Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

“पवार कुटुंब आजही एकत्रच, निनावी पत्राबाबत माहिती नाही”; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

by News Desk
March 1, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
“पवार कुटुंब आजही एकत्रच, निनावी पत्राबाबत माहिती नाही”; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच राजकारणासाठी पवार कुटुंबाला विरोधात निवडणुक लढताना पहायला मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर पवार कुटुंबातील उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आमने सामने आले आहेत. बारामती शहरात पवार कुटुंबाविषयी एक निनावी पत्र समाजमाध्यमातून प्रसारित करण्यात आले. ते पत्र कोणी प्रसारित केले, याची चर्चा बारामतीबरोबरच जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली असतानाच बारामतीच्या खासदार सुळे यांनी त्याबाबत कोणतीही कल्पना नसल्याचे स्पष्ट केले.

‘पवार कुटुंब आजही एकच आहे. कुटुंबामध्ये महत्त्वाचे निर्णय एकत्रितपणे घेतले जातात. छोटे-छोटे निर्णयही एकत्रित विचारातून घेतले जातात. त्यामुळे बारामतीमधील ‘ते’ निनावी पत्र समाजमाध्यमातून कोणी प्रसारित केली, याची माहिती नाही’, असे  सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

‘पवार कुटुंब आजही एकच आहे. कुटुंबामधील महत्त्वाचे निर्णय एकत्रितपणे घेतले जातात. छोटा निर्णयही एकत्रित विचारातून होतात. लग्न, शिक्षण असे अनेक निर्णय एकत्रित घेतले जातात. कुटुंबामध्ये निर्णय घेताना एखाद्याला पुढे मागे व्हावे लागते,’ असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

‘अनेक भ्रष्टाचारी भाजपमध्ये गेले आहेत. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप होतो. भ्रष्टाचाराचा नाही. आम्ही घराणेशाही जपणारे आहोत, हे मी संसदेमध्येही म्हटले आहे. भाजपमध्येही घराणेशाही आहे. पक्षाची लढाई दडपशाही विरोधातील आहे. ती लढाई व्यक्तिगत नाही. राज्याच्या विरोधात असणाऱ्यांसमोर आम्ही उभे आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच शरद पवार यांना पद्मविभूषण देऊन गौरविले होते. त्यामुळे केंद्रीय कृषी मंत्री असताना पवार यांनी चुकीची कामे केल्याच्या मोदींच्या आरोपावर काही बोलणार नाही’, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-‘नमो रोजगार मेळाव्या’च्या कार्यक्रम पत्रिकेतून नाव वगळलं; शरद पवार मेळाव्याला उपस्थित राहणार??

-बारामतीच्या कार्यक्रमाचं आमंत्रण नाही तरीही शरद पवारांनी दिलं शिंदे-फडणवीसांसह अजित पवारांना जेवणाचं निमंत्रण

-पुणे वाहतूक समस्येची उच्च न्यायालयाने घेतली दखल; पोलीस आयुक्तांना दिले ‘हे’ आदेश

-..म्हणून देवेंद्र फडणवीस परत एकदा म्हणाले, “मी पुन्हा येईन”

-महायुतीच्या जागा वाटपाआधी राजकारणात मोठ्या हालचाली; आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

Tags: ajit pawarBaramatiLoksabha ElectionPawar Familysharad pawarSupriya Suleअजित पवारपवार परिवारबारामतीलोकसभा निवडणूकशरद पवारसुप्रिया सुळे
Previous Post

‘नमो रोजगार मेळाव्या’च्या कार्यक्रम पत्रिकेतून नाव वगळलं; शरद पवार मेळाव्याला उपस्थित राहणार??

Next Post

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ सहा मेट्रो स्टेशनची नावे बदलणार

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ सहा मेट्रो स्टेशनची नावे बदलणार

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; 'या' सहा मेट्रो स्टेशनची नावे बदलणार

Recommended

महायुतीत मिठाचा खडा! तर भाजप अजितदादांच्या पोस्टरला काळं फासणार; बारामतीत नेमकं काय घडलं?

January 14, 2025
Benefits of Almonds milk | बदाम दुधाचे आश्चर्यचकित फायदे; आजच बनवा आहाराचा भाग

April 16, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved