Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पालिका करणार थेट कंपन्याकडून डांबर खरेदी मात्र, हात काळे केलेल्या अधिकाऱ्यांचं काय?

by News Desk
April 17, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
पालिका करणार थेट कंपन्याकडून डांबर खरेदी मात्र, हात काळे केलेल्या अधिकाऱ्यांचं काय?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे महापालिकेला डांबर पुरवणाऱ्या ठेकेदाराने पालिकेच्या अधिकारी आणि कर्माचाऱ्यांच्या संगनमताने पालिकेची लूट केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपानंतर आता महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, ज्या पथविभागावर आरोप झाले, त्याच पथविभागाच्या प्रमुखावर चौकशी करण्याची जबाबदारी सोपवल्यामुळे आता मोठं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. डांबर घोटाळ्याच्या आरोपानंतर पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी डांबर खरेदीच्या निविदा थांबवल्या आणि पुढील ३ महिने थेट कंपनीकडूनच डांबर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेला डांबर पुरवठा करणाऱ्या ठेकेदार कंपनीने पथविभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने महापालिकेची कोट्यावधींची फसवणूक केल्याचा आरोप स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अ‌ॅड. निलेश निकम यांनी केला होता. या ठेकेदाराने महापालिकेला डांबर पुरवठा केल्याची बिले दाखवून तेच डांबर पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागासाठीच्या कामांसाठी पाठवले. एकाच मालाती दोन्हीकडून बिले घेतल्याचा आरोप करत टँकर क्रमांक दिनांक आणि वेळेसह महापालिका आयुक्तांकडे पुरावे दिले होते. तसेच या गैरव्यवहारामध्ये महापालिकेला डांबर मिळाले नसताना त्याचे पैसे अदा केल्याचे देखील निकम यांनी आपल्या आरोपामध्ये सांगितले होते.

You might also like

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

या आधी पालिका थेट रिफायनरी कंपनीकडून डांबर खरेदी करत होती. मात्र, गेल्या ३ वर्षांपासून ठेकेदाराच्या मार्फत डांबर खरेदी केली जात आहे. त्यामुळे पालिकेला १०-१२ कोटी रुपये अधिक द्यावे लागले आहेत. पालिकेच्या पथविभागाने पुन्हा ३ वर्षांसाठी पुरवठ्याची निविदा मागवली होती. पुन्हा पुर्वीच्या एकाच कंपनीची निविदा आली आहे. संबंधित ठेकेदाराबद्दल तक्रार केली असतानाही फसवणूक करणाऱ्या कंपनीलाच काम देण्याचा घाट पथ विभागाकडून घातला जात असल्याचा देखील आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणावर पालिका आयुक्त डॉ. राजेद्र भोसले यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

पालिकेचे दुर्लक्ष – दोषींवर कारवाई होणार का?

डांबर पुरवठा कमी होत असतानाही अधिकारी गप्प का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. योग्य प्रमाणात डांबर न वापरल्याने रस्त्यांची अवस्था खराब होते, खड्डे वाढतात आणि देखभाल खर्चही वाढतो. नागरिकांच्या कराच्या पैशांचा अपव्यय आणि भ्रष्टाचार यामुळे पुणेकरांमध्ये संतापाची भावना आहे.

महत्वाच्या बातम्या

-एसटीच्या थांब्यावर अस्वच्छ, बेचव अन्न; परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांनी दिले ‘हे’ आदेश

-औंधमध्ये गाळेधारकांना बेकायदा परवाने वाटप; ‘या’ बड्या अधिकाऱ्यावर कारवाईचे आदेश

-काका-पुतणे पुन्हा एकदा एकत्र दिसणार! अजित पवार- शरद पवारांची १० दिवसांत तिसरी भेट

-महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये बदलाचे वारे; नव्या शहराध्यक्षपदी कोणाची लागणार वर्णी?

-PMC: ठेकेदाराचे ‘लाड’ पुरवण्यासाठी अधिकारीच बनले ‘सैनिक’, बहुउद्देशीय पायघड्यांवर गुळगुळीत उत्तर

Tags: CorporationDambarDr. Rajendra BhosaleMunicipal Commissioner Dr. Rajendra Bhoslepuneडांबरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसलेपुणेमहापालिका
Previous Post

एसटीच्या थांब्यावर अस्वच्छ, बेचव अन्न; परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांनी दिले ‘हे’ आदेश

Next Post

पुणेकरांच्या बाकरवडीत बनवाबनवी; ‘चितळे स्वीट होम’वर गुन्हा दाखल

News Desk

Related Posts

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Next Post
Bakarwadi

पुणेकरांच्या बाकरवडीत बनवाबनवी; 'चितळे स्वीट होम'वर गुन्हा दाखल

Recommended

Satara Lok Sabha Election | उदयनराजेंचं नाव घेताच शरद पवारांनी थाटात उडवली कॉलर

Satara Lok Sabha Election | उदयनराजेंचं नाव घेताच शरद पवारांनी थाटात उडवली कॉलर

March 29, 2024
शिरूरमध्ये महायुतीची ताकद आढळराव पाटलांच्या पाठीशी! चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक संपन्न

शिरूरमध्ये महायुतीची ताकद आढळराव पाटलांच्या पाठीशी! चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक संपन्न

April 1, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved