Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्याच्या विकासासाठी शिवाजीराव मानकरांचे ‘हे’ व्हीजन; सांगितली विकासाची चतु:सूत्री

by News Desk
March 1, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
पुण्याच्या विकासासाठी शिवाजीराव मानकरांचे ‘हे’ व्हीजन; सांगितली विकासाची चतु:सूत्री
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना पुणे शहरातीलही राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. सत्ताधारी भाजप पक्षाच्या निरीक्षकांचा दौरा, इच्छुकांच्या मुलाखती, आढावा बैठकांचे आयोजन केले जात आहे. ‘अब की बार ४०० पार’चा नारा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. त्यामुळे भाजपकडून इच्छुकांनीही उमेदवारीसाठी कंबर कसली आहे.

भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, शिवाजीराव मानकर, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे, भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर इच्छुक आहेत. या यादीमध्ये दिवसागणिक इच्छुकांचे नाव वाढत आहे.

You might also like

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

एकेकाळी कॉँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणारा पुणे लोकसभा मतदार संघ आता भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. अनिल शिरोळे, स्व. गिरीश बापट यांच्या रूपाने भाजपने आपले पुणे लोकसभेवर आपले स्थान बळकट केले आहे. त्यामुळे लोकसभेच्या उमेदवारीमध्येही रस्सीखेच असल्याचे दिसते आहे. अर्थात पुणे लोकसभेचे नेतृत्व करणारा खासदार हा पुणे शहराचा विकासाच्या दृष्टीने पुढील २५ वर्षांचा विचार करणारा असावा असा एक सूर नागरिकांशी बोलताना जाणवतो.

भाजपकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांपैकी कोणी त्यांच्या पुण्याच्या विकासाच्या व्हीजन बद्दल जाहीर वाच्यात केली नसली तरी यातील एक इच्छुक शिवाजीराव मानकर यांनी मात्र ते खासदार झाल्यास त्यांचे पुणे शहरासाठी काय व्हीजन असेल हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

याबाबत बोलताना शिवाजीराव मानकर म्हणाले, ‘एकच मिशन,पुणे नंबर वन’ हे आमचे ब्रीदवाक्य घेऊनच मी खासदार म्हणून काम करणार आहे. त्या अनुषंगाने पुणे शहराचे माझे व्हीजन हे चार गोष्टींवर फोकस असेल. दिल्लीनंतर सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून पुण्याचे वर्णन करण्यात आले आहे. वाढते प्रदूषण ही मोठी समस्या आहे. त्यामुळे प्रदूषणमुक्त पुणे शहर हे पहिले मिशन असेल. त्यानंतर नदीचे प्रदूषण ही देखील एक मोठी समस्या आहे त्यामुळे स्वच्छ नदी हे माझे दुसरे मिशन असेल.

प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे प्लास्टिकमुक्त पुणे शहर हे माझे तिसरे मिशन असेल आणि सुरळीत वाहतुकीसाठी मेट्रोचे जाळे वाढवण्याचाही माझा प्रयत्न असेल. पुणे शहराचे नाव ‘स्मार्ट सिटी’ शहरांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार पुण्याचा ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकास करणे हे माझे मुख्य ध्येय आहे. याशिवाय शहराच्या दृष्टीने महत्वाच्या असणारे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे विकासाला कायमच प्राधान्य राहिले आहे. त्यामुळे पुणे शहराच्या विकासासाठी केंद्राकडून निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार तसेच राज्याच्या पातळीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि चंद्रकांतदादा पाटील या विकासाला आणि चांगल्या कामाला नेहेमी प्राधान्य देणाऱ्या नेत्यांच्या मदतीने पुणे शहराचे विकासाचे व्हिजन साकार करू, असा विश्वास मानकर यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-

-महाविकास आघाडीत बिघाडी??? मावळ मतदारसंघात वंचितने केला दावा

-रविंद्र धंगेकर पुणे लोकसभा निवडणूक लढणार?; पक्षाकडे केली उमेदवारीची मागणी

-पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ सहा मेट्रो स्टेशनची नावे बदलणार

-“पवार कुटुंब आजही एकत्रच, निनावी पत्राबाबत माहिती नाही”; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

-‘नमो रोजगार मेळाव्या’च्या कार्यक्रम पत्रिकेतून नाव वगळलं; शरद पवार मेळाव्याला उपस्थित राहणार??

Tags: bjpFormer BJP National Secretary Sunil DeodharFormer City President Jagdish MulikFormer MP Sanjay KakadeLok Sabha ElectionsMuralidhar MoholpuneShivaji MankarShivajirao MankarVisionपुणेभाजपभाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधरमाजी खासदार संजय काकडेमाजी शहराध्यक्ष जगदीश मुळीकमुरलीधर मोहोळलोकसभा निवडणूकव्हिजनशिवाजी मानकरशिवाजीराव मानकर
Previous Post

महाविकास आघाडीत बिघाडी??? मावळ मतदारसंघात वंचितने केला दावा

Next Post

लोकसभा निवडणूक २०२४: शिरुर लोकसभेच्या रिंगणात भाजपची उडी

News Desk

Related Posts

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

Recommended

आढाळराव पाटलांना भोसरीतून एक लाखांचे मताधिक्य देणार; महायुतीच्या मेळाव्यात महेश लांडगे यांचा हुंकार

आढाळराव पाटलांना भोसरीतून एक लाखांचे मताधिक्य देणार; महायुतीच्या मेळाव्यात महेश लांडगे यांचा हुंकार

April 13, 2024
pmc-security-guard-139-crore-tender-scam

१३९ कोटींचे टेंडर अन् विशिष्ट अटी, लाडक्या ठेकेदारासाठी पीएमसी अधिकाऱ्यांच्या ‘बहुउद्देशीय’ पायघड्या?

April 15, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved