Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home आरोग्य

दररोज रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खाण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहितीयेत का?

by News Desk
December 13, 2024
in आरोग्य
Almonds
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

Almond Benefits : बदाम हे एक पौष्टिक आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थ आहे. बदामामध्ये अनेक पोषणतत्त्वे असतात. जी मानवी शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. आजच्या पिढीला पौष्टिक पदार्थ खाण्याची गरज आहे. मात्र अनेकदा आपण बदामासारख्या पोषकतत्वे असणाऱ्या पदार्थ, फळांकडे दुर्लक्ष करतो. बदाम खाण्याचे फायदे तर अनेक आहेत. पण भिजवलेले बदाम खाल्याने आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. सध्याच्या बदलत्या काळात फास्ट फूडमुळे अनेक जण आरोग्यास फायदेशीर असणाऱ्या पदार्थांचा नाश्ता, जेवणात समावेश करत नसल्याचे दिसून येते. परिणामी अनेक आजारांना आमंत्रण मिळते. तसेच खूप साऱ्या आरोग्याबाबतीत अनेक अडचणी उद्धभवतात. आज आपण भिजवलेले बदाम खाल्याने आपल्या शरीराला कोणते फायदे होतात हे पाहणार आहोत….

भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे

1. पचनक्रिया सुधारते
भिजवलेले बादाम खाल्याने आपली पचनक्रिया सुधारते. कारण बदाम भिजल्यानंतर त्यामधील अँटी-न्युट्रिशनल घटक (जसे की फाइटिक ऍसिड) कमी होतात. परिणामी भिजलेले बदाम पचनासाठी हलके होतात. भिजवलेले बदाम हे आपल्या शरीराला आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे पोहचवण्यास मदत करतात.

You might also like

१०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे राज्यात ५ लाखांपेक्षा जास्त अपघातग्रस्तांना जीवनदान; आदिवासी भागातही प्रभावी सेवा

आता मुंबईचे हेलपाटे थांबणार, वैद्यकीय मदतीसाठी जिल्हास्तरावरच अर्ज करण्याची सुविधा

पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…

2. शरिरातील उर्जा वाढवते

भिजवलेल्या बदाम खाऊन आपल्या दिवसाची सुरवात केल्याने आपल्या दिवसभर आल्या शरिरात उर्जा कायम टिकून राहते. निरोगी आरोग्य, प्रथिने आणि फायबरचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत. जे तुम्हाला दिवसभर उर्जा पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात. भिजवलेल्या बदामांचे सेवन तुम्ही तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये समावेश केल्याने पोषक तत्वांमुळे तुम्ही उत्साही आणि  लक्ष केंद्रित करू शकता.

3. हृदयाचे आरोग्य राखते
भिजवलेले बदाम हृदयासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. त्यामध्ये असलेले मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स हृदयाचे आरोग्य सुधारवण्यास मदत करतात. आपल्या शरिरातील कोलेस्ट्रॉलही नियंत्रित ठेवतात.

4. वजन नियंत्रणास मदत
भिजवलेल्या बदामांमध्ये असलेले फॅट्स आणि प्रोटीन वजन कमी करण्यास मदत करू शकतात. हे पूर्णपणे पचायला सुलभ असतात आणि हंगर हॉर्मोन्सला संतुलित ठेवून आपले वजन नियंत्रित करतात.

5. मेंदूची कार्यक्षमता वाढवते
भिजवलेले बदाम मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करतात. त्यात असलेल्या ओमेगा-३, फॅटी ऍसिड्स आणि व्हिटॅमिन ई असल्यामुळे उत्तम आरोग्य राखण्यासाठी भिजवलेले बदाम हे महत्त्वपूर्ण कार्य करतात.

भिजवलेले बदाम कधी खावेत?

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दररोज भिजवलेले बदाम खाणे आवश्यक आहे. रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम दररोज सकाळी खावेत. एकावेळी किमान ८-१० भिजवलेले बदाम साल काढून खावेत. हे बदाम जास्त चवदार लागतात. तसेच त्यामधीलो पोषणतत्त्वेही अधिक प्रभावी ठरतात.

Tags: AlmondsBrainHealthआरोग्यबदाममेंदू
Previous Post

पुण्यातील ‘ही’ बँक बनली मंदिर! साडे तीन किलो सोन्याच्या दत्त मुर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Next Post

‘पवार साहेबांनी निर्णय घेतला तर सगळेच एकत्र येतील’; शरद पवारांच्या प्रवक्त्याचा दावा

News Desk

Related Posts

१०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे राज्यात ५ लाखांपेक्षा जास्त अपघातग्रस्तांना जीवनदान; आदिवासी भागातही प्रभावी सेवा
Pune

१०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे राज्यात ५ लाखांपेक्षा जास्त अपघातग्रस्तांना जीवनदान; आदिवासी भागातही प्रभावी सेवा

by News Desk
April 22, 2026
Ajit Pawar
Pune

आता मुंबईचे हेलपाटे थांबणार, वैद्यकीय मदतीसाठी जिल्हास्तरावरच अर्ज करण्याची सुविधा

by News Desk
May 3, 2025
पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…
Pune

पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…

by News Desk
April 30, 2025
Dinanath Hospital
Pune

धर्मादाय कायद्याचे तीनतेरा!; ‘या’ १२ रुग्णालयांनी एकाही रुग्णावर सवलतीत उपचार नाहीत

by News Desk
April 16, 2025
हृदयद्रावक! ती ८ वर्षांनी पहिल्यांदाच आई होणार होती, पण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने घातलं विरजण
Pune

दीनानाथ रुग्णालय: ‘रुग्णालयाने ते ३५ कोटी ४८ लाख रुपये वापरलेच नाहीत’; चौकशी समितीचा अहवालातून धक्कादायक माहिती

by News Desk
April 10, 2025
Next Post
Sharad Pawar And Ajit Pawar

'पवार साहेबांनी निर्णय घेतला तर सगळेच एकत्र येतील'; शरद पवारांच्या प्रवक्त्याचा दावा

Recommended

अश्लील फोटो व्हायरल करून २० लाखांची खंडणी मागणारा नराधम अटकेत; वारजे माळवाडी पोलिसांची कारवाई

अश्लील फोटो व्हायरल करून २० लाखांची खंडणी मागणारा नराधम अटकेत; वारजे माळवाडी पोलिसांची कारवाई

March 25, 2026
अखेर अदिती राव आणि सिद्धार्थ अडकले विवाह बंधनात! तेलंगणामधील मंदिरात गुपचूप उरकला लग्नसोहळा

अखेर अदिती राव आणि सिद्धार्थ अडकले विवाह बंधनात! तेलंगणामधील मंदिरात गुपचूप उरकला लग्नसोहळा

March 27, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved