Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यातील ‘ही’ बँक बनली मंदिर! साडे तीन किलो सोन्याच्या दत्त मुर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

by News Desk
December 13, 2024
in Pune, पुणे शहर, सांस्कृतिक
Datta Maharaj Gold
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बाजीराव रोडवरील ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये तब्बल १११ वर्ष जुनी सोन्याची दत्त महाराजांची मूर्ती आहे. ही मुर्ती पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी आता बँकेतच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. १११ वर्षांपूर्वी कोलकातावरून आलेल्या एका भक्ताने पुण्यातील श्री समर्थ नारायण महाराज या ट्रस्टला ही सोन्याची मूर्ती भेट म्हणून दिली आहे.

श्री. सद्गुरु ट्रस्टने ही मूर्ती बाहेर असुरक्षित असल्याच्या कारणाने गेल्या ६० वर्षांपासून बँक ऑफ महाराष्ट्राच्या लॉकरमध्ये ही मुर्ती ठेवली आहे. दत्त जयंतीच्या निमित्ताने ही मुर्ती बाहेर काढण्यात आली असून भाविकांनी मूर्ती पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी  गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र बाजीराव रोड शाखेमध्ये ठेवण्यात आली. ही १११ वर्षे जुनी मुर्ती साधारण ३ किलो ५०० ग्रॅम वजनाची आहे. सध्याच्या सोन्याच्या दरानुसार या मुर्तीची किंमत तब्बल २ कोटी ८० लाख रुपयांपर्यंत आहे.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

सोन्याच्या या मुर्तीचे संरक्षण ही मोठी जबाबदारी असल्यामुळे श्री. सद्गुरु नारायण महाराज दत्त संस्थान ट्रस्टने ही सोन्याची दत्त महाराज मुर्ती बँक ऑफ महाराष्ट्र बाजीराव रोड शाखेच्या लॉकरमध्ये ठेवली आहे. गेली ६० वर्षे ही मुर्ती बँकेच्या लॉकरमध्ये आहे. दत्त जयंतीच्या मुहूर्तावर या मुर्तीला बाहेर काढण्यात येते. एका विशेष जागी ही मुर्ती काही काळासाठी ठेवली जाते. तसेच या सुंदर दत्ताच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. इतर वेळेस बँकेत लोकांची गर्दी त्यांच्या व्यवहार किंवा पैसे काढण्यासाठी असते. मात्र, आजची ही गर्दी फक्त दत्त महाराजांच्या दर्शनासाठी होती.

महत्वाच्या बातम्या-

-महापालिका निवडणूक कधी होणार? इच्छुकांचे जीव टांगणीला, पडद्यामागे काय घडतंय?

-काका-पुतणे एकत्र येण्यासाठी पवार कुटुंबीय सरसावले, रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य

-‘मी नगरसेवक बोलतोय, तू फक्त येस ऑर नो सांग’; पुण्यात धक्कादायक प्रकार

-Pune: नदीपात्रातील ‘तो’ पूल पाडण्याचा पालिकेचा विचार; नेमकं कारण काय?

-“फडणवीस मुख्यमंत्री होताच राज्यात जातीय तणाव निर्माण करण्याचं षडयंत्र” माजी खासदाराचा गंभीर आरोप

Tags: Bank of MaharashtraDutt MurtiGold Dutt Murtipuneदत्त मुर्तीपुणेबँक ऑफ महाराष्ट्रसोन्याची दत्त मुर्ती
Previous Post

महापालिका निवडणूक कधी होणार? इच्छुकांचे जीव टांगणीला, पडद्यामागे काय घडतंय?

Next Post

दररोज रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खाण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहितीयेत का?

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
Almonds

दररोज रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खाण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहितीयेत का?

Recommended

Aba Bagul

पर्वती काँग्रेसलाच हवा! कार्यकर्ते म्हणतात, ‘उमेदवारी कोणालाही द्या, आमदार करणारच’

July 12, 2024
‘सुप्रियाताई साहेबांची इच्छा पूर्ण करा’, पुण्यात झळकले पोस्टर, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लागले कामाला

‘सुप्रियाताई साहेबांची इच्छा पूर्ण करा’, पुण्यात झळकले पोस्टर, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लागले कामाला

May 13, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved