्रसंगी भाविक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत गणपतीची आरती करण्यात आली. अंकली (कर्नाटक) येथील शितोळे सरकारांचे हे अश्व दरवर्षी पायी प्रवास करून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. या दोन अश्वांना पालखी सोहळ्यात विशेष मानाचे स्थान आहे.

उद्या, १९ जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार असून, हे दोन्ही अश्व पंढरपूरपर्यंतच्या या पवित्र यात्रेत सहभागी होतात. वारकरी संप्रदायातील १८३२ पासून चालत आलेली ही समृद्ध परंपरा आहे. पालखी मार्गस्थ झाल्यावर माऊलींच्या रथापुढे असणारा अश्व माऊलींचा अश्व म्हणून ओळखला जातो, तर जरीपटका घेऊन असणारा अश्वस्वार स्वाराचा अश्व म्हणून संबोधला जातो. अंकली येथील शितोळे राजे यांच्याकडे या अश्वांची ही मानाची जबाबदारी आहे.

You might also like

‘मी पैलवान, कोणाला घाबरत नाही, समोरच्याला अंगावर घ्यायची मला सवय’, महेश लांडगेंनी घेतला अजितदादांशी पंगा

महिला अधिकाऱ्याला त्रास देणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल, पालिकेच्या कारवाईनंतर पोलिसांना जाग

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात घडामोडींना वेग; लांडे, गव्हाणेंची शरद पवार गटातून हकालपट्टी

मंगळवारी या अश्वांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी शितोळे राजे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे अध्यक्ष, विश्वस्त, भाविक आणि कार्यकर्ते या सोहळ्यास उपस्थित होते. हा प्रसंग वारकरी परंपरेच्या गौरवशाली इतिहासाचे आणि भक्तीच्या अटळ निष्ठेचे प्रतीक आहे.

महत्वाच्या बातम्या

-‘मी पैलवान, कोणाला घाबरत नाही, समोरच्याला अंगावर घ्यायची मला सवय’, महेश लांडगेंनी घेतला अजितदादांशी पंगा

-महिला अधिकाऱ्याला त्रास देणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल, पालिकेच्या कारवाईनंतर पोलिसांना जाग

-पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात घडामोडींना वेग; लांडे, गव्हाणेंची शरद पवार गटातून हकालपट्टी

-फडणवीसांसोबत फोटो अन् ‘नेतृत्व दमदार’चा नारा; बिडकरांच्या स्टेट्समुळे भाजपमध्ये धुरळा

-धीरुभाई अंबानींबाबत केलेल्या वक्तव्यावरुन अजितदादांचं स्पष्टीकरण, म्हणाले, ‘काय बोलायचं ते…’

Tags: Bhaurangari GanpatipuneSant Dnyaneshwar Maharajपुणेभाऊसाहेब रंगारीभाजपसंत ज्ञानेश्वर महाराज
Previous Post

‘मी पैलवान, कोणाला घाबरत नाही, समोरच्याला अंगावर घ्यायची मला सवय’, महेश लांडगेंनी घेतला अजितदादांशी पंगा

News Desk

Related Posts

Ajit Pawar And Mahesh Landge
Pune

‘मी पैलवान, कोणाला घाबरत नाही, समोरच्याला अंगावर घ्यायची मला सवय’, महेश लांडगेंनी घेतला अजितदादांशी पंगा

by News Desk
June 18, 2025
Omkar Kadam
Pune

महिला अधिकाऱ्याला त्रास देणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल, पालिकेच्या कारवाईनंतर पोलिसांना जाग

by News Desk
June 18, 2025
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात घडामोडींना वेग; लांडे, गव्हाणेंची शरद पवार गटातून हकालपट्टी
Pune

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात घडामोडींना वेग; लांडे, गव्हाणेंची शरद पवार गटातून हकालपट्टी

by News Desk
June 17, 2025
Ganesh Bidkar and Devendra Fadnavis
Pune

फडणवीसांसोबत फोटो अन् ‘नेतृत्व दमदार’चा नारा; बिडकरांच्या स्टेट्समुळे भाजपमध्ये धुरळा

by News Desk
June 17, 2025
‘या’ लाडक्या बहिणी राहणार पैशापासून वंचित? ‘लाडकी बहिण योजने’बद्दल अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
Pune

धीरुभाई अंबानींबाबत केलेल्या वक्तव्यावरुन अजितदादांचं स्पष्टीकरण, म्हणाले, ‘काय बोलायचं ते…’

by News Desk
June 17, 2025
Please login to join discussion

Recommended

पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगचा थरार; भररस्त्यात टोळक्याचा तरुणावर हल्ला

पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगचा थरार; भररस्त्यात टोळक्याचा तरुणावर हल्ला

May 16, 2025
एप्रिल महिन्यातही उष्णतेच्या लाटा कायम; पुढच्या ५ दिवसात आणखी पारा वाढण्याची शक्यता

एप्रिल महिन्यातही उष्णतेच्या लाटा कायम; पुढच्या ५ दिवसात आणखी पारा वाढण्याची शक्यता

April 25, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील मानाच्या अश्वांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दर्शन
Pune

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील मानाच्या अश्वांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दर्शन

June 18, 2025
Ajit Pawar And Mahesh Landge
Pune

‘मी पैलवान, कोणाला घाबरत नाही, समोरच्याला अंगावर घ्यायची मला सवय’, महेश लांडगेंनी घेतला अजितदादांशी पंगा

June 18, 2025
Omkar Kadam
Pune

महिला अधिकाऱ्याला त्रास देणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल, पालिकेच्या कारवाईनंतर पोलिसांना जाग

June 18, 2025
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात घडामोडींना वेग; लांडे, गव्हाणेंची शरद पवार गटातून हकालपट्टी
Pune

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात घडामोडींना वेग; लांडे, गव्हाणेंची शरद पवार गटातून हकालपट्टी

June 17, 2025
Ganesh Bidkar and Devendra Fadnavis
Pune

फडणवीसांसोबत फोटो अन् ‘नेतृत्व दमदार’चा नारा; बिडकरांच्या स्टेट्समुळे भाजपमध्ये धुरळा

June 17, 2025
‘या’ लाडक्या बहिणी राहणार पैशापासून वंचित? ‘लाडकी बहिण योजने’बद्दल अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
Pune

धीरुभाई अंबानींबाबत केलेल्या वक्तव्यावरुन अजितदादांचं स्पष्टीकरण, म्हणाले, ‘काय बोलायचं ते…’

June 17, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved